नमस्कार मित्रांनो.

अनेकांना सोन्याचे दागिने अंगावर घालण्याची हौस असते. मला तर मग सविस्तर जाणून घेऊयात. तर सोन्याची अंगठी कोणी घालू नये. ज्यांचा जास्त रागीट स्वभाव आहे त्यांनी सोन्याची अंगठी घालू नये.लोखंड किंवा कोळशाचे प्रकार करणाऱ्यांनी सोन्याची अंगठी घालण टाळाव अस सांगण्यात येत. यामुळे व्यवसायात तोटा होऊ शकतो अस म्हटल जात.

शिवाय तुमच्या कुंडलीत गुरुची दशा खराब असेल तर सोन्याच्या अंगठी घालू नये. याप्रमाणे शनीची खराब दशा चालू असेल तरीही सोन्याची अंगठी घाला बंधनकारक ठरू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार वृषभ मिथुन कुंभ वृश्चिक त्याच्या राशींच्या व्यक्तींनी सोन्याची अंगठी घालू नये असे म्हणतात. त्यामुळे सुद्धा नुकसान होऊ शकतो.

मकर आणि तूळ या दोन राशींच्या व्यक्तींनी सोन्याची अंगठी घालून काही त्रास जाणवत असेल तर ही अंगठी घालू नये. इतर राशीसाठी सोन्याची अंगठी परिधान करण फायदेशीर असू शकत. मात्र ज्योतिषांच्या सल्ल्यानुसार तुम्ही अंगठी परिधान करू शकता.

१) मेष रास- या व्यतिरिक्त मेष राशींच्या व्यक्तींनी सोन्याची अंगठी घातल्यास त्यांच कर्ज लवकर फिटत. यासोबतच उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतात आणि त्यांना कामात यश सुद्धा मिळू लागत.

२) सिंह रास- शिवाय सिंह राशींच्या व्यक्तींसाठी होण्याची अंगठी घालण शुभ मानल जात. सिंह राशींच्या व्यक्तींनी सोन्याची अंगठी धारण केल्यास यांचा भाग्योदय होतो आणि नशिबाची साथ मिळू लागते अस सांगण्यात येत.

३) कन्या रास- कन्या राशीच्या लोकांनी सोन्याच्या अंगठी धारण केल्यास यांच्या जीवनातील अनेक समस्या अनेक अडचणी दूर होतात. ४) धनु रास- शिवाय धनु राशींच्या लोकांना कामात यश मिळवण्यासाठी सोन्याच्या अंगठी नक्की धा रण करावी.

मात्र लक्षात ठेवायला हव की सोन्याची अंगठी कधीही डाव्या हातातील बोटामध्ये घालू नये. ते अशुभ मानल जात. तुम्ही जर पुष्कराज रत्ना असलेली सोन्याची अंगठी परिधान करत असाल तर ती नेहमीच तर्जनीमध्येच म्हणजे अंगठ्या जवळच्या बोटामध्ये घालावी. तर्जनी बोटात सोन्याची अंगठी घातल्याने एकाग्रता वाढते आणि सोबतच राजयोग निर्माण होतो अस म्हणतात.

याबरोबरच विवाहित लोकांना संतती सुखाची इच्छा असेल तर त्यांनी सोन्याची अंगठी अनामिका बघून बोटात धारण करावी अस सांगितल जात. सर्दी पडसे श्वासा संबंधित आजार असतील तर करंगळीत त्यांनी सोन्याची अंगठी घालावी.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *