नमस्कार मित्रांनो.. “Marathi Duniya” या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!! मित्रांनो 26 डिसेंबर मंगळवार दिवस आणि या दिवशी आलेली आहे दत्तजयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेस आपण दत्त जयंती साजरी करतो दत्तात्रेय महाराजांचा जन्म दिवस मानला जातो मित्रांनो या दिवशी आपण ही एक वस्तू नक्की दान करा जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये धनधान्य सुखसमृद्धी ऐश्वर्य यामध्ये कमतरता कधीच भासणार नाही

मित्रांनो या दत्तजयंतीचा आपल्याला जी वस्तू दान करायचे आहे ती वस्तू दान केल्याने आपल्या कुंडलीतील गुरू ग्रह हा मजबूत होतो मित्रांनो आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत असणं खूप महत्त्वाचा आहे कारण ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह मजबूत असतो चांगल्या स्थितीमध्ये असतो त्या लोकांनी घेतलेले कोणतेही निर्णय नेहमीच अयशस्वी ठरतात जीवनात कोणत्याही प्रकारच्या अडचण येत नाहीत

जरी काही अडचणी आल्या तरी त्यात काही काळातच दूर होतात वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील काही समस्या असतील तर त्या सुद्धा ह्या गुरू ग्रहाच्या प्रबळ तने दूर होतात मात्र याउलट जर कुंडलीतील गुरु ग्रह कमजोर असेल तर वारंवार आपल्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी समस्या येतच राहतात उद्योगधंद्यांमध्ये तोटा होतो घरातील आजारपण हटत नाही

एखादी व्यक्ती घरातील आजारी पडली तर ती नीट होण्याअगोदरच दुसरी एखादी घरातील व्यक्ती आजारी पडते थोडक्यात घरात नेहमी आजारपण राहते वारंवार अपघात घडू लागतात आणि म्हणूनच मित्रांनो आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी दत्तजयंतीस आपण काही उपाय नक्की करा आज आपण अशा वस्तू पाहणार आहोत की ज्यांचे दान आपण या दत्तजयंती करायचा आहे

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रात दानाचा फार मोठे महत्त्व आहे असे माने जातं की जितकं दान आपण करतो त्याच्या अनंत पटीने ते आपल्याकडे परत येत असतं आणि त्यातल्या त्यात जर हे दान आपण विशेष तिथीना केले तर त्याचा प्रभाव हा कितीतरी पटींनी अधिक वाढतो मित्रांनो या दत्त जयंतीचा पण गरीबांना गोर गरजू व्यक्ती आहेत ज्यांना खरंच मदतीची गरज आहे

अशा लोकांना पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा नक्की करा कारण पिवळा रंग हा गुरू ग्रहाला प्रभावित करतो गुरु ग्रह मजबूत करणारा हा रंग आहे या रंगाच्या वस्तू दान केल्याने आपले कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होण्यास मदत होते आणि म्हणून आपण या दत्तजयंती पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करायचे आहेत मित्रांनो ज्या लोकांना शक्य आहे

त्यांनी जर या दिवशी सोने दान केलं तर त्याचे अत्यंत शुभ परिणाम बघायला मिळतात पण प्रत्येकालाच हे करणे शक्य नाही तर तुम्ही यथाशक्ती कोणतेही पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करू शकता तितकाच फायदा तुम्हाला होणार आहे तुम्ही हळद दान करू शकता पिवळी चण्याची डाळ गुळ पिवळ्या रंगाचे वस्त्र पिवळ्या रंगाचे फळ असतील

कोणत्याही पिवळ्या रंगाच्या वस्तूचे दान आपण या दिवशी करू शकता किंवा पिवळ्या रंगाचे मिठाई असेल तुम्ही खीर बनवून त्यामध्ये थोडसं केशर टाकून ते दान करू शकता सोबतच जर शक्य असेल तर आपण स्वतः सुद्धा या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचा आहे मित्रांनो प्रत्येक गुरुवारी जर आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलं

गोरगरिबांना पिवळ्या रंगाच्या वस्तू दान केल्या तरी सुद्धा आपल्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होण्यास मदत होते मित्रांनो यथाशक्ती जेवढं तुम्हाला शक्य आहे त्याप्रमाणे तुम्ही दान करू शकता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की हे दान करताना ते निस्वार्थ भावनेने करा तरच त्याचे योग्य फळ तुम्हाला मिळेल जर दान करत असताना माझे यासाठी एवढे पैसे गेले माझा खूप खर्च झालाय

असं जर तुम्ही विचार करत बसलात तर मात्र या दानाचा कोणताही फायदा कोणतेही फळ तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही जे काही दान करताय ते निस्वार्थ भावनेने करा मित्रांनो अनंत पटींनी ते तुमच्याकडे परत नक्की येईल तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह मजबूत होईल आणि परिणामी प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळेल सफलता मिळेल तुमचं उद्योग धंदा आहे नोकरी आहे

त्यामध्ये उत्तरोत्तर तुमची प्रगती होऊन जाईल घरातील आजारपण दूर होईल घरांमध्ये धनधान्य सुख-समृद्धी वाढू लागेल याचबरोबर समाजामध्ये मान-सन्मान पद प्रतिष्ठा वाढीस लागेल तर मित्रांनो या दत्त जयंतीला आपण यथाशक्ती या वस्तूंचे दान नक्की करा जेणेकरून तुमच्या कुंडलीतील गुरु ग्रह तर मजबूत होईल सोबतच श्री दत्त महाराजांची ही असीम कृपा तुमच्यावर बसल्याशिवाय राहणार नाही

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *