नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya.. या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ. स्वामी आपल्या भक्ता ला म्हणतात नको संपत्ती चा गर्व नको. नि, स्वार्थ परोपकार करीत रहा जो तो एकटा एकटा गेला. विश्वास नसेल तर आसपास बघत रहा. ज्याला जीवना चं सार काय आहे हे कळते. पण त्याला कुठं थांबायचं हे जर नाही कळलं तर त्याला काहीच नाही तर तेवढेच बोलणे योग्य आहे आणि गरजे चा आहे. हेही कळत नसेल तर मौन पाळ व्यर्थ बडबड करण्या पेक्षा थोडा संयम पाळा.

जो मोकळेपणा नंदान आणि माफ करतो गरजू ना मदत करतो तसेच परोपकार आपले धर्म मानतो आणि जनसेवा आपलं कर्तव्य याला काहीच कमी पडत नाही. हाच तो भाग्यवंत. म्हणून भाग्यवंत व्हायचे असेल तर परोपकारी बना श्री स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *