नमस्कार मित्रानो तुमच्या सर्वांचे खूप स्वागत आहे. स्त्रियांच्या मनात असंख्य विचार नेहमी येतात. स्त्रिया घरच्या लक्ष्मी असतात. स्त्रियांच्या काही उत्तम सवयी आपल्या पतीला श्रीमंत बनवू शकतात.या सवयींमुळे पती करोडपती देखील बनू शकतो.यासोबत स्त्रियांच्या काही चुकांमुळे त्यांचे पती गरीब देखील होवू शकतात.

परिस्थिती नेहमी आपल्या कर्माअवलंबून राहते. प्रत्येक स्त्रीला नेहमी आपले खर सुखी आणि समृद्ध राहावे असे वाटत असते.स्त्रिया नेहमी संसाराच्या आणि घरच्या जबाबदाऱ्या खूप उत्तमरीत्या पूर्ण करतात. आपल्या हिंदू शास्त्रात कोणते कार्य पुरुषांनी आणि स्त्रियांनी केले पाहिजे यावर सविस्तर वर्णन केले आहे.

काही अशी कामे महिलांनी करू नये. असे केल्यास महालक्ष्मी घरात राहत नाही.पूर्वी पासून घरातील प्रत्येक स्त्रीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते.स्त्रिया नेहमी आपल्या प्रेमाने घराला स्वर्ग बनवतात. परंतु काही वाईट सवयीमुळे त्यांचे आयुष्य नरक देखील होवू शकते.या लेखातून स्त्रियांचे काही वाईट सवयी जाणून घेवूया,जेणेकरून तुम्हाला देखील या गोष्टी समजल्या नंतर उत्तम पद्धतीने आचरण कराल.

ज्या घरातील स्त्रिया जेवताना पाय हलवत राहतात त्या घराला कधीही माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभत नाही. या घरामध्ये आणि परिवारातील सदस्यांमध्ये खूप कलह निर्माण होतात. लक्ष्मी देवीचा कोप झाल्यामुळे घरातील कुटुंब प्रमुखाचा व्यवसाय देखील जावू शकतो. ज्या घरातील स्त्रिया नेहमी झाडूला लाथ मारतात त्या घरात कधीही लक्ष्मी वास करत नाही. या घरामध्ये नेहमी नकारात्मक उर्जा आणि आजारपण पसरते.

असे समजले जाते की, झाडू मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. यामुळे आपण नेहमी झादूचा आदर केला पाहिजे. झाडूला ला’थ मा’रून तिचा अपमान कधीही करू नये. काही स्त्रियांना सवय असते की,रात्री जेवल्यानंतर खरकटे उष्टे भांडी शेगडीवर तसेच ठेवून झोपत असेल तर अशा घरात लक्ष्मी फिरकत देखील नाही.

या घरामध्ये नेहमी अनेक अडचणी निर्माण होतात.घरामध्ये गरिबी हे दुखाचे मोठे कारण बनते.यामुळे रात्री जेवल्या नंतर उष्टे खरकटे भांडे ठेवू नयेत. त्वरित भांडी घासून स्वच्छ करा. लाथाने दरवाजा उघडणे अथवा लोटणे असे ज्या घरातील महिला करतात,त्या घरामध्ये देखील लक्ष्मीचा वास टीकत नाही. अशा स्त्रियांवर माता लक्ष्मी देवी नाराज होते.असे तुमच्या घरामध्ये होत असेल तर लगेच थांबवा. ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे.ही चूक तुमच्या विनाशाला कारणीभूत ठरवू शकते. कारण महालक्ष्मीचे आगमन हे दरवाजातून होत असते.

काही महिलांना सवय असते की,दाराजवळ किंवा उंबरठ्यावर बसून जेवण करायची सवय असते. ही सवय लवकरात लवकर थांबवा.या गोष्टीला हिंदू शास्त्रामध्ये याला अशुभ मानले जाते.यामुळे घरातील स्त्रियानी अशा गोष्ठी करू नये.

काही स्त्रियांना सवय असते की, सायंकाळी हातात झाडू घेवून घर आणि अंगण साफ करणे.यामुळे घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होतात. ही खूप वाईट सवय आहे. यामुळे घरामध्ये भांडणे होतात. आपल्या घरामध्ये नकारात्मक उर्जा निर्माण होते. काही स्त्रिया रात्री खूप उशिरा झोपतात,त्यामुळे त्यांना सकाळी लवकर उठण्याची सवय नसते. घरातील स्त्रियांनी नेहमी लवकर उठावे.

उशिरापर्यंत झोपल्यामुळे ते घर आणि घरातील लोकांसाठी अशुभ असते.यामुळे आपल्या घरात नेहमी अपयश येते. घरातील स्त्रियांनी नेहमी शांत आणि प्रेमळ रहावे. स्त्रिया जर मोठ्याने बोट असतील आणि शिव्या देत असतील, ही लक्षणे पूर्णपणे चुकीची आहे.यांमुळे घरामध्ये कलह निर्माण होतात.या वरील सवयी आपल्या घराचे आणि परिवाराचे नुकसान करतात. यामुळे वरील गोष्टी लक्षात ठेवून बदल करून सुखाने आयुष्य जगा. वरील माहिती आवडल्यास लाईक करून तुमच्या प्रतिक्रिया कळवा, धन्यवाद.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *