नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! मित्रांनो, श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आपल्याला आपल्या आयुष्यात असंख्य अडचणी येत असतात. मित्रांनो, अडचणीमध्ये कुणाला नोकरीची समस्या असते, कोणाला विवाहाची समस्या असते. तर मित्रांनो तुम्ही जवळपास सेवा केंद्रात किंवा स्वामींच्या मठात गेला. तर तिथे स्वामी सेवा मिळते ती सेवा जर का मनापासून केली तर स्वामी तुमची प्रत्येक समस्या दूर करत असतात. मित्रांनो मंगळवार हा दिवस आपल्या कुलदैवतेचा मानला जातो. त्याचबरोबर मंगळावर आहे बजरंग बली यांना देखील प्रिय आहे.

मित्रांनो, आजच्या या शुभ दिनी आम्ही तुम्हाला स्वामींची विशेष सेवा सांगणार आहोत. आपल्याला एका विशेष मंत्राचा जप करून स्वामी महाराजांना प्रसन्न करून घ्यायचे आहे त्यांची कृपा प्राप्त करून घेण्याची आहे. मित्रांनो ही सेवा पुरुष महिला किंवा घरातील लहान मुलं कोणीही करू शकत. फक्त सेवा करताना सेवा ही मनोभावे झाली पाहिजे. जेसीबी मध्ये विश्वास नसतो ती सेवा मनोभावे केलेली नसते त्या सेवेचे फळ देखील आपल्याला परमेश्वर कधीच देत नसतो. ही सेवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळी करायची आहे.

मित्रांनो संध्याकाळी हात पाय स्वच्छ धुवून देवघरासमोर बसायचे आहे, म्हणजे स्वामीं समोर बसायचे आहे. सर्वप्रथम स्वामींना त्रिवार मुजरा करायचा आहे, त्यानंतर स्वामींना प्रार्थना करायची आहे सुख समृद्धी साठी, आरोग्य प्राप्तीसाठी, आपल्या अडचणी आपल्या समस्या दूर करण्यासाठी. प्रार्थना करून झाल्यावर आपले दोन्ही हात जोडून तुम्हाला हा मंत्र श्रद्धेने व मनोभावे बोलायचं आहे.

हा मंत्र आहे “ओम महामंत्र राजाय नमः, ओम महामंत्र राजाय नमः” हा मंत्र श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अष्ट नामावली मधील मंत्र आहे. महाराजांचे जे 108 मंत्र आहेत त्यापैकी हा एक आहे. हा मंत्र खूप शक्तिशाली आणि चमत्कारी आहे. हा मंत्र तुम्हाला स्वामी समोर बसून 108 वेळा म्हणायचा आहे. ही सेवा तुम्ही आज मंगळवारच्या शुभ दिनी नक्की करा. तुमच्या सर्व मनोकामना सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. तसेच सर्व संकट आणि समस्या तुमच्या लवकरच दूर होतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *