नमस्कार, भगवान श्री राम आणि रामायण हे अनादी काळापासून लोकांचे श्रद्धास्थान बनले आहे. रामायणानुसार भगवान रामाने अधार्मिक रावणाची हत्या करून धर्म स्थापित केला होता. बरेच लोक हा प्रश्न विचारतात की भगवान राम प्रत्यक्षात पृथ्वीवर ज-न्मले होते काय? रावणाला खरोखरच 10 डोके आणि 20 हात होते का? हनुमान जी स्वत: च्या इच्छेनुसार आपल रूप बदलू शकत होते काय?

या सर्व प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरे वैज्ञानिकांनी प्राकृतिक रिसर्च करून सांगितलेली आहेत. तसेच रामायणाचे 20 पुरावेही दिले आहेत. यातील पहिला पुरावा म्हणजे, नागाच्या डोक्यासारखी असलेली गुहा. असे म्हणतात की, माता सीतेचे अ प ह र ण करून जेव्हा रावण श्रीलंकेत पोहोचला, तेव्हा त्याने प्रथम माता सीतेला याच ठिकाणी ठेवले होते.

तसेच या गुहेभोवती केलेली रेखीव कामं याचा पुरावा सांगतात. तसेच ज्या जागेवर हनुमानजी भगवान रामाची प्रतीक्षा करत होते, त्याला हनुमानगढ़ी म्हणतात. रामायणात असेही सांगितले आहे की, अयोध्याजवळ या ठिकाणी हनुमान मंदिर आहे जे हनुमानगढी म्हणून प्रसिद्ध आहे. तिसरा पुरावा म्हणजे, हनुमान जी जेव्हा माता सीताला शोधण्यासाठी समुद्र पार जात असताना त्यांनी एक विशाल रूप धारण केले होते, त्याचे पायचे ठसे आजही श्रीलंकामध्ये आहेत.

चौथ्या पुराव्याबद्दल, राम सेतू आजही आपण पाहू शकतो. समुद्रापासून श्रीलंकेपर्यंत आहे. पाचवा पुरावा म्हणजे, राम सेतू हा पूल पाण्यावर तरंगणार्‍या दगडांनी बनलेला होता. समुद्रावर पूल बांधण्यासाठी अशा दगडांची आवश्यकता होती जे पाण्यावर तरंगत असत. नल आणि नील यांच्या संगतीमुळे, ते ज्या दगडांना स्पर्श करत, त्या दगडांवर राम लिहून त्याचा पूल बांधला गेला.

त्सुनामीनंतर यातील काही दगड तु-टून पडले. सहाव्या क्रमांकावर आहे, द्रोणागिरी पर्वत, लक्ष्मण मेघनाथ यु-द्धाच्या वेळी, जेव्हा लक्ष्मण मेघनाथ यु-द्धामध्ये जखमी झाले होते, तेव्हा हनुमानजीना संजीवनीची ओळख नसल्यामुळे त्यांनी संपूर्ण पर्वत उचलून आणला होता.
सातव्या क्रमांकावर असणारा पुरावा म्हणजे, श्रीलंकेत त्या ठिकाणी दुर्मिळ हिमालय औ-षधी वनस्पती सापडली आहेत. जेथे लक्ष्मण बेशुद्ध झाला होता, तिथे त्याला संजीवनी देण्यात आली.

हिमालयातील औ-षधी वनस्पतींचे त्याठिकाणी असणारे अस्तित्व भगवान राम यांच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. आठव्या क्रमांकावर म्हणजे, सीतेच्या अ प ह र णा नंतर रावणाने माता सीताला अशोक वाटिकामध्ये एका झाडाखाली बसवले होते. हे क्षेत्र आजही एलिया म्हणून ओळखले जाते. नववा पुरावा म्हणून, सीता हरनवेळी रावण माता सीताला विमानाने लंकेत घेऊन जात असताना,जटायुने रावणास रोखण्यासाठी लढा दिला, जिथे जटायु दुखापत झाल्याने,खाली पडले होते, त्या ठिकाणी लेपाक्षी मंदिर म्हणून ओळखले जाते.

दहाव्या क्रमांकावर ,रावणाने लंकेच्या रक्षणासाठी विशालकाय हत्ती ठेवले होते, त्याचे अवशेष आजही मिळत आहेत. अकरावा पुरावा म्हणजे, जेव्हा हनुमान जीने लंका जा-ळली होती, तेव्हा रावण घाबरला आणि त्याने अशोक वाटीकेतून माता सीताला बाहेर काढून, कोंडागट्टूमध्ये ठेवले होते. बारावा पुरावा म्हणून, श्रीलंकेत एक प्रचंड मोठा महाल सापडला होता, ज्याला रावण वाडा म्हणतात.

तेरावा पुरावा म्हणून,रावणाच्या वधानंतर बीभीषणला लंकेचा राजा बनवण्यात आले. बीभीषणांनी आपला एक मोठा महाल कलानीयामध्ये बांधला. तसेच चौदावा पुरावा म्हणून, जेव्हा हनुमानजींनी आपल्या शेपटीने संपूर्ण लंका जा-ळली होती, त्यांचे अवशेष लंकेमधून सापडले आहेत. या ठिकाणांची माती अजूनही काळी आहे.

पंधरावा पुरावा म्हणजे, ती म्हणजे दिवरामकोला ,जेव्हा रावण मृत्यूनंतर माता सीताने आपली पवित्रता सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा दिली होती. हे झाड आजही अस्तित्वात आहे. त्याअं त र्ग त माता सीतेने अग्निपरीक्षा दिली होती. सोळावा पुरावा म्हणजे, रावणाची ह-त्या केल्यावर भगवान राम ब्राह्मणांचा खू न करण्यासाठी दोषी होते. ब्राह्मण ह-त्या प्रायश्चित्त म्हणून भगवान रामने स्वत: च्या हातांनी शिवलिं-ग बनवले आणि ते राम लिं ग म या ठिकाणी अजूनही या मंदिरात आहे.

सतरावा पुरावा, रामायणात सीताच्या वडिलांचे नाव जनक असल्याने, त्याच्या नावावरून या शहराचे नावही जनकपूर ठेवले गेले.
अठराव्या क्रमांकावर नाशिकमध्ये असलेली, पंचवटी तपोवन होय. भगवान राम आणि सीता आणि लक्ष्मण याच जंगलात राहिले होते. याच ठिकाणी लक्ष्मणनी रावणाची बहीण शूर्पणखा यांचे कान आणि नाक का-पले होते.

एकोणीसावा पुरावा म्हणून, कुंडेश्वर मंदिर होय. रावणाने भगवान शिवाचा भक्त असल्याने, त्याने हे मंदिर स्थापित केले. हे जगातील एकमेव असे मंदिर आहे की, जिथे रावणाच्या आकृती देवापेक्षा जास्त बनवल्या गेल्या आहेत. विसावा पुरावा म्हणजे, रावणाने या ठिकाणी कुंडेश्वर मंदिराचे गरम पाणी निर्माण केले होते. आजही या ठिकाणी गरम पाण्याचा तलाव आहे. जय श्री राम.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *