मित्रांनो फक्त पाच दिवसात आपल्या पोटाचा वाढलेला घेर झटक्यात कमी करता येईल असा उपाय आपण आज जाणून घेत आहोत. हा उपाय म्हणजे आश्चर्य नाही तर एक साधा सोपा मात्र अत्यंत महत्त्वाचा एक उपाय आहे.

माता भगिनींना बाळंतपणानंतर पोटाचा घेर वाढण्याची समस्या निर्माण होते. त्यालाच पोटाचा वात्या म्हणतात. डिलिव्हरी होऊन एक वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नसेल तर अशा स्त्रियांचा माता भगिनींचा पोटाचा वात्या किंवा पोटाचा घेर कमी होऊ शकतो. त्यासाठी कोणतही औषध घ्यायची गरज नाही. आणि मैत्रिणींनो फक्त मासिक पाळी मध्ये आपल्याला एक गोष्ट करायचे आहे.

आणि त्याच बरोबर पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये असणारे वडीलधारी आणि वृद्ध महिला अशा सांगायच्या की 5-5 बाळंतपणं व्हायची. तरीसुद्धा पोटाचा घेर सुटत नव्हता त्याला कारण असं होतं की डिलिव्हरी झाल्यानंतर गर्भाची पिशवी झालेली असते यासाठी पोटाला सुती कपड्याने घघट्ट बांधलं जायचं आणि त्यानंतर शेपवा वावडिंग अशा औषधी वनस्पतींचा शेक दिला जायचा आणि यामुळे पोटाचा घेर वाढला किंवा वात्या सुटणे या समस्या पूर्वीच्या काळामध्ये महिलांना जाणवत नव्हत्या.

परंतु मैत्रिणींनो सध्या ही गोष्ट होत नाही म्हणून या समस्या आहे ते जास्त प्रमाणामध्ये जाणवू लागलेल्या आहेत त्याचबरोबर आपल्या काही सवयी सुद्धा याला कारणीभूत आहेत.आणि म्हणून या सर्व समस्या घालवण्यासाठी आपल्याला मासिक पाळी मध्ये एक गोष्ट करायची आहे ज्या पद्धतीने पूर्वी डिलिव्हरी झाल्यानंतर गर्भाशय सैल झालेले असते म्हणून पोटाला सुती कपड्याने घट्ट बांधतो.

आणि त्याच पद्धतीने मासिक पाळीमध्ये पाच दिवस तुमचं पोट सुती कपड्यांन बांधायचा आहे तर ज्या वेळेस पाळी येते त्यावेळेस गर्भाशयाची त्वचा परत मऊ मुलायम होते डिलिवरी झाल्यानंतर गर्भाशय सैल पडलेल असतानाच त्याला एक मऊपणा मुलायमपणा आलेला असतो आणि त्याच पद्धतीने मासिक पाळी नंतर सुद्धा गर्भाशय नवीन रिफ्रेश होत असत आणि अशा वेळेस जर त्याला आपण बांधलं जरा दाबून ठेवलं तर त्याचा सैल पणा निघून जाण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होतो.

काहीजण स्लिम बेल्टचा रेग्युलर वापर करतात त्यापेक्षा पाच दिवसांमध्ये जर तुम्ही या पद्धतीने मासिक पाळी मध्ये स्लिम बेल्ट चा वापर केला तर यामुळे गर्भाशयाचा सैलपणा निघून जातो आणि त्यामुळे पोटाचा घेर कमी होतो आता तुमच्याकडे स्लिम बेल्ट नसेल तर तुम्ही सुती कपड्यांचा वापर करू शकता आणि फक्त एक काळजी घ्यायची आहे

जेवण करत असताना पोट बांधून ठेवायच नाही आणि जेवणानंतर पंचवीस मिनिटं बांधायचं नाही. इतर वेळेस तुम्ही जास्तीत जास्त वेळ पाच दिवस बांधून ठेवायचा आहे यामुळे गर्भाशयात येईल पण आलेला आहे साधारणत तीन महिन्यानंतर पोटाचा घेर तुम्हाला कमी झालेला दिसेल कुठलंही औषध न घेता चरबी कमी होईल.

आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी पोट बांधता तेव्हा अंगावरून थोडंसं जास्त जाऊ शकतो. कुठलेही घाबरण्याचे कारण नाही दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला हा त्रास अजिबात जाणवणार नाही. यामुळे गर्भाशयाच्या सैलपणा निघून जाईल आणि पोटाचा वाढलेला घेर चरबी कमी होईल तरी ही साधी गोष्ट करता येण्यासारखी गोष्ट आहे तरी अवश्य करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *