नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ , दररोज सकाळी आपण देवाची पूजा करतो. स्वामी ची पूजा करतो. त्या वेळेला आपण सगळे फोटो पुसून घेतो. तसेच आपण स्वामी च्या मूर्ती ला देखील स्नान घालतो. अभिषेक घालतो आणि स्वामी चा फोटो सुद्धा पुसून घेतो. त्यानंतर आपण स्वामींना अष्टगंध लावून फुल हार घालून सगळं काही पूजा विधी वत करत असतो. स्वामी चे जे काही भक्त आहे सेवेकरी आहे, ज्यांच्या घरात स्वामी ची मूर्ती किंवा फोटो आहे, असं सगळे सेवेकरी अशा प्रकारे स्वामींचे दररोज सकाळी उठून पूजा करत असतात.

परंतु तुम्हाला ही गोष्ट माहिती नसेल जेव्हा आपण स्वामींना स्नान घालतो जेव्हा आपण स्वामी अंघोळ घालतो तसेच जेव्हा आपण स्वामी चा फोटो पुसत असतो तेव्हा आपल्या ला एका मंत्रा चा जप करायचा असतो. जेणेकरून आपल्या चांगल्या शक्ती ऊर्जा मिळत राहतील. स्वामी ची कृपा आपल्या वर नक्की राहील. स्वामी आपल्या वर प्रसन्न होतील. याचे कारण म्हणजे जेव्हा आपण कोणतेही काम करत असतो तेव्हा आपल्या ला त्या कामा मध्ये, आपल्या मुखा मध्ये स्वामी चं नाव घ्याय लाच हवे.

म्हणून जेव्हा तुम्ही सकाळी देव पूजा कराल, स्वामी ची पूजा कराल तसं स्वामी ची कोणती सेवा कराल आणि खास करून स्वामी अंघोळ घालत असाल. त्यावेळी तुम्ही एक मंत्र नक्कीच बोलाय चं आहे. तो मंत्र असा आहे. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला असं सतत बोलत राहायचं आहे. जोपर्यंत तुमची सगळी पूजा पूर्ण होत नाही आणि पूजा झाल्यानंतर स्वामींना नमस्कार करून तुमच्या मनातील इच्छा देखील स्वामींना सांगाय चे आहे.

दररोज न चुक ता तुम्हांला करत राहायचं आहे. याने तुमच्या मनाला शांतता मिळेल. एक प्रकारे आनंद मिळेल आणि स्वामी तुमच्या नक्की प्रसन्न होतील. तुमच्या घरी सुख समृद्धी नांदू लागेल.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *