नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, दिवा ने बन वलेल्या या प्रकृती च्या माध्यमातून आपल्या ला भविष्या चे अनेक चांगले वाईट संकेत मिळत असते. कधी कधी आपण या संकेतांना समजू देखील शकतो. परंतु बरेच संकेत ही आपल्या ला समजत असून आपण ती नजरअंदाज करता किंवा आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. मित्रांनो, आपल्या ला हे संकेत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून म्हणजे प्राणी पक्ष्यां पासून मिळतात म्हणून जर तुमच्या घरात सुद्धा हे पक्षी. असतील तर या गोष्टी ला नजरअंदाज चुकून ही करू नका. मित्रांनो, हे पक्षी घरात आल्या ने तुमच्या घरात दरिद्र ता सुद्धा येऊ शकते आणि तुम्ही गंगा सुद्धा होऊ शकतात.

वास्तू शास्त्रात सांगितल्या नुसार काही पक्षी घरात येणे अत्यंत अशुभ मानले गेले आहे, असे पक्षी घरात आल्या ने घरात नकारात्मक ता येते. शास्त्रानुसार असे काही पक्षी असतात की जी घरात आल्या ने आपला खर्च हा नेहमी पेक्षा जास्त वाढू लागतो. या पक्षांना सूचक सुद्धा म्हटले जाते मित्रांनो. तसेच काही पक्षी घरा ते अशुभ मानले जाते तर काही ना शुभ मानले जाते. या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की असे कोणते पक्षी आहेत की जी घरात येणे अत्यंत अशुभ मानले जाते व ते आपल्या घरात आल्या ने काय घडते किंवा ते आपल्या ला काय संकेत देत असतात व सोबत असा कोणता पक्षी आहे की जो घरात आल्या ने अत्यंत शुभ मानले जाते हे आपल्या विडिओ मध्ये जाणून घेऊ. मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण बघू की असे कोणते पक्षी आहेत की ज्यांची घरात कोणी अशुभ मानले जाते?

सगळ्या पहिला पक्षी म्हणजे कबूतर मित्रा ने कबुतरा ला सगळ्यात शांत पक्षी मानले जाते तसेच कबूतर घराच्या आसपास असणार आणि कारक नसते. पण घरात कबूतरं चे घरटे असेल तर हे शास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानले जाते मित्रांनो. असं म्हणतात जागृत कबूतर प्रवेश करत असते. अशा घरात लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही कारण वास्तुशास्त्रानुसार कबुतरा चे घरटे ही जर तुमच्या मुख्य प्रवेश द्वारा वर असेल किंवा घरात तुम्हाला जागे वास्तुदोष वाटत असेल त्या जागेवर असेल तर हे अत्यंत अशुभ मानले जाते. अशा घरात नेहमी पैशांची तंगी असते व आपसात सतत भांडणं होत असतात आणि सगळ्यात मोठे कारण म्हणजे या मुळे राहू दोष तयार होतात. मित्रांनो,

दुसरा पक्षी म्हणजे गूगल, गूगल, लक्ष्मी मातेचे वाहन मानले जाते. परंतु तुमच्या घरात गूगल ही कायम येत असेल आणि जर गूगल एकाच दिशेला ओरडत असेल तर हे अत्यंत अशुभ मानले जाते. मित्रांनो, गूगल जर 1-2 वेळेस तुम्हाला दिसले तर ते शुभ मानले जाते. पण घरा जोड कायम घुबड येत असेल आणि ते एकाच दिशेने आवाज काढत असेल तर हे बरबादी चे लक्षण असू शकतात.

तिसरा पक्षी आहे कावळा मित्रांनो कावळा घरात येणं अशुभ मानले जाते कारण जर तुमच्या घरा जवळ एकच सोबत खूप सारे कावळे जर जोर जोरा ने ओरडत असतील किंवा. तुमच्या स्वप्नात कावळा येत असेल तर हे सुद्धा दुर्भाग्या चे लक्षण असतात. चौथा पक्षी आहे वटवाघूळ मित्रांनो, शास्त्राच्या मान्यते नुसार ज्या घरात वटवाघुळ प्रवेश करत असेल अशा घरात नेहमी रोग नाही. मृत्यु बरबादी येत असते.

तसेच प्राचीन मान्यते नुसार ज्या घरात वटवाघुळ चा वास असतो अशा घरात भयंकर देता येतील. तसंच घरात अनेक रोगांचा प्रसार होतो. चला तर मग मित्रा नो जाणून घेऊ अशा पक्षा बद्दल कीजो घरात येऊन खूपच शुभ मानले जाते तो पक्षी म्हणजे चिमणी. चिमणी ही दिसाय ला लहान आणि खूप शांत स्वभावा चा पक्षी आहे. शास्त्रानुसार ज्या घरात चिमणी येत असते अशा घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा असते. तसेच घरात नेहमी सुख समृद्धी असती. देवी लक्ष्मी सह आशा घरात वास असतो आणि तुमच्या आयुष्यात असणारा समस्या लवकरात समाप्त होतील असा हा संकेत असतो. म्हणून मित्रांनो, तुमच्या घरात जर चिमणी येत असेल तर तिला दाणे टाका आणि पाणी द्या आशा करतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *