मित्रांनो 24 नोव्हेंबर पासून पुढे येणाऱ्या काळाच्या जीवनातील अतिशय सुंदर आणि शुभकाळ करण्याची संकेत आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 24 नोव्हेंबर पासून पुढे यांच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे. दोन नंबर पासून यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे मागील अनेक दिवसापासून आपल्या जीवनामध्ये चालू असणारे दुःख दारिद्र्याची स्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे.

या राशींच्या जातकांचा भाग्य घडून येईल अनेक दिवसांच्या अपूर्ण इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. साथ आपल्याला लागणार आहे.अतिशय सुंदर दिवस आपल्या जीवनामध्ये येणार आहेत. इथून पुढे या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक काळ सुरू होईल. ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्थितीत आपल्यासाठी अतिशय शुभफलदायी ठरणार आहे. मित्रांनो उद्या दोन नोव्हेंबर रोजी अतिशय महत्त्वपूर्ण राशि परिवर्तन करणार आहेत. दोन नोव्हेंबर रोजी शुक्र ग्रह कन्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्राचे कन्याराशीत होणारे हे गोचर या काही भाग्यवान राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहेत.

मित्रांनो ज्योतीषानुसार शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात. शुक्राला चमकीला तारा मानण्यात आलेला आहे. शुक्राचा प्रभाव मनुष्याच्या सर्वांगीण जीवनावर पडत असतो. शुक्र सुख सौभाग्य समृद्धीचे कारण ग्रह मानले जातात. सामाजिक जीवनाचे कारण सुद्धा मानले जातात. त्यामुळे शुक्र जेव्हा शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा संबंधित राशीच्या जातकांचा भाग्य घडवून यायला वेळ लागत नाही.

शुक्राची शुभकृपा जेव्हा जराशींच्या तात्कारावर असते तेव्हा त्या रात्रीच्या जातकांच्या जीवनातील दारिद्र्याचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. आता इथून पुढे मानसिक तणाव दुःख दारिद्र्य समाप्त होईल. इथून पुढे येणारा काळ यांचे जीवनातील सर्वात सुंदर आणि शुभकाळ असणार आहे. दुःखाचे दिवस समाप्त होणार आहे दारिद्र्याचे दिवसांचा अंत होणार आहे कार्यक्षेत्रातील कामांना सुंदर अशी गती प्राप्त होणार आहे. मानसिक तलाव दूर होईल. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःच्या वाणीचा अतिशय सुंदर उपयोग करून जीवन आनंदी आणि सुंदर बनवणार आहात.

आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये सुद्धा चांगली सुधारणा करून येईल. आपल्या व्यक्तिमत्वाने लोक आपल्याकडे आकर्षित होतील. अनेक दिवसांचा संघर्ष अनेक दिवसांचे कष्ट आता फळाला येणार आहेत. ज्योतिषानुसार ज्या राशींच्या जातकांच्या जीवनावर शुक्राची कृपा असते. ज्या व्यक्तींच्या जीवनावर शुक्र प्रसन्न असतात त्या राशीवर आपोआपच माता लक्ष्मीची कृपादृष्टी देखील बरसत असते.

त्यामुळे या राशींच्या जातकांवर माता लक्ष्मी विशेष रूपाने प्रसन्न होणार असून यांच्या जीवनातील दुःखदायक स्थितीचा अंत होणार आहे. यांच्या जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता पूर्णपणे बदलणार आहे. शुभ सुंदर दिवस यांच्या वाटेला येथील. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्याही त्या श्रीमंत राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीच्या जातकांवर शुक्राचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. शुक्राच्या कृपेने वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येईल. त्याबरोबरच प्रेम जीवनामध्ये चालू असणारे अनेक दिवसांचे प्रेम जीवनामध्ये चालू असणारे नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. प्रेम जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. मानसिक तणाव दूर होईल आरोग्य देखील उत्तम राहील शुक्राच्या कृपेने भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आपल्याला आपल्या जीवनातील ध्येय प्राप्त होणार आहे.

आपल्या मनोकामना पूर्ण होणार आहेत. माता लक्ष्मीची भक्ती आराधना या काळामध्ये आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते. माता लक्ष्मीचे व्रत करून व्रत केल्यानंतर व्रत करून माता लक्ष्मीची विधी विधान पूर्वक पूजा आराधना केल्यानंतर गरजू लोकांना यथाशक्ती दानधर्म केल्यास आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही. लक्ष्मीला पिवळ्या रंगाची फुले वाहने आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

२) मिथुन रास – मिथुन राशीच्या जातकांच्या जीवनातील मानसिक तणाव दूर होणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे भाग्याची साथ मिळणार आहे. इथून पुढे अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. अनेक दिवसांच्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. अडलेली कामे पूर्ण होणार आहे. सरकारी कामांमध्ये चांगले लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

पण या काळामध्ये अति विश्वास कुणावरही करू नका. अन्यथा आपल्याला विश्वासघाताचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे कुणावरही अति विश्वास ठेवून चालणार नाही कुठलीही काम करताना दक्ष राहणे गरजेचे आहे. संततीकडून आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते संततीला नोकरी वगैरे किंवा व्यापारामध्ये यश प्राप्त होऊ शकते. करिअर मध्ये प्राप्त होऊ शकते.त्यामुळे आपले मन देखील समाधानी असेल.

३) सिंह रास – सिंह राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये प्रगतीचा काळ असेल. नव्या योजना यशस्वीरित्या पूर्ण करणार आहात. नोकरी व्यापार अतिशय उत्तम प्रकारे चालणार आहे. नोकरीमध्ये मनासारखे यश आपल्याला मिळणार आहे. आर्थिक समस्या समाप्त होतील घरामध्ये सुख-समृद्धीचे वातावरण असेल. धनधान्य आणि सुख समृद्धीने आपले जीवन संपन्न बनणार आहे. स्वतःच्या वाणीचा चांगला उपयोग करणारा आहात. स्वतःच्या कर्तबगारीवर स्वतःचे ध्येय पूर्ण करून दाखवणार आहात.त्यामुळे समाजात देखील आपला मानसन मानवांना राहील शुक्राच्या आशीर्वादाने आरती स्थिती मजबूत बनणार आहे.

४) तुळ रास – तुळ राशीच्या जातकांच्या जीवनावर शुक्राची विशेष कृपादृष्टी असणार आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या दूर होतील. पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद समाप्त होतील. प्रेम आपुलकीमध्ये गोडवा निर्माण होणार आहे प्रेम जीवनामध्ये एखाद्या नव्या चेहऱ्या प्रति आपण आकर्षित होऊ शकता.किंवा प्रेमाचे नाते जुळून येऊ शकते आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास आपल्याला प्राप्त होऊ शकतो. जीवनामध्ये चालू असणाऱ्या सर्व आर्थिक समस्या आता समाप्त होतील. आर्थिक उन्नती साधना राहता अचानक धनलाभची योग सुद्धा आपल्या जीवनामध्ये जमून येणार आहेत.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रगतीला सुरुवात होईल. भाग्याची साथ आपल्याला लागणार आहे.यशाची नवी मार्ग आपल्याला मिळणार आहे. स्वतःची कष्ट वाढवून आपण चांगले यश करणार आहात. वाणीचा उपयोग करणारा हात मन आनंदी आणि समाधानी असेल. एक दिवसाच्या प्रयत्नाला यश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे आपली ध्येय पूर्ण होण्याची संकेत आहेत. नवीन क्षेत्रात केलेले पदार्पण आपल्यासाठी शुभ ठरणार असून नवीन क्षेत्रामध्ये मोठी प्रगती आपण साधणार आहात.

पण या काळामध्ये भोळेपणाने वागू नका कोणावरही विश्वास ठेवू नका. अन्यथा निश्चित आपला विश्वासघात होऊ शकतो. भाऊबंदीची कडून देखील आपल्याला थोडेसे सतर्क राहणे गरजेचे आहे. भाऊ बंदुकीमुळे थोडासा त्रास या काळात आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे. त्याबरोबरच बाकी इतर नातेसंबंध अनुकूल असतील. या काळामध्ये एखाद्या नवीन व्यवसाय जर आपल्याला उभारायचा असेल तरी काळ शुभ ठरणार आहे. वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होऊ शकते.

६) मकर रास- मकर राशीच्या जातंकांसाठी हा काळ आनंददायी ठरणार आहे. मकर राशीच्या जातकंसाठी दोन नोव्हेंबर पासून पुढे आपला भाग्योदय घडून येण्याची संकेत आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आता इथून पुढे अडलेली सर्व कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत.

७) कुंभ रास- कुंभ राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. आर्थिक उन्नती साधणार आहात. नवीन आर्थिक योजना या काळात बनणार आहेत. आर्थिक प्राप्तीची नवीन साधन आपल्याला प्राप्त होतील. विशेष करून माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्या राशीवर बरसणार आहे.

या काळामध्ये माता लक्ष्मीची भक्ती आराधना आपल्यासाठी शुभ ठरू शकते. प्रेम जीवनात आणि वैवाहिक जीवनामध्ये जर आपल्याला गोडवा निर्माण करायचा असेल तर माता लक्ष्मीला लाल रंगाची पुष्प वाहने आपल्यासाठी शुभप्रभाव करू शकते. त्याबरोबरच शुक्रवारची व्रत आपल्या जीवनामध्ये आनंदाचे भरभराट घेऊन येईल.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *