नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!मित्रांनो दर महिन्याला विवाहित महिलेने करावे हे उपाय यामुळे आपल्या पतीवर व कुटुंबावर कधीच कोणती अडचण येणार नाही. हे काम फक्त विवाहित महिलांनीच करायचा आहे. पतीला यश मिळण्यासाठी पतीचे आयुष्य वाढवण्यासाठी त्याचबरोबर कोणत्याही अडचणी त्यांच्यावर येऊ नयेत म्हणून हा उपाय करायचा आहे.

प्रत्येक स्त्रीला आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य वाढावे प्रगती व्हावी असेच वाटत असते. (Married women remedy) म्हणून प्रत्येक स्त्री उपाय जप पूजा आराधना सेवा करतच असते. हा उपाय खूप चमत्कारिक आणि प्रभावशाली उपाय आहे.या उपायामुळे पतीच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात. प्रत्येक महिन्यात एक दिवशी हा उपाय करायचा आहे.

मात्र न चुकता न विसरता हा प्रत्येक महिन्याला उपाय करावा लागणार आहे.हा उपाय आपल्याला प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांदूळच घ्यायचा आहे. कारण तांदूळ गरिबाच्या आणि श्रीमंताच्या ही घरामध्ये असतो. त्यामुळे हा उपाय करणे गरिबाला देखील सोपे जाते. जो तांदूळ आपण स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करायला वापरतो.

तर तो तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. तो तांदूळ आपल्याला एक चिमूटभरच घ्यायचा आहे. प्रत्येक अमावस्याला हे तांदूळ पतीवरून ओवाळून टाकायचा आहे हे तांदूळ पतीवरून ओवाळताना पती बसलेला असला किंवा उभा असला तरी चालतो.

घड्याळाच्या काट्या प्रमाणे पतीच्या डोक्यापासून ते पायाच्या नखेपर्यंत गोलाकाराचे (Married women remedy)पतीवरून उतरून घ्यायचे आहे. ज्याप्रकारे घड्याळाचा काटा फिरतो. ओवळून झाल्यावर तो घराबाहेर टाकायचा आहे. हा उपाय केल्याने पति वर ज्या काही कोणत्या समस्या आहेत अडचणी आहेत दुःख आहे. त्या सर्व हळूहळू यामुळे कमी होतील.

महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला जर हा उपाय आपण केला तर पतीचे आयुष्य(Married women remedy) देखील वाढते. हा उपाय चमत्कारी आणि प्रभावशाली आहे. हा उपाय जर प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला केला तर पतीवर कोणत्याही अडचणी दुःख येणार नाही.

त्यांना दीर्घायुष्य लाभेल त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील. यासाठी प्रत्येक विवाहित महिलांनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय करावा. हा उपाय श्रद्धा आणि विश्वासाने करायचा आहे. त्यामुळे त्याचा लाभ मिळतोच.(Married women remedy)

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया Marathi Duniya आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *