नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपल्या महाराष्ट्रामधील राज्यातील कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि नाशिक या ठिकाणी देवीची साडेतीन पीठं आहेत. या सर्वच ति’र्थक्षेत्रांना मोठा मान असून त्यांच्याबद्दलच्या अनेक आ’ख्यायिकाही आहेत. ही सर्वच स्थळे जागृत मानली जातात. त्यामुळे भाविक मनोभावाने या स्थळांना नेहमीच भेटी देतात. नवरात्र उत्सवात तर या ठिकाणी प्रचंड गर्दी होत असते. जाणून घेऊ देवीच्या साडेतीन पीठांची माहिती….

पहिले पूर्ण श’क्ती पीठ आहे – महालक्ष्मी मंदिर (कोल्हापूर) : मित्रांनो आणि भगिनीनो हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक मंदिर आहे. महालक्ष्मी मंदिर हे कोल्हापुरात स्तिथ आहे. त्या मंदिराला अंबाबाईचे देऊळ असेही सं’बोधले जाते. कोल्हापूरची अंबाबाई अखिल महाराष्ट्राची कुलस्वा’मिनी आहे. इ.स. ६०० ते ७०० मध्ये हे मंदिर बांधले असण्याची शक्यता आहे. अनेक कागदपत्रांवरून अंबाबाई मंदिराचे पु’रातनत्व सिद्ध होते.

विष्णूची भा’र्या/पत्नी म्हणजेच महालक्ष्मी होय. म्हणूनच या मंदिरात विष्णूदेवाचे वाहन असलेल्या गरुडाची स्थापना केली गेलेली आहे. या मंदिरात स्तिथ मूर्ती ही ४० किलोग्रॅम ची आहे. या मूर्तीच्या पाठीमागच्या बाजूला सिंह आहे. डोक्यावर मु’कुट आहे आणि त्यावर शेषना’ग आहे. सिंह व शि’रावरील शिवलिंगामुळे देवी अनेकांच्या मते पार्वतीचे रूप आहे. १७व्या शतकात या मंदिराचे पुनरुज्जी’वन करण्यात आले आहे.

दुसरे पूर्ण श’क्ती पीठ आहे – तुळजाभवानी मंदिर (तुळजापूर) : मित्रांनोहे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक मंदिर आहे. तुळजाभवानी मंदिर हे तुळजापूरात स्तिथ आहे. त्या मंदिराला तुळजाआईचे देऊळ असेही सं’बोधले जाते. महाराष्ट्रातील उ’स्मानाबाद जिल्ह्यात वसलेले तुळजापूर हे महत्वाचे ती’र्थक्षेत्र असून त्याठिकाणी तुळजाभवानी देवीचे प्राचीन मंदिर आहे. तुळजाभवानी मंदिर हे आ’द्यपीठ मानले जाते.

छत्रपती श्री शिवाजी महाराज म्हणजेच भोसले घराणे यांची ही कु’लदेवता आहे. देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दु’ष्टच’क्राचे निवारण करण्यासाठी भवानी त’लवार दिली होती, अशी आ’ख्यायिका आहे. दै’त्यांचा सं’हार करून नी’ती व ध’र्माच’रण यांची पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य तुळजाभवानी देवीने प्रत्येक युगामध्ये केले आहे. नवरात्री हा उत्सव येथे एकूण एकवीस दिवस चालतो.

तिसरे पूर्ण श’क्ती पीठ आहे – रेणुकादेवी मंदिर (माहूर) : हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक मंदिर आहे. रेणुकादेवी मंदिर हे माहूरमध्ये स्तिथ आहे. देवीच्या साडेतीन श’क्तिपीठांपैकी एक मूळ जा’गृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. याठिकाणी मंदिराच्या समोरच एक किल्लासुद्धा आहे.

माहूर या ठिकाणी रेणुकादेवीच्या मंदिराबरोबरच द’त्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे आहे. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक कु’ळांची तसेच अनेक परिवारांची ही कु’लदेवता आहे. येथे भाविकांची अशी श्र’द्धा आहे कि, माहूरगडावरच भगवान श्री दत्तात्रय यांचा ज’न्म झाला आहे.

अर्धे श’क्ती पीठ आहे – सप्तशृंगीदेवी मंदिर (नाशिक) : हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक आणि महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन श’क्तिपीठांपैकी अर्धे पीठ म्हणून सप्तशृंगीदेवीची ओळख आहे. सप्तशृंगीदेवी मंदिर हे नाशिकमध्ये स्तिथ आहे. हे मंदिर सप्तशृंगगडावर वसलेली आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगेवरील सात शि’खरांचा प्रदेश म्हणजे सप्तशृंगगड होय. या देवीला श्री ब्र’ह्मस्वरूपिणी असेही म्हणतात.

ब्र’ह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी. म’हाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे त्रिगुणात्मक स्वरूप म्हणजे सप्तशृंगीदेवी, असे मानले जाते. नाशिकच्या त’पोवनात राम, सीता व लक्ष्मण वनवासासाठी आले असता, येथे येऊन गेल्याचीही आ’ख्यायिका आहे. देवीची मूर्ती डोंगर खोदून तयार केलेली आहे. येथे देवीची आठ फूटी मूर्ती आहे आणि देवीच्या मूर्तीला अठरा भुजा आहेत.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *