एका अभ्यासातील माहितीनुसार, विवाहित जोडपे किंवा गंभीर नातेसंबंधांमध्ये असणारे कपल आठवड्यातून तीन ते चार वेळा से-क्-स करतात, त्यांचे लैं-गि-क जीवन प्रचंड आनंदी असते. पण जे कपल आठवड्यातून केवळ एकदाच से-क्-स करतात, ते कधीही खूश नसतात.

जे कपल आठवड्यातून बऱ्याचदा से -क्- स करतात त्यांचे आरोग्य तुलनेनं आठवड्यातून एकदाच सेक्स करणाऱ्या कपलपेक्षा अधिक चांगले असते. अभ्यासातील माहितीनुसार, सेक् स सुख मिळवण्याचा एक मार्ग आहे, यामुळे लोक त्यांच्या नात्यात समाधानी राहतात

से-क्-स एक्सपर्ट ए. के. धर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नात्यातील बाँडिंग कायम टिकवून ठेवण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे से- क् स, ज्यामुळे आनंद मिळतो. आठवड्यातून अधिक वेळा से- क् स केल्यानंतर आनंद मिळण्यासह आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही फायदे मिळतात.

पण लैंगिक संबंध परस्पर संमतीनेच केल्यानंतर समाधान मिळते. जबरदस्तीने केलेल्या से क्-समुळे आनंद मिळू शकत नाही. से क्-समुळे आनंद व – आनंदामुळे सेक्स वाढतो, हे देखील तितकेच खरं आहे’. यूएस नॅशनल सर्वे ऑफ फॅमिली अँड हाउसहोल्डद्वारे 2 हजार 400 जोडप्यांच्या आयुष्यावर सर्वे करण्यात आला होता.

या सर्वेक्षणातील माहितीनुसार से-क्- समुळे मूड चांगला राहतोच शिवाय तणाव देखील दूर होते. नियमित स्वरुपात से-क्- स केल्यानं शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या अँटीबॉडीची मात्रा वाढते. यामुळे सर्दी खोकला आणि ताप यासारख्या समस्यांविरोधात लढण्यास ताकद मिळते.

व्यस्त वेळापत्रकामुळे आपल्याला जिम किंवा जॉगिंग करण्यासाठी वेळ न मिळाल्यास फिट राहण्यासाठी आणखी एक पद्धत आहे ते म्हणजे नियमित से- क्- स करणे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की अर्धा तास सेक्स केल्यास 80 कॅलरी कमी होतात. से क्-सदरम्यान हृदयाची गती वाढते.

ज्यामुळे शुद्ध रक्त शरीराच्या पेशींमध्ये पोहोचते. यादरम्यान शरीरातील विषारी घटक देखील बाहेर फेकले जातात. डोकेदुखीमुळे जर आपण सेक्स करणं टाळत असाल तर अशा परिस्थिती से -क्- स केल्यानं तुम्हाला अधिक फायदे मिळतील. कारण से क्-सदरम्यान शरीरामध्ये ऑक्सिटोसिन हार्मोनचा स्त्राव पाचपट अधिक वाढतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *