नमस्कार मित्रांनो आज आपण बगणार आहोत कि या जगाच्या पाठीवर जो मनुष्य जन्म घेतो तो मृ-त्युस प्राप्त होत तर कोणत्या गोष्टीचा घमंड तो जीवनभर करतो.स्वामी की म्हणतात या बद्दल या जन्मभूमीवर जे जे लोक जन्म घेतात त्यांचा मृ-त्युस प्राप्त होणार आहे.पण आपण आपल्यावर येणाऱ्या मृ-त्युची वेळ हि लांबू शकतो असे स्वामींचे म्हणणे आहे काय म्हणतात स्वामी याबद्दल हे आपण पाहू.

मित्रांनो प्राचीन काळामध्ये एक संत एका गावामध्ये राहायचे टे त्यांच्या झोपादिमाढेच राहायचे आणि ते त्यांच्या आजू बाजूच्या गावामध्ये खूप प्रसिद्ध होते.त्यामुळे लोक त्यांच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी येत होते.अनेकवेळा त्या गावामध्ये अनोळखी लोक हि येत असतात तर ती लोक गावाबाहेर जाण्यासाठी रस्ता हा विचारात असतात आणि काही जन त्यांना समोरच्या दिशेने इशारा करून त्यांना रस्ता सांगत असतात.काही लोक त्यांना दुसरा कोणता रस्ता नाही का असेही विचारतात.

पण ते संत मित्रांनो सर्वाना एकाच रस्ता सांगत होते की हा एकच रस्ता आहे गाव बाहेर जाण्याचा आणि जे लोक संतानी सांगितलेल्या रस्त्यावर जायचे तिथे स्म-शा-न-भूमी असायची मग लोक खूप चिडत होते आणि त्यांना खूप शि-व्या द्यायचे.सर्व लोकांना त्यांचा खूप रागच यायचा काही लोक त्यांना काहीही न बोलता ते दुसर्या मार्गी निघून जायचे.

मित्रांनो एके दिवशीच असे काही झाले एका यात्रेकारीला त्या संतांचा खूप राग आला आणि मग तो परत संतांसोबत परत बोलायला गेला.त्याने संताना विचारले कि मला चुकीचा रस्ता का दाखवला ? त्यांनी संताना खूप वाईट शब्द वापरेले आणि त्यो त्यांना खूप बोलू लागला आणि सर्व बोलून झाल्यावर तो खूप ठाकला पण स्वामी तोवर तेला काही एक शब्द बोलले नाही.

त्यानंतर त्या संतानी बोलायायला सुरुवात केली त्यांनी त्या माणसाला सांगितले कि तुम्ही ज्याला वस्ती म्हणता त्या वस्ती मध्ये रोज कोण ना कोण मृ-त्यु होत असतो आणि इथे येजा सुरु असते पण जो एकदा इथे येतो तो परत कधीच कुठेई जात नाही आणि माझ्या दृष्टीने हि सुद्धा एक वस्तीच आहे.

प्रत्येक व्यक्तीचे अं-तिम स्था-न हेच आहे.शेवटी सर्वाना इथेच यायचे आहे.त्यामुळे आपण चुकीच्या मार्गांपासून दूर राहावे.या कारणामुळे मी तुला हा मार्ग दाखवत होतो.यामुळे तो व्यक्ती त्या संतांसमोर नतमस्तक झाला.

यातून स्वामी असे म्हणतात कि आपल्याला जर आपले अंतिम सत्य माहिती आहे तर आपण का चुकीच्या मार्गी जातोय.आपण सर्व स्वामी समर्थांची प्रार्थना करू आणि सुख शांतीने आयुष्य घालवू.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *