मित्रांनो स्वर्ग आणि नरक याबद्दल आपल्याला नेहमीच कुतूहल असतं. मग स्वर्ग भेटेल की नर्क हे कोणाच्या हातामध्ये आहे या प्रश्ना चे उत्तर तुम्हाला खाली वाचायाला भेटेल.

मित्रानो या घटने मध्ये एक वृद्ध स्त्री होती. ती मरण पावली तिला नेण्यासाठी यमराज आले. तिने यमराजांना विचारलं, मला स्वर्ग मिळणार की नरक यावर यमराज म्हणाले, दोघांपैकी नाही या जन्मी तू खूप चांगली कर्म केले आहे म्हणून मी तुला थेट भगवंता च्या घरी घेऊन जात आहे. वृद्ध स्त्री खुश झाली. धन्यवाद म्हनाली आणि यमराजांना म्हनाली माझी तुमच्याकडे एक विनंती आहे की पृथ्वीवर सर्वात जास्त स्वर्गाबद्दल ऐकलं आहे. मला दोन्ही एकदा पाहायची खूप इच्छा आहे.

यमराज म्हणाले की तुझे कर्मच चांगली आहे म्हणून मी तुझी इच्छा पूर्ण करतो. आपण स्वर्ग आणि नरका च्या वाटेने जात परमेश्वरा च्या धामाकडे जाऊ या. मग दोघे निघतात. प्रथम नरकाला नरकचतुर्दशी ने मोठ्यानेन लोकांच्या ओरडण्याचा चा आवाज आला. तेथे नरका ते सर्व लोकं हडकुळे आणि आजारी दिसत होते. महिले ने तेथे एका माणसा ला विचारलं, तुम्हा सर्वांची अशी अवस्था कां झाली आहे? तो माणूस म्हणाला, मग इथे अजून काय अवस्था होईल? मेल्यानंतर इथे आलो आहोत एक ही दिवस अन्न खाल्लं नाही.

भूक आणि आमची आत्मा तळपत आहे. वृद्ध महिलेची नजर, लोकांच्या उंची पेक्षा सुमारे 300 फूट उंच असलेल्या एका मोठय़ा पातेल्या वर पडले. त्याच्या वर एक मोठा चमचा लटकलेला होता. त्या भांडड्यातून एक अतिशय विलक्षण सुगंध येत होता. वृद्ध महिले ने त्या व्यक्ती ला विचारले, या भांड्यात काय आहे तो माणूस निराशेने म्हणाला, या पातेल्या मध्ये खूपच चविष्ट खीर आहे. ती नेहमी भरलेलं असतं. वृद्ध महिलेने आश्चर्या ने विचारलं, त्यात खीर आहे, मग तुम्ही ती खीर पोटभर का खात नाही?

भुक ने तुम्ही का उपाशी राहत आहात तो माणूस म्हणू लागला कसं खाय चं हे पाते 300 फूट उंच आहे आमच्या पैकी कोणी ही त्याच्या पर्यंत पोहोचू शकत नाही. बुद्ध महिलेला त्यांची खूप दया आली आणि विचार करू लागली. बिचारी चपाती असून ही भुके ने बेहाल झालेले आहे. कदाचित देवाने त्यांना अशी शिक्षा दिली असेल. यमराज महिलेला म्हणाले, चला आपल्या ला उशीर होत आहे, दोघेही चालायला लागले. काही अंतर चालून गेल्या वर स्वर्गाला आले तेथे बुध्दी ने सगळ्यांचा

आवाज ऐक ला. सर्वजण खूप आनंदी दिसत होते. त्यांना आनंदी पाहून वृद्ध स्त्रीलाही आनंद झाला. पण त्याच्याच वर्गात ही वृद्ध महिले ची नजर त्या 300 फूट उंच असलेल्या पातेल्या वर पडली. जसं ते नरकात होतं तसं तुमचा पाठीला लटकत होता. वृद्ध महिलेने तेथील लोकांना विचारलं की या पात्रा मध्ये काय आहे? स्वर्गा तील लोकांनी सांगितलं त्यात खूप चविष्ट खीर आहे. वृद्ध स्त्री खूप आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली पण हे भांड 300 फूट उंच आहे तुम्ही त्या भांड्या पर्यंत पोहचू शकत नसणार.

त्यामुळे तुम्हा लोकांना अन्न भेटत नसणार आणि त्यामुळे उपासमार सहन करावी लागत असेल. पण तुम्ही सगळे खूप आनंदी दिसत आहात ते कसे? तेव्हा स्वर्गातील लोक म्हणाले, आम्ही सर्वजण या पातेल्याची खीर पोटभर खातो. तो दुसरी म्हणाली पण हे कसं हे पाते लं तर खूप जास्त उंच आहे. स्वर्गातील लोक म्हणू लागले ही पातळी उंचा असेल तर काय झालं? इथे खूप झाडी आहे झाडी नद्या झरे देवाने आपल्यासाठी बनवले आहेत आम्ही या झाडांची लाकडे घेतो ती कापली आणि नंतर लाकडा चे तुकडे जोडून एक मोठा जिना बनवला.

आणि त्या लाकडी शिडी च्या साह्याने ही आम्हीपातेल्या पर्यंत पोहोचतो आणि सर्वजण मिळून खीरचा आस्वाद घेतो म्हातारी यराज्याकडे पाहू लागली आणि यमराज हसून म्हणाले, परमेश्वर आणि स्वर्ग आणि नरक मानवाच्या हातात सोपवली आहे तर तुम्हाला स्वतः साठी नक्की बनवायचा असेल. तुम्हाला स्वतः साठी वेळ हवा असेल तर देवाने सर्वांना समान परिस्थिती ठेवलेली आहे. देवासाठी त्या ची सर्व मुलं समान आहेत. देव कोणाशी भेदभाव करत नाही. नरकात ही झाड आहे पण ते लोक स्वतः खूप आळशी आहेत त्यांना त्यांच्या हातात खीर हवी आहे. त्यांना कोणतेही काम करायचे नाही.

त्याना कोणते कष्ट करायचे नाही म्हणून ते भुके ने बेहाल आहे. कारण भगवंता ने निर्माण केलेल्या जागेचा नियम आहे. जो कर्म करतो जो कष्ट करतो होते ला गोड फळ खायला भेटतो म्हणून मित्रांना स्वर्ग येणार तुमच्या हातात आहे. कठोर परिश्रम करा, चांगली कर्म करा आणि आपले जीवन स्वर्ग बनवा. धन्यवाद श्री स्वामी समर्थ.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *