सर्वात आधी आपण प्रथम धर्मशास्त्र जाणून घेऊया. आपण नेहमी बघतो मोठमोठ्या देवळांना वर कळसाचा आकार दिला जातो किंवा घुमट सारखा व पिरॅमिड सारखा आकार दिला जातो आणि मंडळी आधी सांगितल्याप्रमाणे पिरॅमिड हे सकारात्मक ऊर्जा देते.

आजूबाजूच्या वातावरणात पसरवते. मंदिरावरील कळस हेच काम करतो. मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो. मंदिरावरील शक्य तेवढ्या उंच बांधले जातात. त्यावर कोणतेही बांधकाम करत नाहीत. कारण धर्मशास्त्रानुसार मंदिराच्या कळसा शिवाय काही नको.

आकाशातून येणारी ऊर्जा सरळ मंदिराच्या कळसा वर पडली पाहिजेहाच त्यामागचा उद्देश असतो. आणि मंदिराचा कळस त्या विशिष्ट भागाचे धर्मशास्त्र सुचवते. आपण जेव्हा आपल्या घरातील देव घरावर कळस बांधतो. तेव्हा कळसाच्या वर आपल्या घराचे छप्पर येत असते आणि धर्मशास्त्रानुसार कळसाच्या वर काही नको.

धर्मशास्त्र ला मान्य नाही. हे आहे यामागचे रहस्य. आता आपण यामागचे वास्तू शास्त्र जाणून घेऊया. ज्याप्रमाणे मी सांगितले की कळस हे सकारात्मक ऊर्जा साठी असते.

कळस पासून मिळणारी ऊर्जा ही भव्य असते. मोठ्या मंदिरांवर कळस बांधला जातो. मंडळी आपण जात आपल्या घरातील देव घरावर कळस बांधला तर कलासापासून मिळणारी ऊर्जा ही आपल्या घराच्या मानाने जास्त असते.

एवढी भव्य ऊर्जा आपले घर साठवू शकत नाही. याचे काही दुष्परिणाम ही आपल्याला होऊ शकतात. मंडळी तुमच्या घरातील देव घरावर कळस असेल तर तो काढून टाकणं हाच एक उपाय आहे.फक्त कळस काढत असताना मंदिराच्या देखाव्याला काही हानी होऊ नये याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. लेख आवडला असेल तर लाईक आणि शे अर जरूर करा धन्यवाद.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. , जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *