नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी भक्त श्री महाराजांचे निर्वाण झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या पुढील कार्या चे नियोजन आधीपासून ठरवले होते आणि त्या प्रमाणे जसजसे दिवस जवळ गेले. तसं तसं स्वामी महाराज सगळं बघताना अतिशय स्पष्ट संकेत देऊ लागले. एके दिवशी रात्री स्वामी च्या शरीरा थोडा ताप आला आणि पाचच्या सुमारास सोडा माणसं झाला. तेव्हापासून स्वामींच्या खाण्या मध्ये थोडा फरक पडला. बाकी स्नान व बोलणे, चालणे तसेच रुबाबदार होते. त्यात काही फरक नव्हता. तापा स्नान करू नये असा कोणी स्वामींना बोलले तर मी मेलो तर तुझ्या बापा चें काय गेलें। असे स्वामी त्यांना उत्तर देत. कुणी सेवेकरी बिछा ना घालावयास लागले की स्वामी ताना वरून बोलत.

आता आम्हाला बिछा ना वर नि जावया चे नाही. अक्कलकोट व सोलापूर चे वैद्य डॉक्टर स्वामी च्या हाता ची नाडी पाहू लागले तर स्वामी त्यांना जा आता बापा ची नाडी पहा असे उत्तर देऊ लागले होते.
स्वामींचा बाय चेहरा बघितला तर स्वामी ना काही इजा होत आहे असे कदापि ही वाटत नसे. न्यायाधीश रा रा नारायण बर्वे मामलेदाराला बाबुराव आणि इतर प्रमुख मंडळींकडून स्वामी दान धर्म करून घेतला होता. स्वामी च्या निजामा ची वेळ जवळ येत होती. चैत्र वद्य त्रयोदशी मंगळवार रोजी काही विपरीत घडेल असे कुणा लाही वाटले नव्हते. एक वाजण्या च्या सुमारास स्वामींनी सर्व गायी वासरे बैल घोडे म्हणून जी जनावरे आणली होती त्या सगळ्यांना स्वामी घेऊन बोलावले. आता मात्र सर्व सेवे कर् यांचा धीर सुट ला.

आत्म्या प्रमाणे सगळी जनावरे स्वामी च्या समोर उभी केली गेली. त्या दिवशी जित की नैवेद्य स्वामींना आली होती ती सर्व स्वामिनी ता जनावरांना खायला घातली. आपली सर्व वस्त्र जनावरांच्या अंगावर घालावया सांगितले. मित्रांनो हा प्रसंग आहेत का? भावनिक होताना कदाचित या मुक्या प्राण्यां ना काय समजले कुणास ठाऊक. त्या सर्व जनावरांच्या डोळ्यां मधून घळा घळा पाणी वाहू लागले. स्वामिनी त्यांच्या अंगावरून हात फिरवला आणि आपला पलंगावर येऊन बसले आणि आपल्या ला टेकून बसण्या साठी 1% दे अशी एका सेवे करायला खून केली आणि स्वामी हुकूम म्हणून त्या भक्ता ने तत्काळ स्वामी च्या मागे आणून ठेवला आणि स्वामी महाराष्ट्र टक्के ला टिक ले आणि क्षणात आपले डोळे मिटले.

हा सर्व प्रसंग बघून सगळे भक्त एकदम घाबरले. डॉक्टर स्वामींच्या जवळ गेले. त्याने स्वामी ची नाडी बघितली नाही. हाता ला लागत नाही असे समस्याच. मग काय विचारता? एकच आकांत उडाला. सेवाकार्याने गाई म्हशी प्रमाणे हंबरडा फोडाय ला सुरुवात केली. महाराज महाराज आता आम्ही काय करावे, कोठे जावे असे बोलून कोणी कपाळ आपटून लागला तर कोणी जमिनीवर लोळू लागला. कोणी केस उप टू लागला तर कोणी किंचाळू लागला. कुणी हात जोडून उभा राहिला. सर्वांच्या नेत्रातून एक सारख्या अश्रु धारा वाहू लागल्या. आई माऊली स्वामी राया महाराज गुरू राया दत्तात्रेया श्री स्वामी समर्थ महाराज हे मायबापा.

अशा शब्दात त्यांनी सर्व परिसर गजबजून गेला. कोणी कोणा चे सांत्वन करावे, कुणा लाही सुचत नव्हते. त्या ठिकाणी असा भक्तांचा आक्रोश सुरू असताना पुन्हा एकदा स्वामिनी ला दाखवली. स्वामी माऊली ला करुणा आली आणि स्वामिनी एकदमच डोळे उघडले आणि प्रेम पूर्वक सर्वांकडे बघितले. स्वामी ने डोळे उघडलेले बघून सर्वांचा गेले ला प्राण परत आला. सर्वत्र शांतता पसरली. त्यानंतर स्वामी हाता नें खूण केली. सर्वांचे दृष्टी स्वामी च्या मुखाकडे धावली आणि आता स्वामी आता काय बोलणार आहेत याची उत्सुकता सर्वांना लागली. तो स्वामी च्या मुखातून पुढील श्लोक निघाला.

अन्ना निशांत ओ माय जना पर्युपासते। तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहा मध्यम. मित्रांनो, याचा अर्थ असा की जो माझा नाना भावनेने स्मरण करेल, भक्ति करेल त्याचा योगक्षेम मी स्वतः चालू आहे. आणि त्यानंतर हा श्लोक म्हणून आशीर्वाद संकेत देण्यासाठी स्वामिनी हात वर केले आणि आपले डोळे पुन्हा भेटले. अंतकाळीं त्यांच्या मुखा मधून खसखशी तीन पांढरे दाणे बाहेर पडले.

त्यानंतर पुन्हा रडारड सुरू झाली. सर्वांचा दुखा चा विषय एकच होता. सर्व कलकोट नगरी अक्राळ विक्राळ हाका ने दणाणून गेली होती. त्यावेळी प्रत्येक व्यक्ती स्वामी झाली होती. काही तर स्वामी च्या शरीरा ची काही हालचाल होते का? या भोळ्या भाबडय़ा आशे ने स्वामी च्या तोंडा कडे बिल भरून पाहत होते. कुणी अंगावरून हात फिरवत होते. 24 घटके चा अवकाशात रामा सुतारांनी लाकडा चे विमान तयार केले. त्याला केळी च्या खांबांनी फुलांच्या माळांनी सुशोभित केले. प्रमुख मंडळी ने सर्व तयारी करत विद्वान शास्त्री मंडळींनी स्वामी शास्रोक्त अभिषेक करून सर्व अलंकार आणि पोशाख परिधान केला.

शेवटची आरती सर्वांनी एकाच वेळी मोठ्या गजरात केली. डंका निशा ने अंबारी चे हत्ती शृंगार लेले घोडे, घोडेस्वार, तोफा इत्यादी लव्याजम्यानिशी सरदार मानकरी सोबत स्वामींना तयार केलेल्या विमाना मध्ये उंच सिंहासनावर बसवण्यात आले. वादे भजन गुलाल, उधळ मोठे नामघोषाच्या गजरात. मध्ये स्वामी ची स्वारी बुधवार पेठेत 16 च्या घरा नदी 16 पणे पूर्वी सामाजिक बांधून आणि पादुकांची स्थापना करून ठेवले ला त्या ठिकाणा वर खाली पाषाणा च्या गुहे च्या दारा जवळ आली.

समाधी चे दार उघडण्यात आले आणि स्वामींना अलंकार सही तात बसवण्यात आले आणि वेदोक्त पूजा आरती करत समाधी चे दार बंद केले गेले. मित्रांनो, चार घटका हा प्रसंग सुरू होता, परंतु स्वामी चा चेहरा वर काढीत काही फरक दिसत नव्हता. स्वामी सवें गुंफे ठेवला नंतर बापा महाराज रोड स्वामी ना तर लावण्यासाठी त्या गुंफे मध्ये उतरत असत. परंतु चार दिवसानंतर स्वामी ने स्वतः डोळे उघडा व सगळीकडे मीच आहे असा संदेश दिला.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *