नमस्कार मित्रांनो आणि भगिनीनो आज आपण पाहणार आहोत की आपल्याला आपल्या कर्माची फळे हि या पृथ्वीतलावरच भोगावी लागतात तसेच स्वर्ग आणि नर्क नेमके काय आहे हे आपण जाणून घेऊ. ब्रम्हांड नायक तोचि एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी प्रिय भक्त हो नमस्कार एक वृद्ध स्त्री मरण पावली तिला घ्यायला यमराज आला त्या महिलेने त्याला विचारले तू मला स्वर्गात न्हेनार कि नरकात यमराज दोघांपैकी एकही म्हणाला नाही तुम्ही या जन्मात खूप चांगली कामे केली आहेत म्हणुनमी तुम्हाला देवाच्या निवासस्थानी घेऊन जात आहे.

मित्रांनो हे एकूण म्हातारी आनंदी झाली आणि म्हणाली धन्यवाद पण मला तुमच्याकडून एक विनंती आहे मी पृथ्वीवर असताना स्वर्ग नर्क ऐकलेले आहे मला हे दोन जग एकाच वेळी पाहिजे आहेत म्हणाले चांगले आहेत म्हणूनच मी तुमची इच्छा पूर्ण करतो आपण स्वर्ग आणि नरक काकाच्या मार्गातून जाऊ आणि परमेश्वराच्या निवासस्थानाकडे जाऊ असे म्हणत दोघेही निघाले.

तर ते नरकात प्रथम आले वृद्ध स्त्रीने नरकातील लोकांचे मोठ्याने ओरडणे ऐकले तेथे नरकातील सर्व लोक हडकुळा आणि आजारी दिसत होते त्या महिलेने एका पुरुषाला विचारलं की तुम्ही सर्व इथे अशा स्थितीत का आहात तेव्हा तो माणूस म्हणाला तर काय स्थिती असेल कारण आम्ही मृत्यूनंतर येथे आलो आहोत आम्ही एक दिवस सुद्धा अन्न खाल्ले नाही.

आमचे आत्मा भुकेने त्रस्त आहेत वृद्ध महिलेची नजर एका मोठ्या वाडग्यातवर पडली ती लोकांच्या उंचीपेक्षा सुमारे तीनशे फूट उंच असेल त्यावर एक मोठा चमचा लटकलेला होता त्या भांड्यातून एक अतिशय अप्रतिम सुगंध येत होता वृध्दस् त्रीने त्या माणसाला विचारले या भांड्यात नक्की काय आहे तो माणूस निराशेने म्हणाला यामध्ये खीर भरलेली आहे.

खूप चवदार आहे वृध्द महिलेने विचारले त्यात खीर आहे का मग तुम्ही लोक पोट भरून ती खीर का खात नाही तुम्ही उपासमारीने त्रस्त का आहात माणूस रडायला लागला कसे खायचे हा वाडगा तीनशे फूट उंच आहे आपल्यापैकी कोणीही त्या वाडग्यापर्यंत पोहोचू शकत नाही. वृद्ध स्त्रीला त्याच्याबद्दल दया आली गरीब माणूस विचार करू लागला खीर पातळ असूनही त्याला उपासमारीचा त्रास होत आहे कदाचित देवाने त्यांना अशी शिक्षा दिली असेल यमराज म्हातारी बाईला म्हणाले चला आम्हाला उशीर होत आहे दोघेही चालायला लागले काही अंतर चालल्यानंतर स्वर्ग आला तिथे तिने सर्वांच्या हसण्याचा आवाज ऐकला.

स्वर्गातील सर्व जण खूप आनंदी दिसत होते त्यांना आनंदी पाहून ती म्हातारी बाई सुद्धा खूप आनंदी झाली पण तेथे स्वर्गातही त्या बाईला जसे नरकात तो वाडगा दिसला होता तसा वाडगा त्या तीनशे फूट उंचावर तिला दिसला वृद्ध महिलेने तेथील लोकांना विचारले या वाड्यात काय आहे स्वर्गातील लोकांनी सांगितले की त्यात खूप चवदार खीर आहे.

त्या वृद्ध महिलेला धक्का बसला हा तर वाडगा तीनशे फूट उंच आहे तुम्ही लोक त्या वाड्यापर्यंत कसे काय पोहोचू शकता त्यानुसार तुम्हा लोकांना अन्न मिळणार नाही तुम्हाला उपासमारीचा त्रास होईल पण तुम्ही सगळे मला खूप आनंदी आहात असे दिसत आहे तसे लोकांनी सांगितले की आम्ही सर्वजण या भांड्यातून पोट भरून खीर खातो

ती बाई म्हणाली कशी खातात हा वाडगा तर खूप उंच आहे तर ते लोक म्हणाले की हा वाडगा जास्त उंच असेल पण इथे बरीच झाडे आहेत देवाने ही झाडे नद्या झरे आपल्या माणसांच्या वापरासाठी बनवलेले आहेत आम्ही या झाडाची लाकडे घेतली ती कापली मग लाकडाचे तुकडे जोडले आणि एक प्रचंड मोठा जीना बनवला तो वाडग्यापर्यंत पोचतो आणि प्रत्येक जण एकत्र खिरीचा आनंद घेतो वृध्द महिला यमराजाकडे पाहू लागली यमराज हसला आणि म्हणाला देवाने स्वर्ग आणि नरक मनुष्याच्या हातात सोपवली आहे जर तुम्हाला स्वतःसाठी नरक बनवायचं असेल तुम्हाला स्वर्ग हवा असेल तर देवाने सर्वांना समान स्थितीत ठेवलेले आहे त्याच्यासाठी त्याची सर्व मुले समान आहेत.

तो कोणाबरोबर भेदभाव करत नाही नरकात सुद्धा झाडे झरे नद्या होत्या पण ते लोक स्वतः आळशी आहेत त्यांना हातात खीर हवी आहे त्यांना कोणतेही काम करायच नाही कोणतेही कठोर परिश्रम करायचं नाही.

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये असे अनेक प्रकारचे विधी नियम हे पुरातन काळापासून चालत आले आहेत त्याबदाल आम्ही तुम्हाला योग्य ती माहिती देत आहोत याबद्दल तुमचे काय मत आहे हे नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा आणि आम्ही तुम्हाला अशीच भरपूर सारी माहिती देत राहू.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *