तुमच्या कुटुंबावर एखादे फार मोठे संकट आले असेल आणि वारंवार तुमाला त्याचा सामना करावयास लागत असेल तर घरातील कर्त्या पुरुषाने किवा कर्त्या स्त्री ने हा एक मंत्र मनोभावी जप करावा. या मंत्राचा जप हा सकाळी पहाटे करावा लागतो तर म्हणूनच रोज सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठावे ही वेळ सकाळी पहाटे ४ ते ४.३० आहे.

यावेळी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून या मंत्राचा २१ वेळा रोज मनोभावी जप करावा. मित्रानो आपल्यावर कोणतेही संकट आलेले असेल तर तुम्ही हा जप करू शकता.नक्कीच तुमची संकटे दूर होतील. यासाठी तुम्ही तो मनोभावी पूर्ण श्रद्धेने एकांतात स्वच्छ मनाने तो मंत्र जपावा लागतो.

मित्रांनो या मंत्राचा घरातील कर्त्या स्त्री ने किवा पुरुषाने करावा लागतो.सोबतच घरातील स्त्रीयांनी आपल्यावर आलेल्या संकटापासून मुक्त होण्यासाठी तसेच घरात सुख-शांती नांदावी यासाठी अजून एक मंत्र मी सांगणार आहे.तर हे दोन्हीही मंत्र मी तुमाला पुढे सांगणार आहे आणि हे दोन्ही मंत्राचा जाप तुम्हाला २८ दिवस रोज ६ वेळा करायचा आहे.

पहिला मंत्र संकट निवारण आहे तो असा:- ओम नम: शांते प्रशान्ते ऱ्ही ऱ्ही सर्वक्रोधप्रशमनी स्वाहा.

मित्रानो या मंत्राचा ज्यादिवशी तुम्ही चालू कराल त्यादिवशी सांगितल्याप्रमाणे सकाळी पाहटे १००० वेळा करायचा आहे जेणेकरून हा मंत्र सिद्ध होईल. त्यानंतर दुसर्या दिवशी पासून आपण तो रोज २१ वेळा सकाळी पाहटे सांगितल्याप्रमाणे करायचा आहे.यासाठी तुम्ही १०० मनींची माळ तुम्ही वापरू शकता जेणे करून तुम्हाला समजण्यात येईल.मात्र सर्वात महत्वाची गोष्ट या मंत्राचा उपयोग घरातील कर्त्याने जो पैसा कमावणारा असेल त्याने करावा.

दुसरा मंत्र स्त्रीयांसाठी घरातील सुख-शांतीसाठी:

सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके | शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते | खरतर हा एक श्लोक आहे. याचा जप स्त्रीयांनी ६ दिवस सलग २८ वेळा करावयाचा आहे. या मंत्रांनी घरामध्ये जी भांडले होत होती. आपल्या घरातील जी सुख शांती भंग झाली होती ती या मंत्रांनी परत येईल. याचा जप सांगितल्याप्रमाणे मनोभावी पूर्ण श्रद्धेने एकांतात स्वच्छ मनाने तो मंत्र जपावा लागतो.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आताच आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *