मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि घरामध्ये उद किंवा धूप लावल्याचा काय परिणाम होतो किंवा का लोक घरामध्ये उद आणि धूप लावतात.आपण कायम घरामध्ये देवपूजा किंवा संध्याकाळी आपल्या घरामध्ये धूप किंवा अगरबत्ती हि लावतोच. आपण देवपूजा करताना धूप व दीप लावतो तो कशासाठी लावत असतात. दिवा तर आपल्यामधील व भगवंतामधील एक मध्यस्त आहे.

मित्रांनो आज आपण जे काही भगवंतांचे पूजन अर्चणा करतो उपासना करतो ते आपली पूजन आराधना हे भगवंतापर्यंत पोहोचवण्याचे कार्य दिव्या धूप अगर्बत्ती या मुळे होते.म्हणून देवपूजा करण्याअगोदर दिवा हा आपल्या देवघरामध्ये हा लावलाच पाहिजे. परंतु धूप लावल्याने काय होते लावला तर आपले मन व शरीर प्रसन्न होते आपल्या मनाला शांत वाटते घरातील वातावरण कायम प्रसन्न राहते.

मित्रांनो बगायला गेले तर आपण देवाला दिवे फुले अर्पण करतो ते भगवंताला प्रसन्न करण्यासाठीच आपण करत असतो. परंतु त्यामध्ये मागे खरे शास्त्रीय कारण म्हणजे भगवंतांचे पूजन करताना एकाग्रता साधावी आपल्या मनाला प्रसन्न वाटावे व पूजनात उत्साह यावा यासाठी पूजनात आपण या सर्व सामग्रीचा वापर करतो.

मित्रांनो जर तुम्ही घरामध्ये रोज संध्याकाळी धूप आपण लावत राहिला तर घरातील सूक्ष्मजंतूंचा नाश होतो त्यामुळे घरातील सर्व रोग व आजारपण नष्ट होतात व त्यामुळे आपल्या घरातील दुःखांचा ही नाश होतो.तसेच काही घरांमध्ये सारखे भांडण तंटे व वाद होतात. अशा घरांमध्ये दररोज धूप लावल्यास घरामधील कलह मिटतात शांतता राहते कायम घरामध्ये प्रसन्न वातावरण राहते.

मित्रांनो ज्या घरामध्ये भांडण-तंटे होत नाही अशा घरात दिवा लावल्यास त्यांच्या घरातील व्यक्ती शांत होतात त्यांची चिडचिड थांबते आणि घरात शांतता राहते. घरात धूप लावल्यामुळे आपल्या घरामध्ये होणाऱ्या दुर्घटना किंवा अपघात होत नाहीत काही लोकांच्या कुंडलीतील वाईट ग्रह व नक्षत्र यामुळे त्यांच्या आयुष्यात नेहमी दुःख अडचणी संकटे समस्या असतात. तर टे त्यावेळी नष्ट होतात.

मित्रांनो जर तुमच्या घरामध्ये तुम्ही रोज संध्याकाळी देवपूजा करत असताल तर नक्कीच तुम्ही धूप किंवा अगरबत्ती लावत जावा याचा तुम्हाला भरपूर लाभ होईल.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *