नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! चिमणी एक अगदी छोटासा पक्षी चिमणी तर सर्वांनी पाहिलेली आहे. शहरी भागात आता चिमण्या जास्त दृष्टीस पडत नाही परंतु ग्रामीण भागात अजूनही चिमण्यांचा चिवचिवाट ने गावकरी जागे होतात. चिमणीची प्रजा ही लुप्त होण्या च्या मार्गावर आहे असे म्हटले जात आहे म्हणून आता बहुतेक व्यक्ती त्या विषयी जागरूक होत आहे.

बहुतेक ठिकाणी चिमण्यांना दाणे टाकले जातात. छोटी छोटी रेडीमेड घरे त्यांना घरटी बांधण्यासाठी बाल्कनी टेरेस किंवा खिडकी मध्ये ठेवली जातात. बहुतेक ठिकाणी चिमण्यांना दाणे व पाण्याची सोय केलेली आपल्याला दिसून येते.

अशा प्रकारे का होईना परंतु चिमण्यांचे संवर्धन झाले तर खूपच चांगले. आजच्या लेखात आपण याच्या बद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत.चिमण्यांचे आपल्या जीवनात फार महत्व आहे. चिमण्यांच्या विविध हालचालीं वरून त्यांच्या वागणुकी वरून आपल्याला काही संकेत मिळत असतात.

आज आपण चिमण्यानकडून मिळणार्‍या या संकेता बद्दल जाणून घेणार आहोत. हो. मनुष्याच्या जीवनात सुख चढ उतार हे होत असतात. कधी काय होईल व कधी काय नाही हे आपल्या हातात नाही आणि. आपण त्या बद्दल ते घटना घडण्या पूर्वी जाणून ही घेऊ शकत नाही. चांगली घटना असो की वाईट घटना परंतु आपल्या जीवनात काही अचानक घडत असते.

अचानक वाईट दिवस येतात किंवा अचानक कार बदलतो आणि आपण माला माल होतो तो आपल्या जीवनाचा टर्निंग पॉईंट असतो, परंतु त्या बद्दल आपल्या ला काहीच माहिती नसते. परंतु काही प्राणी, पक्षी यांच्या संकेता वरून आपण आपल्या जीवनात घटना घडण्या पूर्वी जाणून घेऊ शकतो. आजच्या या लेखात आपण हे जाणून घेणार आहोत की असे कोणते संकेत आहे ज्यावरून आपण आपल्या भविष्या बद्दल ते घटना घडण्या पूर्वीच जाणून घेऊ शकतो ते चिमणी चे घर आहे.

ने खूप शुभ असते असे म्हटले जाते की चिमणी ने घरात किंवा बाल्कनीत ओट्यावर जर बीट केले आणि आपल्या डोक्यावरून जर ती उडून गेली तर हे खूपच शुभ असते असे म्हटले जाते. कीं ज्या घरांमध्ये चिमण्या बिनधास्तपणे ये जा करतात, त्या घरांमध्ये साक्षात भगवंता चे वास्तव्य असते. चिमणी आपल्या दारा किंवा घरात येऊन खूप चिव चिव करू लागली तर समजून जावे की आता आपल्या घरात ऐश्वर्य व वैभवा चे आगमन होणार आहे. आपल्या जीवनात नवीन कार्याचा आरंभ होणार आहे.

आपल्या घरात आता शुभ कार्य होणार आहे. जीवनात खूप पुढे जाण्या साठी आपल्या ला वेगवेगळ्या संधी प्राप्त होणार आहे आणि आपण त्या संधी चे सोने करणार आहोत. जर चिमणीने आपल्या घरात घरटे बनवले तर समजून जावे की आता लवकरच आपल्या घरात आनंदा चे आगमन होणार आहे. आपले घर सुख व आनंदा ने भरून जाईल.

त्या शिवाय आपल्या घरावर काही संकट येणार असेल. काही बाधा येणार असेल तर तेही मिळून जाईल. असे म्हणतात, ज्या घरांमध्ये चिमण्यांची ये जा असते जेथे चिमण्या ये जा करता तेथे भगवंता चे वास्तव्य असते आणि ते घर नेहमी आनंद व समाधाना ने भर लेले राहते. कधी कधी आपण बघतो की चिमणीने आपल्या घरात घरटे बनवतात व निघून जातात आणि पुन्हा काही दिवसांनी परत त्या घरट्यात येतात हे खूप शुभ असते.

त्यामुळे आपल्या साठी प्रगती चे विविध मार्ग खुले होतात. चिमणी घरात आल्यास. घरात सकारात्मक ऊर्जे चा संचार होतो. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा कुठल्या कुठे निघून जाते तर चिमणी एक छोटासा पक्षी आहे. परंतु ती आपल्या ला इतके मोठे संकेत व आनंद देत राहते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *