नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपल्या शास्त्रानुसार आपण नेहमी पहाटे लवकर उठले पाहिजे, सूर्योदयापूर्वी उठल्याने सर्वत्र प्रसन्नता पसरतो. सकाळी लवकर उठणे, हे आपल्या आ’रोग्यासाठी आणि उत्तम जी’वनासाठी खूप चांगले असते. मित्रांनो, सकाळची हवा हि खूप स्वच्छ असते आणि सूर्योदयापूर्वी उठल्यामुळे त्यावेळी आपल्याला दिवसभर पुरेल इतकी ऊर्जा मिळत असते. अं’गातील आळस दूर होऊन, आपली सर्व कामे वेळेवर पूर्ण होतात.

म्हणूनच सूर्योदयापूर्वी उठणे, त्यावेळी जाग येणे नेहमीच फा’यदेशीर असते. काही लोक असे असतात कि, ज्यांना सकाळी म्हणजे पहाटेची जाग हि येतेच. त्यांना कितीही गाढ झोप लागली तरी, ते पहाटे ५ वाजण्यापूर्वीच उठतात किंवा त्यावेळी त्यांना जाग हि येतेच. शास्त्रानुसार ही एक दैवी गोष्ट मानली जाते. तुमच्या मागे एखादी दै’वी शक्ती असल्याचे हे संकेत असतात. असे म्हटले जाते कि, जे काम जे लोक करतात.

मग तर सत्कर्म, पुण्याचे काम असते, व ते देव त्यांच्याकडून करवून घेतो. जो व्यक्ती सदैव चांगला, प्रामाणिक असतो, तो नेहमी प्रमाणैकपणे वागतो, त्याच्या मागे देव सदैव उभा राहतो. त्यांना सर्व शुभ कार्य करण्याची बुद्धी परमेश्वरच देतो. सकाळी लवकर उठणे, म्हणजेच पहाटेच्या वेळी जाग येणे हि काही सामान्य गोष्ट नाही. कारण आजकाल सूर्योदयानंतर उठणे हे हि सध्या सर्वसामान्य गोष्ट झाली आहे.

त्यामुळेच आपल्याला यश आणि आरो’ग्य मिळविण्यासाठी आपण सूर्योदयापूर्वी सकाळी लवकर उठले पाहिजे. बहुतेक यशस्वी लोक त्यांच्या दैनंदिन जी’वनाची सुरुवात सकाळी लवकर उठून करतात. त्यांचे रोजचे जी’वन हे पहाटे सुरु होते. पहाटेच्या वेळी सर्व मं’दिरामध्ये पहाटेची पूजा होत असते. तसेच या सृष्टीत पहाटे अनेक अलौकिक गोष्टी घडत असतात, वातावरणात अनेक सकारात्मक उर्जा लहरी असतात.

हे एक दै’वी संकेत मानले जाते आणि आपल्या शास्त्रानुसार पहाटे ३ ते पहाटे ४ पर्यंतची वेळ हि अमृत वेळ मानली जाते. यावेळी सर्वांनाच जाग येते असे काही नाही, फक्त काही विशिष्ट लोकांचा त्यावेळी जाग येते. आणि त्यामागे विज्ञानासोबतच आपले शास्त्र देखील महत्त्वाचे आहे. आपले शास्त्र असे सांगते की, यावेळी जाग आल्याने, सर्व सकारात्मक लहरी आपल्या श’रीरात प्रवेश करत असतात.

ज्यामुळे आपण सदैव आनंदी राहतो, तसेच आपल्यातला आळस पूर्णपणे निघून जातो. ज्यामुळे आपली सर्व कामे सफल होतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे श’रीर थकत नाही, तुम्ही आ’जारी पडत नाही. जर तुम्हाला पहाटे ३ ते ५ च्या दरम्यान जाग येत असेल, तर तुम्ही भाग्यवान व्यक्ती आहात. कारण यावेळी फक्त काही विशिष्ट लोकांनाच जाग येत असते.

आणि या दै’वी लहरी, सकारात्मक लहरी येऊन आनंदी करतात. सुखी, समाधानी राहण्यासाठी पहाटे उठून सर्वकाही वेळेवर करण्याचा उपदेश आपल्याला पुराणात केला आहे. जे लोक सूर्योदयानंतर उठतात, त्यांची प्रगती थांबते. त्यांना यश मिळत नाही, अशा लोकांच्या अं’गामध्ये आळस नेहमी राहतो, त्यामुळे ते प्रत्येक कामात दिरंगाई करतात. त्यांना प्रत्येक काम करायला खूप वेळ लागतो.

टीप:- वरील माहिती सा’माजिक आणि धा’र्मिक श्र’द्धांच्या आधारे देण्यात आली आहे. आमचा उद्देश कोणत्याही अं’धश्र’द्धेचा पसरवण्याचा आमचा हेतू नाही. यावरून कोणीही दिशाभूल करू नये. वरील माहिती आवडल्यास ला’ईक आणि कमेंट करा धन्यवाद.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *