राखीपौर्णिमा: पंचांगकर्ते सोमणांची महत्त्वाची माहिती नक्की जाणून घ्या..!! यंदा रक्षाबंधनाचा मुहूर्त कधी.?
MARATHI DUNIYA.. रक्षाबंधन सण बुधवार, ३० ऑगस्टलाच दिवसभर साजरा करायचा आहे. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. जर मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तो भद्रा…