नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो तर आज आपण पाहणार आहोत कि को ज न्म आहे म्हणजे मृ-त्य ही आहे मृ त्य आहे म्हणजे पुन्हा ज न्म ही आहे. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार पुढील ज’न्म कशाचा मिळेल हे ठरते आज आपण पहाणार आहे कोणते कर्म केल्याने मनुष्याला कुत्र्याचे ज न्म प्राप्त होते.

या साठी आपण एक कथा पाहणार आहे एकदा श्री राम आपल्या दरबारात बसलेले होते तेव्हा त्यांच्या दारावर एक कुत्रा येऊन रडू लागला. त्यावेळी दूतांनी त्या कुऱ्याला हाकलावून लावले दुसऱ्या दिवशी परत दारावर येऊन कुत्रा रडू लागला तेव्हा दूतांनी परत त्याला हाकलावून लावले तिसऱ्या दिवशी परत तो कुत्रा दारावर येऊन रडू लागला तेव्हा श्री रामाणी आपल्या दूतांना कुत्र्याला बोलावून आणायला सांगितले.

दूत कुत्र्याकडे गेला व कुत्र्याला म्हणाला तुला प्रभूंनी आत बोलावलं आहे कुत्र्याने सांगितले माझ ज न्म नीच यो-नीत झाला आहे म्हणून तुम्ही भगवंताला सांगा की त्यांनी स्वतः येऊन मला भेटावे.

दूतांनी आत जाऊन श्री रामाला संगीतले दूतांचे बोलणे ऐकून श्री राम कुत्र्या कडे आले व त्याला रडण्याचे कारण विचारले. कुत्र्यांनी उत्तर दिला मी काहीही न करता त्या संन्याशानी मला दगड फेकून मा-रला व माझा पाय मो ड ला आता तुम्ही न्याय करा.

तेव्हा भगवंतांनी संन्याशाला बोलवले व कुत्र्याला मा-रण्याचे कारण विचारले तेव्हा संन्याशानी उत्तर दिले दुपारची वेळ होती आणि मी भिक्षा ग्रहन करणार होतो तर माझ्या भिक्षेला या कुत्र्यांनी स्पर्श केला म्हणून मी रागाने त्या कुत्र्याला दगड भिरकावला व त्याचा पाय मो-डला त्यात माझी काय चूक आहे.

तेव्हा भगवंत म्हणाले तो अज्ञानी आहे पण तुम्ही तर ज्ञानी आहात त्या कुत्र्याला दुखापत झाली म्हणून तुम्ही दंडास पात्र आहात म्हणून तुम्हाला शिक्षा ही कुत्राच देईल तेव्हा कुत्र्यांनी सांगितले या संन्याशाला एखाद्या शिव मंदिराचा महंत करा.

तेव्हा भगवतांनी त्या संन्या’शाला वाजत गाजत एका शिव मंदिरात नेऊन त्याला तेथील महंत पद दिले तेव्हा संन्याशाला वाटले मला किती छान शिक्षा मिळाली. तेव्हा भगवं ताच्या दूतांनी कुत्र्याला विचारले तू अशी काय शिक्षा त्या संन्याशाला दिली आहेस त्यावेळी कु’त्र्यांनी सांगितले शिव्या शाप करणारे, अन्याय करणारे, इतरांचे धन लुबाडनारे, वाईट कार्य करून अधिक धन जोडणारे हे सर्व पुढील ज-न्मात कुत्र्याच्या रुपात ज न्म घेतात. मी ही या जन्मी म्हणूनच कुत्रा झालो आहे.

की मागच्या जन्मी मी एका मठाचा महंत होतो मी त्या संन्याशाला त्याच्या कर्माचे फळ मिळावे म्हणूनच हे पद दिले आहे. नंतर त्या संन्याशानी शिव मंदिरात महंत पदावर बसून जी काही पाप कर्मे केली त्या कर्मामुळे त्याला पुढील ज न्म कुत्र्याचा मिळाला.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *