नमस्कार मित्रांनो,

हिंदू धर्मात शनिवारचा दिवस शनिदेवाला समर्पित केला जातो. नवग्रहात शनीच आहेत जे सर्वांत क्रूर मांडले जातात. शनीची साडेसाती आली की कितीही मोठा व्यक्ती असला त्याला त्रास होतो. ही गोष्ट कमी लोकांना माहिती असेल. शनी ग्रह इमानदार व्यक्तींसाठी यश, धन, पद,सन्मान यांचा ग्रह मानला जातो. त्यामुळे शनिदेव संतुलन आणि न्यायाची देवता आहे.

त्यामुळे भगवान शनिदेवाच धनसंपत्ती आणि मोक्ष देतात. असं म्हटलं जातं की, शनिदेव हे पापी व्यक्तिंसाठी अत्यंत दुःखदायक आहे. शनीची साडेसाती लागली की जीवनात बरेच चढ-उतार येतात, अशी साडेसाती ज्यामुळे पूर्ण आयुष्याची वाट लागू शकते करोडपती माणूस सुद्धा या काळात रोडपती बनु शकतो.

परंतु शनिदेव बर्‍याच लोकांसाठी शुभफळ देत असतात आणि सूर्यपुत्र शनिदेव असे आहेत जे मनुष्याच्या चांगल्या-वाईट कर्मानुसार त्याला फळ देत असतात. हिंदू ग्रंथांमध्ये असं म्हटलं आहे की, ज्या लोकांना शनि देवाची कृपा बरसाते, त्यांच्याविषयी काही लक्षणं सांगितली आहे. आज आम्हाला त्याचं लक्षं बद्दल सांगणार आहोत.

शनि देवाची कृपा ज्या व्यक्तीवर असते त्या व्यक्तींना खूप कमी वयापासूनच हाडांचा ठिसूळपणा अशा हाडांच्या समस्या जाणवतात. त्यामुळे व्यक्तीला सुद्धा समस्या निर्माण होतात. पाय मुरगळणे, कंबर दुखी अशा छोट्या-छोट्या आजारांनी या व्यक्ती नेहमी दुःखी असतात.

म्हणजे यांच्या सोबत एखादी मोठी घटना घडली, तरी त्यापासून त्यांना जास्त नुकसान होत नाही. यांना श-रीरांतर्गत असा काही जखमा होतात त्यांना आयुष्यभर पुरतात. असे व्यक्ती कोणाचीही मदत न घेता एकटेच आपल्या जीवनात पुढे जात असतात, कारण त्यांना कोणाची मदत घेणे आवडत नाही.

असे व्यक्ती शून्यापासून सुरूवात करतात व उच्च पदावर पोहोचतात. आपल्यालाही हे पाहुन अगदी सामान्य वाटतं, परंतु हे मनातून एकटे असतात. शनी देवाची कृपा दृष्टी व्यक्तींना लबाडी, खोटे बोलणे, कपट करणाऱ्या व्यक्ती अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्यांचे मित्र-मैत्रिणी सुद्धा कमीच असतात. असे व्यक्ती स्वतःच्या जीवनात एकटेच असतात.

त्यांना एकटेच राहणे आवडते. असे व्यक्ती नेहमी सत्याच्या मार्गावर चालतात व मित्र-मैत्रिणींना सुद्धा सत्याच्या मार्गावर चालायला प्रेरित करत असतात. असे व्यक्ती सेवक समाज सुधारक किंवा संन्यासी वृत्तीचे असतात. भगवान शनिदेवांचे कृपा असणाऱ्या व्यक्तींना वयाच्या 35 नंतर खूप मोठे यश मिळण्याची दाट शक्यता असते.

कुंडलीत जर शनिदेव शुभ स्थानी असेल व त्याची जगदा कृपा असेल तर वयाच्या 35 नंतर अशा व्यक्तींना धनसंपत्ती भरपूर मिळते अशा लोकांचा इतर कोणीही गुरू नसतो. असे व्यक्ती एक तर अबोल असतात किंवा बोल बोलतेच असतात. याशिवाय आपल्या बोलण्याचा कोणाला चांगले वाटते, कोणाला वाईट वाटेल याच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नसतं.

या व्यक्ती व्यक्तींच्या चुकांवर पांघरूण घालत नाही तर त्या चुका मोकळेपणाने सांगतात. तसेच या लोकांना दुतोंडी व्यक्ती अजिबात आवडत नाही. हे लोक गरीब, लाचार, लहान मुले व वृद्ध यांच्यावर अन्याय करणाऱ्या व्यक्तींवर शनि देवाची कृपा दृष्टी कधीच पडत नाही. त्याच्या बाजूने उभे राहत नाहीत.

तर त्याच्या सर्व शक्ती काढून घेतात. कारण नेहमी फक्त सत्याच्या मार्गावर चालणारे व धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तींवरच भगवान शनीदेवची सदैव कृपा असते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *