मित्रांनो एखादी व्यक्ती विनाकारण आपल्या मागे लागली असेल किंवा कोणत्याही मार्गाने आपल्याला त्रास देत असेल आपले अहित करण्याचा प्रयत्न करत असेल त्यामुळे तुम्ही अस्वस्थ झाला असाल तर आत्ता निश्चिंत व्हा. कारण यामध्ये तुम्हाला साधा सोपा उपाय सांगणार आहोत.

मित्रांनो जर एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल, विनाकारण आपल्यामागे लागली असेल किंवा गैर भाव करून ईर्ष्या करण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्या प्रत्येक कार्यात अडथळा निर्माण करत असेल, अश्या कारणांमुळे आपल्याला मनस्ताप वाटत असेल,

जर शत्रु बलाढ्य असेल तर तो त्याचा वापर करून आपल्याला नाहक त्रास देत असेल कोणत्याही कारणांवरून त्रास देत देत असेल आपली इच्छा असून देखील आपण त्याचे काही शकत नसल्याने आणि लोक त्याची साथ देऊन आपल्याला खोटं ठरवत असेल तर आम्ही आज यामध्ये तुम्हाला उपाय सांगणार आहोत .जर हा उपाय तुम्ही केलात तर तुमचा शत्रू सुद्धा मित्र बनवू शकतो तुम्हाला शत्रूपासून विजय मिळवू शकतो.

जर तुम्हाला ज्या शत्रूपासून विजय मिळवायचा असेल, त्याला शांत करायचे असेल किंवा त्याला बरबाद करायचे असेल, जितका त्रास आपण सहन केला आहे. त्यापेक्षाही किती किती तरी पटीने त्याला त्रास व्हावा यासाठी एक मूठ मेथीचे दाणे घ्यावे तसेच डाग विरहित लिंबू व एक कपराची वडी, एक लाल रंगाच्या शाहीचा पेन घ्यावे किंवा एक मार्कर सोबत घ्यावा. एका सुनसान जागी जाऊन करायचा आहे. जेणेकरून आपल्याला कोणीही पाहू शकणार नाही .

मित्रांनो, हा उपाय तुम्ही मंगळवारी व शनिवारी सूर्यास्तानंतर करायचा आहे. एक मूठ मेथीचे दाणे नीर माणूस सूनसान ठिकाणी जाऊन तेथे ठेवावे आणि लिंबू वर शत्रूचे नाव पेनाने अथवा मार्करने लिहावा व लिंबू मेथीचे दाणे वर ठेवावा कापराची वडी लिंबूवर ठेवून ती जाळावी. कापूर ची वडी पूर्ण संपेल.

त्यानंतर तो लिंबू डाव्या पायाने पूर्ण चिरडून टाकावा पूर्णपणे चिरडून झाल्यानंतर मागे वळून न बघता कोणाशीही न बोलता हात पाय धरून मगच घरी प्रवेश करावा. हा उपाय करत असताना आपल्या शत्रूचे सातत्याने नाव घ्यावे शत्रूचे नाव मनातल्या मनात देखील घेऊ शकता.

हेही वाचा घरातील ‘पाटा -वरवंट्याची’ दिशा बदलून बघा! कामात नुकसान होणार नाही!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *