स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो आपल्या हिंदू धर्म शास्त्रानुसार देवपूजा करताना देवाला नैवेद्य अर्पण करणे हा एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. आपल्या घरात जे काही गोड-धोड पदार्थ बनलेले असतील ते आपण नैवेद्य म्हणून देवी देवतांना अर्पण करत असतो. जर ते नसतील तर साखर असतील गुळ फुटाणे असतील ते नैवेद्य म्हणून दाखवले जातात. विशेष प्रसंगी खीर सुद्धा बनवली जाते पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो देवी-देवतांना हा नैवेद्य दाखवताना या नैवेद्यासाठी एक छोटसं ताट असावं ज्या प्रकारे आपण स्वतः आपले कुटुंबीय ताटामध्ये अन्न घेऊन खातो.

तर देवाला सुद्धा प्रसाद दाखवताना एक छोटसं ताट नक्की असाव नैवेद्य अर्पण केल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपण आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येकाने या गोष्टीचे जर पालन केले जी गोष्ट आवर्जून करायची असते तर जो आपण देवी-देवतांना भोग म्हणजेच नेवेद्य जो आपण अर्पण करतो तो देवी-देवतांना पर्यंत पोहोचतो त्याचं फळ आपल्याला मिळते.

परंतु मित्रांनो आपल्यातील अनेक जण देवाला नैवेद्य अर्पण करताना मीठ सुद्धा ठेवतात तर अशी चूक करू नका हिंदू धर्म शास्त्र नुसार देवाच्या नैवेद्याच्या ताटात मीठ कधीही ठेवू नये तसेच ज्या पदार्थांमध्ये आपण कांदा आणि लसूण यांचा वापर केलेला आहे असे पदार्थ सुद्धा म्हणून आपण नैवेद्य म्हणून देवपूजेमध्ये त्याचा वापर कदापिही करू नये

जर तुम्ही उपवास करत आहात तर तुम्ही स्वतः सुद्धा कांदा-लसूण अशा पदार्थांपासून दूर राहा मांसाहार तर आहेच कुठल्याही प्रकारचे व्यसन तर नकोच मात्र कांदालसूण सुद्धा आपण शक्यतो टाळा उपवास करतो तेव्हा त्या आपण विशिष्ट देवतेची उपासना करतो तिच्या मंत्रांचा तिच्या नामाचा जप करत असतो आणि अशी उपासना करण्यासाठी शरीर सात्विक आणि मनाची एकाग्रता असणे फार महत्त्वाचे आहेत अशा प्रकारे केलेले उपासनेचे फळ आपल्याला प्राप्त होते

कांदा लसून हे तामसिक पदार्थ जे आहेत ते उपासनेसाठी व्यर्ज आहेत त्यामुळे उपासकांचे मन हे विचलित होतं ते एका ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही देवी देवतांना नैवेद्य दाखवल्यानंतर अनेक जण नैवेद्य लगोलग खातात ग्रहण करतात आपण देवाला आधी नैवेद्य दाखवलेला आहे मग तो त्या ठिकाणी थोडावेळ तसाच असू द्या देवी-देवतांना ग्रहण करू द्या आणि थोड्या वेळाने मग आपण हा नैवेद्य प्रसाद म्हणून स्वतः ग्रहण केला तर चालतं.

मित्रांनो हा जो आपण नैवेद्य दाखवलेला आहे तो प्रसाद म्हणून आपल्या घरातील सगळ्यांना वाटा सगळ्यांना तो खाऊ द्या कुटुंबामध्ये जिव्हाळा निर्माण होतो घरात सतत भांडणे होत आहे तर हा एक उपाय नक्की करून पहा देवी-देवतांना प्रसाद जो अर्पण केलेला आहे तो जरा वेळ असाच असू देणे आणि देव पूजा संपन्न झाल्यानंतर आपण जो प्रसाद आहे तो सर्वांना वाटा सर्वांना तो खाऊ द्या त्यामध्ये कुटुंबातील प्रेम वाढीस लागते.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर ही नक्की करा धन्यवाद.!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *