नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, सनातन ध’र्म असूदे किंवा दुसरा कुठलाही ध’र्म असूदे यामध्ये आपल्याला दान पुण्य हे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले गेले आहे. हिं’दू ध’र्मामध्ये सुद्धा या दान पुण्याला फार महत्त्व आहे. परंतु तुम्हाला हे माहित आहे का अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या सूर्यास्तानंतर दान केल्या पाहिजेत नाहीतर तुम्ही कंगाल व्हाल. पुराणकाळापासून मानले गेले आहे की,

जो व्यक्ती आपल्या आयुष्यात दान पुण्यासारखे चांगले कर्म करतो त्या व्यक्तीची सर्व पापे धुतली जातात. धार्मिक शास्त्रांमध्ये दान पुण्याशी सं’बंधित अनेक नियम सांगितले गेले आहेत. जसे की स्वतःच्या स्वार्थासाठी केलेले दान पुण्य दान म्हटले जात नाही स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून दुसऱ्याच्या चांगल्यासाठी केलेले दान पुण्य कर्म मानले जाते.

सनातन ध’र्माच्या शास्त्रांमध्ये काही अशा वस्तू सांगितल्या आहेत की, ज्यांचे दान सूर्यास्तानंतर केल्याने आपल्याला फायदा नाही तर नुकसान पोहोचू शकते. त्यामुळे दान करतेवेळी शास्त्रांच्या नियमाप्रमाणे दान करणे आवश्यक आहे. आज आपण अशा चार वस्तू पाहणार आहोत ज्याचे दान सूर्यास्तानंतर केल्याने मनुष्याला फायदा नाही तर नुकसान पोहोचू शकते.

१) पैशाचे दान :- संध्याकाळच्या वेळी माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते. असे मानले जाते की अशावेळी जर तुम्ही तुमच्याजवळील पैसा दुसऱ्याला दान केला तर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊन निघून जाते. शक्य तेवढे प्रयत्न करा की तुम्ही पैशाचे व्यवहार हे सकाळचे कराल. २) दुधाचे दान :- शास्त्रांमध्ये असा उल्लेख आहे की,

संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तानंतर दुधाचे दान करू नये. संध्याकाळी दुधाचे दान केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान नारायण दोन्हीपण नाराज होतात असे म्हटले जाते. या कारणाने आपल्या जीवनावरती सुख सुविधांवरती याचा वाईट परिणाम होतो. ३) दह्याचे दान :- शास्त्रामध्ये सूर्यास्तानंतर दह्याचे दान करणे चुकीचे मानले गेले आहे कारण शुक्र ग्रहाचा तहशी सं’बंध असतो आणि,

मनुष्याच्या सुख सुविधांसाठी शुक्र ग्रह महत्त्वपूर्ण भूमिका करतो असे मानले जाते अशावेळी जर तुम्ही घरी असताना नंतर दह्याचे दान कराल तर तुमच्या आयुष्यामध्ये सुख समाधानाची कमतरता निर्माण होऊ शकते. ४) कांदा व लसणाचे दान :- शास्त्रानुसार कांदा व लसणाचे सं’बंध केतू ग्रहाची मानले गेले आहे. केतू ग्रहाला काळ्या शक्तीचा स्वामिग्रह मानला जातो.

त्यामुळे संध्याकाळ नंतर या दोन्ही गोष्टीचे दान करू नये किंवा कोणाकडून मागून याचा उपयोग करू नये असे केल्याने आपल्या आयुष्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. या चार गोष्टींचे दान शक्यतो सकाळी करावे संध्याकाळी करू नये. अशा काही गोष्टी पण असतात ज्या दुसऱ्याला सांगितल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. चला तर आपण याबद्दल जाणून घेऊया.

स्त्री असो किंवा पुरुष आपल्या दांपत्या जीवनातील गोष्टी कधीही तिसऱ्या माणसाला सांगू नये. समोरचा माणूस कितीही जवळचा असला तरी सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवून तुमच्या आयुष्यातील दांपत्य जीवनातील घटना सांगू नयेत. पती-पत्नीच्या आपसातील गोष्टी जर बाहेर गेल्या तर याचा वाईट परिणाम त्या दांपत्याच्या भविष्यावर होत असतो. आचार्य चाणक्य सांगतात की,

आपल्याशी सं’बंधित गुप्त गोष्टी कधीही कोणाला सांगू नये. आपल्या परिवाराला किंवा आपल्या घरातील कुठल्याही खास व्यक्तीला शिवाय आपल्या खास मित्राला देखील या गोष्टी सांगू नये. मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *