मित्रांनो सुंदर चेहरा हा प्रत्येकाला हवा असतो त्याच्यासाठी ते वेगवेगळे प्रकारचे उपाय देखील करत असतात काहीजण पार्लरमध्ये हजारो पैसे देखील खर्च करत असतात तरी देखील त्याचा उपयोग त्यांना फार काळासाठी होत नाही आणि त्याचा फरक जास्त वेळ दिसून देखील येत नाही आपले हजारो पैसे खर्च होतात आपला वेळ देखील खर्च होतो पण आपल्याला पाहिजे तसा फरक जाणवत नाही .

त्याच्यामुळे काहीजणांना साईड इफेक्ट सुद्धा होतात त्याचे दुष्परिणाम देखील मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतात पार्लरमध्ये फेशियल क्लीन केल्यामुळे चेहरा गोरा दिसून येतो पण त्याच्यामुळे साईड इफेक्ट देखील होतात चेहऱ्यावर बारीक पुरळ येणे चेहरा काळा पडणे हे देखील नुकसान होऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला तोंड धुताना फक्त दोन मिनिटे ही गोष्ट लावायची आहे ही गोष्ट लावल्यानंतर ना तुम्हाला तुमचा चेहरा इतका गोरा दिसणार आहे तुम्हाला पार्लरला जायची गरज देखील लागणार नाही.

मित्रांनो चेहरा हा जास्त उन्हाळ्यामध्ये काळा होतो कारण उन्हाळ्यामध्ये ऊन हे खूप असल्यामुळे आपण उन्हामध्ये फिरत वगैरे असतो त्याच्यामुळे आपला चेहरा काळा होतो काळा चेहऱ्यावर वेगवेगळे प्रकारचे डाग देखील पडतात यासाठी तुम्ही वेगवेगळ्या क्रीमा देखील युज करत असतात पण त्या क्रीमांचा देखील तुम्हाला काही फरक पडत नाही त्यासाठी मित्रांनो आज मी घरगुती उपाय तुम्हाला सांगणार आहे.

तो उपाय तुम्ही केल्यानंतर तुमचा चेहरा गोरा होणार आहे व तुम्हाला चेहऱ्याचे काही अडचणी असतील तर त्या अडचणी देखील दूर होणार आहेत. तुम्ही पार्लरमध्ये इतके पैसे देऊन देखील तुमचा चेहरा सुंदर होत नाही तेवढा तुम्ही हा घरगुती उपाय केल्यानंतर होणार आहे आणि याचा कोणतेही तुम्हाला नुकसान होणार नाही म्हणजेच की कोणत्याही प्रकारचे तुम्हाला साईड इफेक्ट जाणवणार नाहीत.

हे सगळे घरगुती असल्यामुळे याचा तुम्हाला फायदा होणार आहे. पार्लर ला जाणे हे प्रत्येकाला जमत नसते त्याच्यामुळे ते वेगळे प्रकारची क्रीम लावत असतात स्वस्तातले क्रीम ही मार्केटमध्ये मिळून जातात पण ते लावल्यानंतर तेवढ्यापुरतीच ते चेहऱ्यावर सूट होतात थोड्या काळानंतरनं चेहऱ्यावर वेगळे प्रकारचे डाग यायला सुरुवात होतात त्याच्यासाठी आपण कोणतीही स्वस्तातली क्रीम कधीही वापरायची नाही. आपल्याला घरगुती पद्धतीने चेहरा गोरा करण्यासाठी काही सामग्री लागणार आहे तर ती कोणती आहे चला तर मग आता आपण जाणून घेऊया.

मित्रांनो तुम्हाला एक टोमॅटो घ्यायचा आहे आणि त्याला मधून कट करायचा आहे टोमॅटो हा चेहऱ्यावर लावल्याने आपल्याला खूप फायदे होतात कारण चेहऱ्यासाठी टोमॅटो अत्यंत प्रभावशाली उपाय मानला गेलेला आहे जर तुम्हाला जास्त ट्यानिग ची समस्या असेल तर तुमच्यासाठी हा टोमॅटो खूप प्रभावशाली ठरणार आहे.

आपण जो पहिला टोमॅटो कट करून घेतलेला आहे त्याच्यावर टर्मरिक हळद लावायची आहे आणि ते चेहऱ्याच्या एका बाजूला पूर्णपणे लावून घ्यायचे आहे आणि त्याच्याने स्क्रब देखील करायचे आहेत पाच दहा मिनिटं तसेच स्क्रब करायचे आहे व थोड्या वेळासाठी वाळायला ठेवायचे आहे पंधरा-वीस मिनिटांनी पुन्हा आपले तोंड धुवून घ्यायची आहे कोणताही साबण किंवा कोणतीही केमिकल फेसवॉश या ठिकाणी वापरायचे नाही फक्त नॉर्मल पाण्याने तुम्हाला तोंड धुऊन घ्यायचे आहेत.

त्याचबरोबर मित्रांनो दुसरा टोमॅटो उरलेला आहे त्याच्यावर थोडी साखर टाकायची आहे व दुसऱ्या बाजूला साखर आणि टोमॅटो स्क्रब करून घ्यायचा आहे त्या ठिकाणी देखील पाच मिनिटात स्क्रब करायचा आहे आणि वाळूपर्यंत म्हणजेच पंधरा-वीस मिनिटे ठेवायचा आहे पुन्हा ते वाळल्यानंतर नॉर्मल पाण्याने तोंड धुऊन घ्यायचे आहे असे केल्याने तुमचा चेहरा एकदम मऊ आणि चमकदार दिसणार आहे तर मित्रांनो साधा सोपा असा हा उपाय तुम्ही आवश्यक करून बघायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही कारण हे सर्व पदार्थ घरगुतीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणता त्रास देखील होणार नाही.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *