नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! आजचा दिवस कुठल्या राशीसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीसाठी शुभ रंग काय असेल जाणून घेऊयात

मेष राशी भविष्य
आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती दिसून येईल. नोकरीच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परदेश यात्रा होण्याचा योग निर्माण होईल. मान-सन्मानात वाढ होईल. अचानक आनंदाची बातमी मिळेल. उत्पन्नात वाढ होईल. आजचा शुभ रंग – लाल.

वृषभ राशी भविष्य
तुमचे काम आणि क्षमता यामुळे नवी जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. गुंतवणुकीसाठी संपत्ती निवडाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे चांगले मार्गदर्शन लाभेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आजचा शुभ रंग – पिवळा.

मिथुन राशी भविष्य
आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. मित्रांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. एखाद्या मित्राकडून व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव येऊ शकतो. आजचा शुभ रंग – जांभळा.

कर्क राशी भविष्य
नोकरीच्या ठिकाणी एकाग्रतेने काम करण्याची गरज आहे. अचानक धनलाभ होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढतील. मित्रांची चांगली साथ लाभेल. नवीन गाडी खरेदीचा विचार कराल. आजचा शुभ रंग – नारंगी.

सिंह राशी भविष्य
कामाच्या ठिकाणी आणि व्यापारात तुमच्या मनासारखे वातावरण असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. भविष्याच्या संदर्भात योजना बनवाल. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचं नियोजन कराल. आजचा शुभ रंग – निळा.

कन्या राशी भविष्य
आत्मविश्वासात वाढ होईल. गेल्या काही दिवसांपासून भेडसावत असलेल्या समस्यांवर तोडगा काढाल. तुमच्या प्रामाणिकपणामुळे मान-सन्मानात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे टाळा. आजचा शुभ रंग – राखाडी.

तूळ राशी भविष्य
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. अचानक धनलाभ होईल. नातेसंबंधांत सुधारणा होईल. नव्या कार्याची सुरुवात कराल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. आजचा शुभ रंग – पांढरा.

वृश्चिक राशी भविष्य
मान सन्मानात वाढ होईल. नव्या कार्याची सुरुवात कराल. पौष्टिक आहार आणि व्यायाम याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कुटुंबात सकारात्मक वातावर असेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न कराल. आजचा शुभ रंग – जांभळा.

धनु राशी भविष्य
आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. दुपारनंतर आनंदाची बातमी मिळेल. एखाद्याकडून उधार घेतलेल्या पैशांची परतफेड कराल. घरी पाहुण्यांचे किंवा नातेवाईकांचे आगमन होईल. आजचा शुभ रंग – नारंगी.

मकर राशी भविष्य
प्रेमी जोडप्यांसाठी आजचा दिवस उत्तम असणार आहे. नवीन जमीन किंवा घर खरेदीचा विचार कराल. गुंतणवणुकीतून चांगला परतावा मिळेल. व्यापाऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – जांभळा.

कुंभ राशी भविष्य:
आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे. अचानक आनंदाची बातमी मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मात्र, त्यासोबतच खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – लाल.

मीन राशी भविष्य
नाते-संबंधांत चढ-उतार पहायला मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. उत्पन्नात वाढ झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आरोग्याच्या संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – हिरवा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *