मित्रांनो अनेक लोक धनप्राप्ती साठी पैसा मिळवण्यासाठी आपल्या घरात कासव ठेवतात. मित्रांनो काही जण जिवंत कासव ठेवतात तर काही जण धातूचं मित्रांनो कासव कोणते असू द्या ते आपल्या घरात धन संपत्ती लक्ष्मी खेचून आणत परंतु मित्रांनो या कासवांच्या बाबतीत काही नियम पाळणे मात्र अत्यंत आवश्यक आहे जर आपण हे नियम पाळले नाहीत तर मित्रांनो हे कासव आपल्या घरात पैसा खेचून आनण्याऐवजी बाहेर सुद्धा घेऊन जाऊ शकता आणि मित्रांनो यामुळे आपल्या घरात महा दारिद्र येऊ शकत गरीबी येऊ शकते. चला तर जाणून घेऊया आपण नक्की कोणतं कासव खरेदी ते आपल्या घरात कोणत्या दिशेला ठेवावा व त्यात कासवाचा तोंड कुठे असावे आणि अशा कोणत्या चुका आहे आपण घरात कासव ठेवल्यानंतर करू नये.

मित्रांनो कासव हा शांत मंद गतीने चालणारा एक दीर्घायुषी जीव आहे कासव अनेक वर्ष जगतो आणि ज्या घरात कासव असते तिथलं वातावरण हे मंगलमय पवित्र बनतं त्याठिकाणी शुभदा निर्माण होते मित्रांनो फक्त आर्थिक प्रगती करण्यासाठी नव्हे तर ज्या ठिकाणी कासव असते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मित्रांनो ज्या घरात अशा प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्या घरातील सदस्य खूप कमी वेळा आजारी पडतात आणि त्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात निरोगी राहतात मित्रांनो फक्त आर्थिक प्रगती करण्यासाठीच नव्हे जर त्या घरात कासव मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा येते आणि या सकारात्मक ऊर्जा मुळेच आरोग्य चांगले राहते.

घरातील आजारपण दूर होते मित्रांनो कासव घरात ठेवण्याची सर्वोत्तम जागा म्हणजे आपलं देवघर असू शकता किंवा आपल्या हॉलमध्ये सुद्धा आपण हे कासव ठेवू शकतो. परंतु मित्रांनो बाथरूम च्या शेजारी किंवा जी भिंत बाथरूम ला लागू असेल किंवा बेडरूम मध्ये सुद्धा आपण हे कासव चुकूनही ठेवू नये मित्रांनो बाजारात अनेक प्रकारचे कासव मिळतं जर सप्तधातु चा कासव तुम्हाला मिळालं तर अति उत्तम स्पटिका पासून बनलेले किंवा काचेचे कासव सुद्धा आजकाल बाजारात मिळतं परंतु मित्रांनो पैसा खेचून आणण्यासाठी तांब्याच्या धातूपासून बनवले कासव हे अति उत्तम मानलं जातं.

हेही वाचा तुमच्याही नखांमध्ये अर्धाचंद्र आहे का, त्याचा काय अर्थ ; जाणून घ्या
मित्रानो जेव्हा हे कासव तुम्ही खरेदी करून घरात अनाल तेव्हा त्या कासवाला जलाने अभिषेक घालायचा आहे जर पंचामृत असेल तर अति उत्तम तुम्ही त्यानेसुद्धा कासवाला अभिषेक घालू शकता मित्रांनो कासवाला एवढं महत्त्व का आहे कारण मित्रांनो कासव हे साक्षात लक्ष्मी चे स्वरूप आहे आणि कासव हे विष्णूचे एक रूप आहे मित्रानो जेव्हा समुद्र मंथन झाले या मंथनाच्या वेळी चौदा रत्ने बाहेर पडली आणि त्यामध्ये अमृत कलश देखील होता आणि मित्रांना समुद्रमंथनाच्या वेळी कासवाने महत्त्वाची भूमिका बजावली होती महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती मित्रांनो कासव ही श्रीविष्णूची दुसरे अवतार आणि अशा पवित्र कासवाला घरात आणल्यानंतर आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक झाल्यानंतर चंदन कुंकू याने त्याची पूजा करायची आहे.

मित्रांनो आता कासव ठेवायचं कुठे तर मित्रांनो अनेक लोक कासव घरात आणून ते अगदी कुठेही ठेवून देतात खिडकीच्या शेजारी अगदी कुठेही ते कासव ठेवून देतात आणि तर मित्रांनो असं करू नका जेव्हा तुम्ही हे कासव ठेवाल तेव्हा त्यासाठी एका प्लेटचा वापर करा मित्र एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये तुम्ही हे कासव ठेवा आणि त्यामध्ये इतकं पाणी टाका ते कासव व्यवस्थितपणे त्यात बुडवलं पाहिजे जास्त नाही परंतु कमीत कमी कासवाचे पाय तरीक पाण्यात बुडले असले पाहिजे आणि मित्रांनो हे पाणी दररोज बदलायचा आहे आणि याच बरोबर मित्रांनो काही लोक एक चूक वारंवार करतात ती म्हणजे कासवाची जागा ही काही काही दिवसांनी ते बदलत राहतात कासवाची जागा वारंवार बदलल्याने लक्ष्मी सुद्धा स्वतःचे स्थान परिवर्तन करते.

तर मित्रांनो हे तुम्ही चुकूनही करू नका एकदा आपण घरात कासव आणले की ते एका ठिकाणी ठेवल्यानंतर ते त्याच ठिकाणी ठेवावे ते सतत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू नये मित्रांनो तुम्ही जर एकाच उत्तर दिशेला ठेवले तर त्याचं खूप चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल हे शक्य नसल्यास ईशान्य कोपरा देखील तुम्ही हे कासव ठेवू शकता किंवा पूर्व दिशेला सुद्धा हे कासव मी ठेवू शकता परंतु मित्रांनो नैऋत्य दिशेमध्ये म्हणजेच दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या कोपऱ्यामध्ये हे कासव चुकूनही ठेवू नका यामुळे पैसा येत तर नाही परंतु आपल्या घरात असलेला पैसा हा बाहेर निघून जातो मित्रांनो अनेक लोक कासव हे देवघरात ठेवतात.

हेही वाचा Red Gem: लाल रत्न: मंगळाच्या नकारात्मक प्रभावापासून संरक्षण करतो, त्याचे फायदे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल!
पण तरीही त्याचा पाहिजे तसा परिणाम दिसून येत नाही तर मित्रांनो यासाठी देवघर सुद्धा योग्य दिशेत असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो देवघर जर योग्य दिशेत असेल आणि या देवघरात कासव ठेवलं तर याचा शुभ परिणाम तुम्हाला शंभर टक्के दिसून येईल जर हे कासव तुमच्या घरातील नैऋत्य कोपर्‍यात असेल तर लगेच तिथून काढून टाका आणि योग्य दिशेला ठेवा नैऋत्य दिशेस असणारे कासव हे अत्यंत अशुभ फळ देत मित्रांनो कासवाचा मुख हे कोणत्या दिशेला आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो कासवाची दृष्टी ही आपल्या घरात पडली पाहिजे.

मित्रांनो फक्त घरातच नाही तर तुमच्या ऑफिसमध्ये किंवा दुकानात सुद्धा तुम्ही हे कासव ठेवू शकता तुमचा जिथे गल्ला असेल त्या ठिकाणी तुम्ही पैसे घेण्यासाठी बसता त्या ठिकाणी तुमचे उजव्या बाजूला कासव येईल अशा ठिकाणी मित्रांनो हे कासव ठेवा जर कोणाच्या घरात जिवंत कासव असेल तर त्याची योग्य ती आपण निगा राखली पाहिजे मित्रांनो तो जिवंत प्राणी आहे जर त्याची आपण व्यवस्थित निगा राखली नाही तर त्याचे अशुभ फळ देखील आपल्याला मिळू शकते त्यामुळे मित्रांनो शक्यतो धातूचे कासव घरात ठेवावे जर आपण घरात धातूचे कासव ठेवले तर त्याची पूजा करणे सोपे जाईल.

मित्रांना धातूच्या कासवाचे पूजेचे फळ देखील आपलं तात्काळ मिळते मित्रांनो योग्य ठिकाणी दिशेला आणि वरील नियम पाळून जर आपण धातूचे कासव घरात ठेवले तर नक्कीच याचा सकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर झालेला दिसून येईल परंतु मित्रांनो हे कासव तुम्ही कोणत्याही खिडकीत किंवा बाथरूम च्या शेजारी असलेल्या भिंतीला किंवा बेडरूममध्ये चुकूनही ठेवू नका मित्रांनो यामुळे तुमच्या घरात पैसा येणार तर नाही पण घरात असलेला पैसा मात्र बाहेर जाऊ शकतो त्यामुळे वरील नियमांचे पालन अत्यावश्यक आहे.

हेही वाचा तुमच्या घरात या गोष्टी घडत असतील तर लक्ष्मी होणार प्रसन्न.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *