आजचे राशीभविष्य ; ९ मार्च २०२४ ; गुरुवार : आज तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल. कोणत्याही कामात तुम्ही जितकी जास्त मेहनत कराल तितकं काम चांगलं होईल. आज वाहन चालवताना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे…!!
ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक राशीभविष्य यामध्ये अनुक्रमे येता आठवडा, महिना आणि वर्षाचा अंदाज असतो.…