नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ. मित्रांनो आपल्या स्वयंपाक घरातील भिंतीवर हा एक मंत्र हळदी कुंकू लाऊन लिहावा.घरामधील सुखशांती, समृद्धी, आरोग्य कायम राहील.मित्रांनो आपल्या घरातील सर्वात महत्वाची जागा हि घरातील स्वयंपाकघर आणि देवघर आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि वास्तू शास्त्रानुसार स्वयान्पाक्घाराम्ध्ये कोणकोणत्या गोष्टींची काळजी हि घेतली पाहिजे.

मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाक घरामधील भांडी काहींच्या घरामध्ये सतत भांड्यांची आढळा आपट चालू आस्ते मित्रांनो यांच्या कंपनांमुळे घरामध्ये नकारात्मक शक्तीचा ऊर्जा निर्माण होते त्यामुळे स्वयंपाक घरामध्ये कायम शांतता ठेवावी तसेच भांड्यांची खुप हळुवार पने हलक्याने वापरावी.त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते त्यासाठी हा मंत्र तुम्ही स्वयंपाक लिहावा,

मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील जी गृहिणी आहे तिने आपले तोंड स्वयंपाक करताना हे पूर्व दिशेला केले पाहिजे किंवा आपला स्वयंपाक कट्टा हा पूर्व दिशेने केला पाहिजे.जर तसे नसल्यास तुम्ही तुमची शेगडी घेऊन खाली बसून पूर्वेकडे तोंड करून आपला स्वयंपाक केला पाहिजे.यामुळे स्वयंपाकामध्ये गोडी निर्माण होते तसेच वास्तू शास्त्रानुसार जेवताना कायम पूर्वेकडे तोंड करून जेवावे त्यामुळे त्याच्या बुद्धी आणि दीर्घायुष्य होते.

मित्रांनो जेवताना कायम शांतता ठेवा काहीही बोलू नका.न बोलता जेवणे हे आपल्या शास्त्रात लिहिले आहे.मित्रानो तुम्हाला सांगतो कि आपल्या हिंदू संस्कृती हि खूप महान आहे यामध्ये खूप लहान लहान गोष्टींपासून ते मोठ्या मोठ्या गोष्टींचे उपाय तुम्हाला भेटून जातील आणि त्यातून तुम्हाला समाधान देखील मिळेल.

मित्रांनो आता आपण बघणार आहोत कि स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करताणा कोणता मंत्र हा गृहिणीने म्हंटला पाहिजे आणि तो आपल्या स्वयंपाक घरामध्ये हळदी कुन्कुवाने लिहिला पाहिजे.मित्रांनो मंत्र असा आहे की

“ओम अन्नपूर्णा देवाय नमः ”

मित्रांनो हा मंत्र तुम्हाला स्वयंपाक घरामध्ये भिंतीवर लिहायचा आहे याचा खूप मोठा महिमा आहे मित्रांनो यामुळे अन्नपूर्णा देवीची कृपा दृष्टी हि कायम राहते त्यामुळे घरात कायम समृद्धीचे वातावरण राहते.कायम घरामध्ये अन्नाची कमी भासत नाही आपण कधीच भुकेनी मरत नाही.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *