नमस्कार मित्रांनो.

पितळ्याच्या भांड्यात पूजा केल्याने देवता प्रसन्न होतातच पण ग्रहची ही शांती होते असे म्हणतात. पितळीची भांडी पूजेसाठी उयुक्त आणि सर्वोत्तम मानली जातात. याविषयी शास्त्र काय सांगता चला जाणून घेऊया.

सर्व धातूंमध्ये पितळ हा सर्वात शुभ आणि पवित्र मानला जातो.पूजा आणि धार्मिक विधीन बदल बोलाच झाल तर इतर कोणत्याही धातूच्या भांड्याऐवजी पितळी भांडी सर्वात जास्त वापरली जातात. धार्मिक शास्त्र आणि ज्योतिषशास्त्र ही पितळेची भांडी पूजेसाठी सर्वोत्तम असल्याचे सांगतात. पितळेच्या भांड्यात पूजा केल्याने देवता तर प्रसन्न होतातच पण ग्रहाला शांती ही मिळते अस म्हणतात.

पितळीची भांडी पूजेसाठी उपयुक्त आणि सर्वोत्तम मंदी जातात.याविषयी ज्योतिष शास्त्र काय सांगतात तर ज्योतिषशास्त्रानुसार पितळ किंवा पितळीच्या भांड्यांचा रंग हा पिवळा असतो आणि कोणत्याही धार्मिक किंवा शुभविधींमध्ये पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो. कारण पिवळा रंग भगवान श्रीहरी विष्णूंना सूचित करतो. पूजेत पितळेच्या भांड्यांचा वापर केल्याने गुरु ग्रहाचा जीवनावर सुखद प्रभाव पडतो.

याशिवाय पिवळा रंग श्री गणपतीला ही अतिशय प्रिय मानला जातो. पूजेत देवाला अर्पित केलेला प्रसाद भांड्यात शिजवून पितळेच्या भांड्यातच अर्पण करावा अस म्हणतात. भगवान महादेवाला पितळी कलशाचा अभिषेक करण्याचाही नियम आहे. याशिवाय घरातील देव्हाऱ्यातही पाण्याने भरलेला पितळी कलश ठेवणं शुभ मानले जात.

तर हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक गोष्टींसाठी पितळेची भांडी वापरली जातात. नवजात शिशुच्या सहाव्या पासून नाडीला छेद देना पर्यंतच्या अनेक विधींमध्ये पितळेची भांडी वापरली जातात. याव्यतिरिक्त पूजेत आपण पितळीची तसेच तांब्याची भांडी वापरू शकतो अस शास्त्र सांगतात. मात्र लोखंड ॲल्युमिनियम किंवा काचेची भांडी पूजेत वापरू नये अस सांगण्यात येतात.

शिवाय या धातूंनी बनलेली भांडीच नव्हे तर मूर्ती देखील शुभ मानले जात नाही. म्हणून कधीही अल्युमिनियम लोखंड किंवा काचेची देवांची मोती घरात ठेवू नये पितळे धातू बरोबरच सोना चांदी आणि तांब्याची भांडी शास्त्रात सर्वोत्तम मानली गेलीय . त्यामुळे चांदी सोना किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये देवांची पूजा करावी अस सांगितल जात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *