नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कि मंगळवारी कोणती एक वस्तू आपण घरामध्ये ठेवल्याने आपल्याला फायदा होईल. मित्रांनो तुम्हाला आधीही सांगितल्या प्रमाणे आपल्या हिंदू धर्मातील वास्तुश्स्त्रानुसार आपण कोणत्याही समस्येचे निवारण हे करू शकतो तसेच त्यानुसार आपण आपल्या जीवनातील ज्या घडामोडी होत आहेत ते देखील बदलू शकतो.

मित्रांनो आपण खूप कष्ट करून पण जर आपणास यश प्राप्त होत नसेल किती ही कष्ट करून चीझ होत नसेल तर हताश होऊ नये. कदाचित आपल्या नकळत आपण कडून काही वस्तू शास्त्रीय चूक होत असतील यामुळे आपणास अपेक्षित यश प्राप्त होत नसेल. यासाठी मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात कि हि एक वस्तू तुम्ही मंगळवारी घरात ठेवा नक्कीच तुम्हाला बदल दिसेल.

मित्रांनो हि १ वस्तू बद्दल बोलणार आहोत जी वसंत कायम आपल्या घरी असलीच पाहिजे या मुळे घरी कधीच आर्थिक अडचण राहणार नाही. जर आपली स्वामी महाराजांवर श्रद्धा असेल तर हा उपाय एकदा करून पाहण्यास काही हरकत नाही.या मुळे आपणास श्रीमंत आणि भाग्यवान बनण्यापासून कोणी थांबाऊ शकणार नाही .

आपण कोणता ही उद्योग अथवा नोकरी करत त्यातून मिळणार पैसे यौग्य कमी येत नाही अथवा उद्योग व्यापारात मिळणार पैसे खूप खूप कमी मिळतो. या सगळ्या साठी फक्त हा एक उपाय केल्याने नक्की फायदा होईल ही वास्तू सामान्य माणूस ही आपल्या घरी ठेवू शकतो वास्तुशास्त्र मध्ये ही हा उपाय सांगितलं आहे हा उपाय अनेकांनी करूनही पहिला असेल.

मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरामध्ये देवार्याजवळ श्री यंत्र ठेवायचे आहे. श्री यंत्र दोन प्रकारचा आहे, उर्ध्वमुखी म्हणजे वरच्या दिशेने किंवा अधोमुखी म्हणजेच खालच्या दिशेने. श्री यंत्राला ऊर्ध्वगामी तोंड अधिक प्रभावी मानले जाते आणि ते स्थापित करणे चांगले. श्री यंत्र विकत घेण्यापूर्वी, त्याचा आकार आणि रेषांमध्ये काही चूका नाहीत याची योग्यपुर्वक तपासणी केली पाहिजे.

वाद्यांचा सर्व प्रभाव त्यांच्या विशेष भौमितीय आकारामुळे होतो.श्री यंत्र कोणत्याही धातूवर किंवा कागदावर बनविला जाऊ शकतो, परंतु स्फटिकांच्या पिरामिडल आकारात बनविलेले श्री यंत्र स्थापित करणे सर्वात फायदेशीर आहे.श्री यंत्राची पूजा सातत्याने केल्याने घरामध्ये सुखशांती राहते घरामध्ये कायम पैसा राहतो आणि लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *