श्री स्वामी समर्थ. आयुष्यात बरेच वेळा असं होतं की खूप कष्ट करून ही आपल्या ला हवे तसे यश मिळत नाही. काही नवीन व्यवसाय सुरू केला. काही नवीन शिकाय ला सुरुवात केलं तरी त्यात पाहिजे तशी प्रगती होत नाही. मग कंटाळून ते काम आपण सोडून देतो आणि दुसरा काही तरी पर्याय निवडतो आणि तिथे ही पुन्हा तेच घडतं. तसेच अपयश काही प्रगती नाही. पण त्याच्या काही लोक अपवाद ही ठरतात आणि त्यांना प्रमाणा पेक्षा आणि अपेक्षे पेक्षा जास्त प्रगती आणि यश मिळते.

इतके मिळते की त्यांना लोकांची दृष्ट लागेल. हा अनुभव बर् याच लोकांना आला असेलच. आला नसला तर किमान आपल्या पाहण्यात तरी आलंच असेल की कुणी तरी खूप कमी वेळेत खूप यश प्राप्त केले.
किंवा कुणी तरी खूप कष्ट करून ही हलाखीत दिवस काढत आहे आह त्यासाठी आपण एक गोष्ट ऐकून. आपल्या ला सगळ्यांना बांबू चे झाड तर माहिती असेल. ही झाड इतर झाडां प्रमाणेच पाणी सुपीक जमीन, सूर्यप्रकाश आणि खता मुळे मोठे होत असते. पण जर तुम्ही एक बांबू चे झाड सुपीक मातीत लावले त्याला छान पैकी खत घातले. योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश त्याला मिळाला तरीही पहिल्या वर्षभरात तुम्हाला ते झाड काही उगवता ना दिसणार नाही.

त्या ची तुम्ही तशीच काळजी घेतली तरीही ना दुसर् यांना तिसर् या चौथ्या वर्षी पण तुम्हाला त्याच्यात वाढ दिसेल. पण हेच जर तुम्ही पुढचे प्रयत्न चालू ठेवले तर पाचव्या वर्षी फक्त पाच ते सहा आठवड्यात तुम्हाला ते झाड 80 ते 90 फूट वाढ लेले दिसेल असे म्हटले जाते. पण हे खरे आहे का? इतक्या कमी वेळात इतके जास्त कसे काय हे झाड वाढेल.

हो हो हे खरे आहे. त्या बांबू च्या झाडा ने पहिली काही वर्ष घेतली होती. ती आपल्या जमिनी खालील मुलांचा पाया भक्कम करण्यासाठी. जर त्याला पाया भक्कम करायला इतका वेळ लागला नसता तर तेही इतर झाडां प्रमाणेच हळूहळू वाढले असते. पण लोकांना माहिती आहे ते फक्त इतकंच की बांबू चे झाड सगळ्यात लवकर वाढत असते. आपल्या ला शाळेत ही हे शिकवले गेले होते. आता आपण म्हणाल की या सगळ्या चा आपल्या शी काय संबंध? तर तसं बघितलं तर आपलं ही असंच असतं. आपली खूप सारी स्वप्नं असतात की आयुष्यात हे हवे ते हवे आणि मग त्यासाठी परिश्रम ही सुरू करतो आपण.

खूप सारे कष्ट करतो. पण त्यातून आपल्या ला हवे तसे फळ मिळत नसते. मग आपण विचार करतो की या कामात यश काही आपल्या नशिबात नाही. पण खरं तर आपल्या ला त्यावेळी सबुरी कमी पडते आणि आपण त्या कष्टा च्या फळा ची लवकर अपेक्षा करू लागतो. त्यावेळी आपल्या ला कायम हे लक्षात ठेवाय चे आहे की आपल्या यशा चा पाया भक्कम होत आहे. भले ही आपल्या ला त्याचा परिणाम दिसत नाही, पण भविष्यकाळात आपल्या ला जे मिळणार आहे त्या ची तयारी आपले नशीब आणि आपले केलेले कर्म आपल्या साठी करत आहे. एखाद्या कामाची सुरुवात केली आणि आपल्या ला यश मिळाले तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण जर यश मिळत नसेल तर लक्षात ठेवा.

तुमची परिस्थिती त्या बांबू च्या झाडां सारखीच आहे. कुठल्याही मोठय़ा यशप्राप्ती ची कामाची सुरुवात नेहमी खूप जास्त कठीण असते.आपली खूप परीक्षा घेतली जाते. आपली बुद्धी वापरून योग्य ते काम करत रहा आणि मग बघा. त्या बांबू च्या झाडा सारखे एकदा तुमच्या कामाला यश मिळाले की ते किती वाढत जाणार आहे. भरून श्रोते हो आयुष्यात कोणत्याही गोष्टी ला खचून जाऊ नका. पूर्ण इमानदारी ने आपले 100 टक्के देऊन आपले कर्म करत रहा. स्वामी सेवा करत रहा. आपल्या प्रत्येका साठी स्वामींनी काहीतरी चांगलेच ठरवून ठेवले आहे. गरज आहे ती भक्ति आणि इमानदारी ने कष्ट करण्याची आणि सर्वात महत्वाचे संयम पाळण्या ची. श्री स्वामी समर्थ.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *