नमस्कार मंडळी, श्रीकृष्ण म्हणल्यावर आपल्या डोळ्यासमोर श्रीकृष्णाची अनेक रूपे समोर येतात, जसे कि बाल्य अवस्थेत असणारा नटखट कन्हैया, गोपिकांच्या हंड्यातून लोणी चो’रून दहीहंडी खेळणारा,

सुंदर हास्य, म’नमो’हक डोळे, आकर्षक रूप त्याच्यासोबत मुकुटावर मोरपीस, यामुळे हे श्रीकृष्णचे रूप सर्वांना आवडते. याउलट भगवतगीता सांगत असतानाचा धीर गं भीर श्रीकृष्ण आणि यु द्ध करत असताना सर्वजण जर अ’ध’र्म करीत असतील, तर त्यांच्यावर देखील श स्त्र चालवले पाहिजे, हे सांगतानाचा गं भीर श्रीकृष्ण हि सगळी त्याचीच रूपे, त्याचीच लीला आहे.

म नमो’हकते सोबतच श स्त्र देखील सामावून घेतले आहे. या श्रीकृष्णाने आपल्या रुपात, त्याच्या हातातील सुदर्शन चक्र हे अभूतपूर्व श’स्त्रच मानले पाहजे. या चक्रामध्ये अभूतपूर्व श’क्ती असल्याचे सांगितले जाते. तसेच दहा सूर्य एकाचवेळी मावतील एवढे ते’ज आणि उ’ष्णता यामध्ये सामविष्ट होती.

तसेच मोठं- मोठ्या सै न्याला एका क्षणात उ ध्वस्त करण्याची ताकद आणि क्षमता या सुदर्शन चक्रामध्ये होती. महाभारतामध्ये अनेकदा सुदर्शन चक्राचे वर्णन आहे. राजा रुक्मीण याने रुक्मिणी चा अ’पह’रण करताना, त्यावेळी राजा रुक्मीणवर श्रीकृष्णाने याच सुदर्शन चक्राने प्र’हा’र केला होता. चक्राची श क्ती संतुलित करणे श्रीकृष्णाच्या हातात होते. तसेच शिशुपाल व’धाच्या वेळी रा ग अनावर झाल्याने, श्रीकृष्णाने सुदर्शन चक्राने शिशुपाल चे डो’के ध डापासून वेगळे केले. अशा प्रकारे सुदर्शन चक्राने श्रीकृष्णाने शिशुपाल चा व ध केला.

आणि कुरुक्षेत्रावर जयद्रथ च्या व’धाच्या वेळी सूर्याला झाकण्याची जेंव्हा वेळ आली, तेंव्हा श्री कृष्णाने सुदर्शन चक्रच वापरले होते. तसेच अर्जुन पुत्र अभिमन्यूची पत्नी उत्तरा हिच्या ग र्भातील राजा परीक्षितला मा रण्यासाठी देखील अश्वथामा याने ब्रम्हा’स्त्र सोडले, तेव्हा त्याला शि क्षा देण्यासाठी म्हणून कृष्णाने याच सुदर्शन चक्राचा वापर केल्याचे सांगितले जाते.

असे हे दिव्य सुदर्शन चक्र कृष्णाकडे कसे आले हा प्रश्न राहून राहून आपल्या मनात येत असतो, बरोबर ना? चला तर मग आज आपण याचे उत्तर पाहूयात. तर सुदर्शन चक्राचा उल्लेख भागवत पुराणात मिळतो. कोणत्याही गोष्टीला शोधण्यास सक्षम असे हे सुदर्शन चक्र आहे आणि भगवान विष्णूंकडे हे चक्र होते. श्रीकृष्ण अवतारात हे चक्र श्रीकृष्णाकडे आले.

पण याची निर्मिती साक्षात महादेवानी केली होती असे म्हणतात. श्री विष्णूंनी केलेल्या भक्तीचे फळ म्हणून महादेवानी हे चक्र विष्णुना दिल्याचे सांगितले जाते. जेंव्हा श्रीकृष्ण आपले विद्यार्जन पूर्ण करून घरी परतत होते, तेव्हा भगवान परशुरामांनी श्रीकृष्णाला दर्शन देऊन हे सुदर्शन चक्र त्याला दिले असे म्हंटले जाते. तेव्हापासून श्रीकृष्णाने हे चक्र आपल्या जवळ ठेवले.

त्रिपुरा सुराचा व ध करण्यासाठी महादेवाने हे चक्र तयार करून विष्णूला दिले होते. हे सुदर्शन चक्र कायम श्रीकृष्णाकडे राहिले. पण श्रीकृष्णाच्या दे’ह त्या’ग नंतर म्हणजे मृ त्यूनंतर या चक्राचे काय झाले?

पण पुराणात असे सांगितले जाते कि त्यांच्या मृ त्यू नंतर हे चक्र सुद्धा त्यांच्या सोबत गायब झाले. तसेच असा सुद्धा उल्लेख आहे कि जेव्हा आपल्या कल्की अवतारात पृथ्वीवर ज न्म घेतील त्यावेळी याच श’स्त्राच्या सहाय्याने ते धरतीवरील पा’प नाही’से करण्यासाठी श’त्रूंचा वि’ध्वंस करणारा विष्णू आणि आता कल्की अवतार धारण करू शकतात.

स्वतः भगवान महादेव देखील सुदर्शन चक्र धारण करू शकत नाही, त्यामुळे भगवान विष्णूचे प्रत्येक मूर्तीमध्ये सुदर्शन चक्र दिसतेच. हे सुदर्शन चक्र पृथ्वीच्या ग’र्भा’त कुठेतरी द’डलेले आहे. मात्र नक्की कुठे याबद्दल कोणालाच माहीत नाही. कल्की अवतारात जेव्हा गरज लागेल. त्यावेळी सुदर्शन चक्र आपोआप त्यांच्या समोर प्रकट होईल असा देखील काही ठिकाणी उल्लेख आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *