नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ ही एकच प्रार्थना करा. स्वामींना जर आपण प्रार्थना केली तर स्वामींची कृपा आपल्यावर होईलच. कारण आपण आपल्या भावना आपल्याला जे काही सांगायचं असेल ते आपण स्वामींना किंवा अन्य कोणत्या देवांना आपण ते प्राधान्याच्या स्वरूपातून सांगू शकतो. आज आम्ही तुम्हाला एक अशी स्वामींची प्रार्थना सांगणार आहे.

जी प्रार्थना तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी स्वामींच्या समोर बसून स्वामींसमोर हात जोडून ही प्रार्थना एकदा नक्कीच म्हणा. आणि मग झोपून जावा. ही प्रार्थना काही अशी आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ एकच प्रार्थना करा. हे स्वामीराया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे. जे ठरवाल ते माझ्या ध्येयासाठी असेल. काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका.

आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या. आणि येणाऱ्या संकटांपासून माझे माझ्या परिवाराचे आणि या जगाचे म्हणजे संसाराचे रक्षण करा.

तुम्ही सतत आमच्या सोबत असेच राहा. आमच्या पाठीमागे राहा आणि आम्हाला सतत तुमचे बोल आठवू द्या. की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर ही छोटीशी सोपी आणि सुंदर अशी स्वामींची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी जवळ एकदा नक्की बोलायला शिका. हे बोलत चला म्हणायला शिका प्रार्थना करून जर झोपला तर झोप चांगली येईल.

दिवस चांगला निघेल आणि तुमची सगळी कामे होऊन जातील. स्वामी सतत तुमच्या सोबत राहतील. तर तुम्ही ही प्रार्थना नक्की बोला. मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविणे हा आमचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

ही एकच प्रार्थना करा. स्वामींना जर आपण प्रार्थना केली तर स्वामींची कृपा आपल्यावर होईलच. कारण आपण आपल्या भावना आपल्याला जे काही सांगायचं असेल ते आपण स्वामींना किंवा अन्य कोणत्या देवांना आपण ते प्राधान्याच्या स्वरूपातून सांगू शकतो. आज आम्ही तुम्हाला एक अशी स्वामींची प्रार्थना सांगणार आहे.

जी प्रार्थना तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी स्वामींच्या समोर बसून स्वामींसमोर हात जोडून ही प्रार्थना एकदा नक्कीच म्हणा. आणि मग झोपून जावा. ही प्रार्थना काही अशी आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामीजवळ एकच प्रार्थना करा. हे स्वामीराया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच आहे. जे ठरवाल ते माझ्या ध्येयासाठी असेल. काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका.

आणि जी सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार ठेवून देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या. आणि येणाऱ्या संकटांपासून माझे माझ्या परिवाराचे आणि या जगाचे म्हणजे संसाराचे रक्षण करा.

तुम्ही सतत आमच्या सोबत असेच राहा. आमच्या पाठीमागे राहा आणि आम्हाला सतत तुमचे बोल आठवू द्या. की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर ही छोटीशी सोपी आणि सुंदर अशी स्वामींची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी जवळ एकदा नक्की बोलायला शिका. हे बोलत चला म्हणायला शिका प्रार्थना करून जर झोपला तर झोप चांगली येईल.

दिवस चांगला निघेल आणि तुमची सगळी कामे होऊन जातील. स्वामी सतत तुमच्या सोबत राहतील. तर तुम्ही ही प्रार्थना नक्की बोला. मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविणे हा आमचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्यापर्यंत पोहोचविले जातात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *