नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो, दिवसभर कष्ट केल्यानंतर आपल्याला रात्रीची झोप ही हवी असते. झोपल्यानंतर प्रत्येकालाच अनेक प्रकारची स्वप्न पडत असतात. काही स्वप्न ही आपल्याला झोपेतून खडबडून जागे देखील करतात. तर काही स्वप्न ही आपल्या चेहऱ्यावर हसू देखील आणतात. तर काही स्वप्न हे विचार करण्यासारखी देखील असतात.

तर स्वप्नशास्त्रांमध्ये आपणाला पडणाऱ्या स्वप्नामागचे संकेत जाणून घेता येतात. म्हणजेच जे आपणाला स्वप्न पडतात ते आपल्यासाठी शुभ असतात ही अशुभ असतात हे स्वप्नांमुळे आपणाला संकेत दिला जातो. तर स्वप्नांमध्ये जर तुम्ही स्वतःला हसलेले पाहिला तर हे आपल्यासाठी अशुभ संकेत मांनले गेलेले आहे.

ज्यावेळेस तुम्ही स्वप्नामध्ये स्वतःला हसलेले पाहता त्यावेळेस तुम्ही नक्की समजून जा की आपल्याला कोणते तरी संकट येणार आहे. त्या संकटांचा सामना करण्याची आपण तयारी ठेवायची आहे.

तसेच जर तुम्ही स्वतःला स्वप्नांमध्ये रडताना पाहिले तर हा आपणाला शुभ संकेत असतो. म्हणजेच आपल्याला येणारे दिवस हे चांगले असणार आहे. तसेच आपल्याला कोणतीही आर्थिक टंचाई भासणार नाही. आपली प्रगती होणार आहे हा त्यामागचा हेतू असतो.

तसेच एखादे लहान बाळ जर तुम्ही हसताना पाहिले तर हे देखील शुभ संकेत असते. त्यामुळे आपणाला येणारे दिवस हे खूपच चांगले जाणार आहेत. परंतु स्वप्नामध्ये आपण स्वतःला हसताना पाहिले तर हे मात्र आपल्याला अशुभ संकेत असतो.

त्यामुळे मित्रांनो तुम्ही देखील तुम्हाला स्वप्नामध्ये हसताना पाहिले तर कोणत्या ना कोणत्या तरी अडचणी येणार आहेत ते समजून जा आणि त्या अडचणींवर मात करण्याची तयारी तुम्ही ठेवायची आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेयर करा. धन्यवाद.!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *