नमस्कार मित्रांनो..

जर घरामध्ये कोणाचाही वाद विवाद होत असतो किंवा भांडण चिडचिड होत असते त्या घरामध्ये शांतता नसते आंनद नसतो आणि अश्या घरामध्ये लक्ष्मीवास करत नाही देवांची कृपा होत नाही. म्हणून कोणत्याही घरामध्ये वाद विवाद होणे कधीही चांगले नसते.

म्हणून घरात पती पत्नी ने कधीही भांडू नये असे सांगितले जाते कधीही वाद करू नये एकाने तरी शांत राहावे ज्या घरात पती पत्नीचे पटत नसेल सारखे वाद होत असतील किंवा दोघांमधून कोणतरी खूप चिडचिड करत असेल, तर करावा हा सोपा उपाय या उपायाने चिडचिड करन बंद होते.

स्त्रियांनी या 2 गोष्टी करून पतीला नेहमी खुश करा. पहिल काम म्हणजे पतीच्या इच्छेनुसार वागल्यास तर पतीच्या मध्ये पत्नी साठी एवढ प्रेम निर्माण होत जेवढ एखाद्या रंगरूप, दागिन्यांनी असलेल्या श-रीराकडे पाहून ही होत नाही याचा अर्थ असा की कोणतीही सौंदर्यहीन स्त्री पतीच्या मनामध्ये स्वतःचे एवढ स्थान निर्माण करू शकते.

या उलट एखादी सुंदर स्त्री पतीच्या विरोधात वागत असेल तर तिला पती पासून नेहमी दुःखच मिळत. दुसर काम म्हणजे स्त्रीने आपल तण, मन, विचार, चारित्र्य एक मौल्यवान दागिना समजून जन्म भर त्याची चमक आणि पवित्रता कायम ठेवायला पाहिजे.

कारण कुटुंब कुळाच्या प्रतीष्टेसाठी स्त्रीने योग्य आचरणात राहून गृहस्थ जीवनात व्यथित केल्यास तिला समाजात मान सन्मान, प्रतिष्ठा, पतीचे सुख प्राप्त होते. या उलट वाईट संगतीमध्ये राहणारि मनमानी करणारी कोणाच्याही घरी केव्हाही जाणारी नेहमी झोपून राहणारी मोठ्यांचा अनादर करणारी स्त्री कधीही सुखी राहू शकत नाही आणि पती व घरच्या सदस्यांनाही आनंदी ठेऊ शकत नाही.

तर या 2 गोष्टी करून पत्नीने नेहमी पतीला खुश ठेवल पाहिजे स्वामींनी याच गोष्टी सांगितल्या आहेत.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *