नमस्कार मित्रांनो..

घरामध्ये इथे ठेवा सुपारी आणि 1 रुपयाचा सिक्का याने तुमच्या घरात भरभराट होईल पैसा कधीच कमी पडणार नाही सुख, समृद्धी नांदू लागेल लक्ष्मीचा वास होऊ लागेल. लक्ष्मीची कृपा होऊ लागेल व्यापार असेल दुकान असेल तर ते जोमात चालू लागेल नौकरी मध्ये यशाची प्राप्ती होईल.

सुपारी म्हणजे साक्षात गणपतीचे स्वरूप मानले जाते आपण सुपारी पूजेमध्ये सुद्धा वापरतो आणि 1 रुपयाचा सिक्का हे लक्ष्मीचे स्वरूप म्हणून आपण त्याला पुजायच आहे. तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी फक्त एक पूजेची सुपारी आणि 1 रुपयाचा सिक्का लागेल सुपारी ही नवीन असली पाहिजे वापरलेली सुपारी ह्या उपयासाठी घेऊ नये.

तुमच्या कडे 1 रुपयाचा सिक्का आणि 1 सुपारी असली की तुम्ही हा उपाय करू शकतात. हा उपाय कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी करता येतो महिलांनी पुरुषांनी कोणीही केला तरी चालतो तर कोणत्याही दिवशी तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी, केव्हाही तुमच्या देवघरात बसावे 1 रुपयाचा सिक्का आणि 1 सुपारी घेऊन त्यानंतर आपल्या देवघरात 1 रुपयाचा सिक्का देवघराच्या मधोमध ठेवावा.

आणि त्यावर हळदी, कुंकु, अक्षद, फुल वाहून पूजा करायवी सिक्याची पूजा झाल्यानंतर त्या सिक्यावर सुपारी ठेवावी आणि सुपारीला ही हळदी, कुंकु, अक्षद, फुले वाहून पूजा करावी अगरबत्ती ओवाळावी आणि दिवसभर आणि रात्रभर तो 1 रुपयाचा सिक्का त्यावर ती सुपारी तशीच राहू द्यायची.

आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून देवपूजा करायला जाल तेव्हा सगळ्यात आधी तो 1 रुपयाचा सिक्का आणि ती सुपारी तिथून उचलून घ्यायची आणि आपण जिथे ही पैसा किंवा आपले दाग-दागिने महत्त्वाचे कागदपत्रे जिथेही ठेवत असतो तिथे ते ठेवावे.

जर दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात ती सुपारी आणि 1 रुपयाचा सिक्का तुम्ही ठेऊ शकतात. पण एक लक्षात ठेवावे की एकाच जागेवर तो सिक्का आणि ती सुपारी ठेवावी म्हणजे ती तिजोरीत ठेवत असाल तर आधी सिक्का ठेवावा आणि त्यावर सुपारी ठेवावी आणि ते कायमस्वरूपी लक्ष्मीचा आशिर्वाद लक्ष्मीची कृपा म्हणून राहू द्यायचे आहे

आणि दुकानाच्या गल्ल्यात ठेवत असाल तर आधी सिक्का आणि त्यावर सुपारी ठेवावी पण 1 सिक्का दुसरी कडे आणि सुपारी दुसरी कडे अस कधीच ठेऊ नये तर हा उपाय नक्की करा याने तुम्हाला नक्की लाभ होईल.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *