नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! आई जगदंबेच्या कृपेची अनुभूती देणारा पवित्र पावन ग्रंथ म्हणजे दुर्गा सप्तशती या ग्रंथाच्या वाचनाने मनुष्याच्या जीवनात काय बरे बदल होतात त्याच बरोबर हा दिव्य ग्रंथ अनेक प्रकारचे अनुभव माणसाला तुम्हाला माहिती प्रभू श्रीरामंनी सुद्धा दुर्गा सप्तशतीचे पठण केले होते ते कशासाठी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओत जाणून घेऊयात

मंडळी यंदा १५ ऑक्टोंबर पासून दुर्गा देवीची सुरुवात होत आहे हा उत्सव शक्तीचा जागर करण्याचा उत्सव आहे . देवी उपासनेला फार मोठी परंपरा प्राचीन काळापासून आहे देवीची आराधना तिला शक्तीचा स्वरूप म्हणून केली जाते फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगभर विविध स्वरूपात तिची उपासना मनोभावे करण्यात येते भारतीय संस्कृतीत देवीचे स्थान अनन्यसाधारण असून तिला माता मानले जाते.

दुर्गादेवीच्या संदर्भातला एकमेव प्रमाण ग्रंथ म्हणून दुर्गा सप्तशतीची सर्व दूर ख्याती आहे एकच नाही तर तो स्त्री शक्तीचे रूप उलगडून सांगणारा द्वितीय ग्रंथ आहे या किंचीतही शंका नाही आणि अतिशय युक्ति तर नाहीच नाही सर्व पूर्ण मार्कंडेय पुराण प्राचीन मानलं जातं आणि त्याच मार्कंडेय पुराणातला दुर्गा सप्तशती अंश आहे देवी नित्य रूपा असून तिने सर्व जग व्यापला आहे.

विविध प्रसंगात विविध रूपात विश्वास प्रकट होत असते दुर्गा सप्तशतीचा दुसरा नाव देवी महात्म्य आहे याचे तेरा अध्याय असून यात देवी महिषासुरमर्दिनीच्या रूपात प्रकटले असून तिने सर्वसामान्यांना त्रास भगवान करून सोडणाऱ्या दृष्ट राक्षसांशी तुंबळ युद्ध करून त्यांचा पराभव कसा केला याचे रसाळ भाषेत वर्णन या ग्रंथात आहे मुळात या ग्रंथात ५६८ ग्रंथ होते परंतु वेळोवेळी त्यात भर पडत गेली आणि शेवटी त्याची संख्या झाली ७०० म्हणूनच कालांतराने हा ग्रंथ दुर्गा म्हणून असा ओळखला जाऊ लागला.

या दुर्गा देवीची उपासना बाह्य आणि अभ्यंकर अशा दोन प्रकारे केली जाते यापैकी बाह्य उपासनेचे दोन भाग आहेत ते असे की वैदिक आणि तांत्रिक वैदिक पूजेत भक्ती यज्ञ ज्ञान तसेच योगा व्यतिरिक्त तांत्रिक साधनेत तांत्रिक सर्वर्तने देवीशी एकरूप होतो असे म्हणतात. महिषासुराला गुणयुक्त मानवी मनाचे प्रतीक मानून मार्कंडेय पुराणात प्रस्तुत केलेले आहे.

परंतु देवी भागवतात मात्र त्याला देवीवरील प्रेमाने आणि आंधळा दाखवला आहे दुर्गा सप्तशती साहित्यांच्या केवळ संहाराची शौर्यगाथा नसून कर्म भक्ती आणि ज्ञानाची त्रिवेणी असून ती भक्तांचे सर्व मनोगत पूर्ण करते या ग्रंथाच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या पारायणामुळे पारायण कर्त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात यात तीळ मात्र ही शंका नाही.

आता पाहूया दुर्गा सप्तशतीचा मानवावर काय परिणाम होतो त्यांचा असा अतुलनीय संग्रह आहे ज्याचा विधिवात पाठ केला असता पाठ करणाऱ्याची कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला मदत होते या दुर्गा सप्तशती ग्रंथाचा पाठ नवरात्रीच्या काळात केला गेला तर त्याचे सुंदर अनुभव भक्तांना येतात कारण नवरात्रीच्या काळामध्ये देवी साक्षात घटरूपाने आपल्या घरामध्ये वास्तव्य करत असते.

याशिवाय काही सिद्धीही प्राप्त होतात सीतेच्या विरहयोगामुळे दुःखी झालेल्या प्रभू श्रीरामा सप्तशती पाठ केल्याचा रामायणात उल्लेख आढळतो परिणामी भगवतीच्या कृपेने सीता श्रीरामांना परत मिळाली इतकेच नाही. तर लंकेवर मिळवलेला विजय आहे तिच्याच कृपेने प्राप्त झाला भगवान शंकर ही एकदा पार्वती मातेला म्हणाले पार्वती शक्ती शिवाय मी शिव म्हणजे शावाषय जेव्हा मी शक्तीयुक्त असतो.

तेव्हा मी भक्ताची कुठलीही इच्छा तात्काळ पूर्ण करतो तर असा हा दुर्गा सप्तशतीचा महान ग्रंथ हा ग्रंथ वाचण्यापूर्वी भक्तांनी त्याचे नियम मात्र जाणून घ्यावे त्याचे नियम अतिशय कडक आहेत. उच्चारांमध्ये स्पष्ट दहावी कारण हा आई जगदंबेच्या कृपेचा अनुभव देणारा ग्रंथ आहे आणि म्हणून त्याचे नियम काडक आहेत कासार झाला की लग्न प्राधानिक रहस्य व विकृत रहस्य मूर्ती रहस्य ही सप्तशतीची शाडांग असून त्याच्या क्रमात मतभेद असले.

तरी सप्तशतीच्या विधी दिवस पाठांमुळे संबंधिताला अपेक्षित असलेलं फळ यथावकाश मिळतच मिळतात सप्तशती या ग्रंथाचं विधिवत नियमानुसार पठण केल्याने भक्ताला अनुभव येतोच येतो त्याची मनोकामना पूर्ण होते आई जगदंबेच्या कृपेचा लाभ त्याला होतो पण मग असा एक प्रश्न पडतो की आई जगदंबा तर मायाळू आहे दयाळू आहे ती साक्षात आई आहे मग तिच्या ग्रंथ वाचताना एवढ्या कडक नियमांचे पालन का करायचे.

तिचा ग्रंथ वाचताना जर काही चूक झाली तर शिक्षा मिळणार आहे का असे प्रश्न मनात येतात तर याचे उत्तर अगदी साधी आहे आई जगदंबा भक्तांवर कृपा करते यात काही शंकाच नाही परंतु दुर्गा सप्तशती हा ग्रंथ इतका दिव्य आहे की या ग्रंथातला प्रत्यक्षपणे शब्द ओल ना ओल अत्यंत अनुभूती देणार आहे आणि म्हणून त्याचे उच्चारण स्पष्ट असले पाहिजे असले पाहिजे ते म्हणण्याचे काही नियम आहेत.

ते जाणकार व्यक्तीकडून जाणून घेतले पाहिजेत त्यानंतरच दुर्गा सप्तशतीच्या पाठाल सुरुवात करायला हवी कारण दुर्गा सप्तशतीचा पाठ चालू असताना किंवा दुर्गा सप्तशतीचा पाठ झाल्यानंतर भक्ताला त्याच्या मनोकामनापूर्तीचा अनुभव येणार असतो आणि म्हणून त्यासाठी एवढे कष्ट तर घ्यायला हवेत

आणि अगदी साध्या सरळ भाषेत सांगायचं म्हटलं तरी आई जरी प्रेमळ असली तरी लेकरावर कृपेचा वर्षाव जरी करत असली जेव्हा जेव्हा लेकराला शिस्त लावायची वेळ येते वेळ येते तेव्हा आईकडे धोरणही स्वीकारते यात काही शंकाच नाही नाही का लेकराचे बेशिस्त वागणे कोणत्या आईला सहन होत नाही बरोबर ना आणि म्हणूनच दुर्गा सप्तशतीचा पाठ घरात करायचा असेल.

तर घरातल्या सगळ्यात सदस्यांना त्याचा नियम समजावून सांगावेत पाठ चालू असेपर्यंत कुठलेही बेशिस्त वर्णन कुठल्याही प्रकारचे मांसाहार कुठल्याही प्रकारचे व्यसन त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे वाद विवाद भांडणे घरात होता कामा नयेत याची काळजी घ्यायला.

हवी आणि ती सगळ्यात सदस्यांनी घ्यायला हवी यावर साधा सरळ एक उपाय म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचं ठरलं तर घरातल्या सगळ्यांनाच नियमांची कल्पना द्यायला हवी सगळ्यांनाच नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये त्याचे पालन करायला सांगावे संपूर्ण कुटुंब मिळून आईच्या भक्तीमध्ये रंगून जाईल तेव्हा सगळ्यांनाच आईच्या कृपेचा अनुभव येईल

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया Marathi Duniya आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *