नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारी असते, असा अनुभव अनेक सेवेकऱ्यांना येत असतो.

श्री स्वामी समर्थांचे अनेक रूपं देखील पाहायला मिळतात, प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव जाणून घेऊया….श्री स्वामी समर्थांची सेवा अनेक संकटातून मुक्तता मिळवून देणारी असते, असा अनुभव अनेक सेवेकऱ्यांना येत असतो.

श्री स्वामी समर्थांचे अनेक रूपं देखील पाहायला मिळतात, लहान मुलांसोबतचे खेळणे असो किंवा प्राणी मात्रांवरचे प्रेम असो स्वामींच्या अनेक कथा आहेत…आज त्यांच्या लाडक्या गाय सोबतचा किस्सा आणि प्रचिती आलेल्या एका पुजाऱ्याचा अनुभव जाणून घेऊया….

‘स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर, लपाछपी आणी गोट्या खेळत. त्यांना प्राणीही फार प्रिय. नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती. असे मानले जाते.

स्वामी तिला प्रेमाने भरवत मग ती सुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खराखरा चाटे. स्वामी कधी कधी तिच्या चार पायांमध्ये जाऊन बसत आणी तिच्या आचळाना तोंडाने दुशी देत मग ती सुद्धा आपला पान्हा स्वामींसाठी मोकळा करे.

धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गायीला मिठी मारून “माझी माय ग ती” असं म्हणत अन दुधाने माखलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत.श्री स्वामी समर्थ म्हणजे श्री नृसिह सरस्वती

स्वामी भक्तांना विचारतात:- “आम्ही कोण आहे?” चोळप्पा उत्तर देतात:- “आपण त्रिभुवन नायक आहात !” स्वामी संतुष्ट होत नाही. स्वामी म्हणतात:-“आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते.” स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता. त्या वेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता. लोकं अन्न-पाण्यालापारखे झाले होते.

लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते. इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी, स्वामींची परीक्षा पहायला आला होता.’स्वामी स्वताला दत्त अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात’, असं त्याचं मत होतं. आल्या-आल्या तडका- फडकीनी तो वट-वृक्षा खाली बसलेल्या स्वामींकडे येतो. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात:-

” का! तू गंगापूर मंदिराचा पुजारी नाहीस!” “आमची परीक्षा द्यायला कोण आलंय?” पुजारी थप्पड मारतो पण स्पष्टपणे कबूल करतो.मागा स्वामी विचार करतात- “गाणगापुरला भक्ती कोणासाठी करते?” पुजारी उत्तर देतात – “श्रीनृसिंहसरस्वतीची!” स्वामी म्हणतात- “आम्ही नरसिंहभान या!”

“नीट बघ आम्हाला!” पुजारी पाहतो तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंहसरस्वती उभे आहे. पुजाऱ्याला गहिवरून येतं. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात.

पुजाऱ्याला पूर्ण प्रचीती येते कि स्वामी साक्षात दत्त अवतार आहे. तो स्वामी चरणी मस्तक ठेऊन क्षमा मागतो.

मग म्हणतो- “अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हे अक्कलकोट आहे!”

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *