नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मागच्याच आठवड्याची गोष्ट आहे, एक ताई आपल्या 9 व’र्षाच्या मुलीला घेऊन पुणे इथून औरंगाबादला निघाल्या होत्या, ब’स मध्ये कं’डक्टर ला पैसे देऊन त्यांनी मुलगी र ड त होती म्हणून त्यांची छोटी प’र्स आपल्या लहान मुलीला खेळायला दिली. मुलगी त्या प’र्स शी खेळत होती. खेळता खेळता त्या मुलीने प’र्स सी’टच्या बाजूला जी जागा असते तिथे टाकली. त्यानंतर तिने तिकडे पाहिले नाही आणि लक्ष ही नाही दिले.

मुलगी खेळण्या मध्ये गुं’ग असल्यामुळे तिच्या आईने ही फार लक्ष दिलं नाही, असा करत प्र’वास औरंगाबाद पर्यंत आला, बस मध्ये ग’र्दी असल्यामुळे त्याही घा’ई’घा’ई मध्ये आपली बॅ’ग घेऊन, मुलीला घेऊन निघाल्या. ब’स मधून ऑ’टो करून ज्यांच्या कडे जायचे त्यांच्या घरी निघाल्या, तिथे पोहचल्यावर त्यांनी जेव्हा ऑ’टोवाल्या ला पैसे देण्यासाठी प’र्स काढायला गेले तर त्यात प’र्स नव्हती, त्यांनी आपल्या बॅ’ग मध्ये प’र्स ची शो’धाशो’ध केली तर त्यांना काही सापडेना, शेवटी ज्यांच्या घरी त्या गेल्या होत्या त्यांनी त्या ऑ’टोवाल्या ला पैसे दिले आणि त्यानां घरी आणलं.

थोड्यावेळाने त्यांच्या लक्षात आलं की आपण प’र्स मुलीकडे दिली होती आणि ती बस मध्येच हरवली. त्यांच्या पा’याखालची जमीन स’रकली, कारण त्यात काही पैसे, ATM, आधार का’र्ड, पॅ’न का’र्ड असे काही महत्त्वाचे का’गदपत्रे होती. लगेच बस स्टॉ’प ला गेले पण बस गेली होती, इकडे तिकडे विचारपूस केली तर कोणी काही व्यवस्थित सांगेना, शेवटी त्यांना कळून चूकले की प’र्स आता गेली आहे आणि काही परत भेटणार नाही.

त्यांचं काम असल्याने त्या दुसऱ्या दिवशी माझ्या ऑ’फिस ला आल्या, त्यांना काही का’गदपत्रे माझ्या ऑ’फिसला जमा करायची होती, पण त्यांच्या जवळ नसल्याने त्यांनी त्यांच्या सोबत जे घडले ते सांगितले आणि र’डायला लागल्या, मी त्यांची थोडी समजूत काढली आणि मी स्वामी भक्त असल्यामुळे त्यांना बोललो की तुम्ही एकदा स्वामी केंद्रात या आणि स्वामींना तुमची अ’डचण सांगा, तुम्हांला काही तरी मदत नक्कीच मिळेल त्या सु’शिक्षित होत्या त्यांचा या सर्व गोष्टी वर फारसा विश्वास नव्हता आणि फक्त नाही म्हणून त्या कें’द्रात येते असे बोलून माझा नंबर घेऊन गेल्या.

नंतर त्या केंद्रात आल्या स्वामीं जवळ न’तमस्तक झाल्या, स्वामींचे दर्शन घेऊन, परत पुण्याला जायला निघाल्या, ब’सची वाट पाहत आपल्या मुलीला घेऊन उभ्या होत्या, ब’स आली त्या चढल्या ब’समध्ये आणि यो’गायो’ग पहा, ज्या ब’स मध्ये ती प’र्स हरवली तीच ती ब’स होती, त्यांना सी’ट ही तेच भेटलं आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांची प’र्स सुद्धा कोपऱ्यात सी’टच्या मध्ये अडकलेली दिसली, प’र्स उघडली त्यात पैसे आणि का’गदपत्रे तसेच होते, त्यांचा आनंद ग’गनात मावेना, एवढा मोठा यो’गायो’ग कसे शक्य आहे याचा त्या विचार करत बसल्या.

थोड्या वेळातच मला फोन आला त्यांचा, र ड त र ड त सर्व सांगितले, स्वामीमुळे हे घडले हे त्या र डू न सांगत होत्या. मनाला ही माझ्या आनंद झाला. जे बोलतात देव नाही, देव नाही त्यांच्या साठी हा प्रसंग खूप मोठा होता. खरच एकच वा’क्य निघते तोंडून, अशक्यही शक्य करतील स्वामी !

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अं ध श्र द्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्र द्धे ला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अं ध श्र द्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद.!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *