नमस्कार मित्रांनो..Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! जेव्हा कुणाचा ब्रे’क अप होतो तेव्हा काहीजण प्रे’माच्या या जुन्या आठवणींतून किंवा जुन्या ना’त्यातून सहजासहजी बाहेर पडू शकत नाही. जुन्या नात्यांतील अ’टॅचमेंट मधून स्वत: ला वेगळं करण्यासाठी काही लोकांना बराच काळ जाऊ द्यावा लागतो. एकंदरीत अशा प्रकरणांत, जुनी अ’टॅचमेंट आणि जुन्या गोष्टी वि’सरण्यासाठी मुलीच जास्त वेळ घेत असतात.

पण तरीही ब्रे’कअपनंतर, मुली बरेच प्रयत्न करत असतात जुन्या आठवणी विसरायला, पण त्या लवकर मू’व्ह ऑ’न करुच शकत नाहीत. मित्रांनो, ब्रे’कअप हा टर्निंग पॉईंट जवळ जवळ सर्वांच्या लाइफ मध्ये येऊन गेलेला असतो. चला तर ब्रे’कअप झाल्यानंतर मुली कोण कोणत्या गोष्टी करतात ते आज जाणून घेऊयात.

ब्रे’कअपनंतरही बर्‍याच वेळा मुलींकडून ए’क्स जोडीदाराला फोनवर किंवा मेसेजद्वारे खरी खो’टी सुनावली जाते. आणि ब्रे’कअपनंतर बर्‍याच मुली सो’शल मी’डियावर अधिक अ‍ॅक्टिव्ह होतात.

यातुन त्या हे शो ऑफ करण्याचा प्रयत्न करतात की त्या या अ’टॅचमेंटमधून मू’व्ह ऑन झालेल्या आहे. आणि ए’क्स च्या जाण्याने त्यांना काहीही फ’रक पडलेला नाही. त्याच्या प’श्चात त्या अगदी आनंदात आहेत.

कधीकधी ब्रे’कअप नंतरही नातं पूर्णपणे संपत नाही. बरेच प्रश्न, शंका म’नात राहून जातात. अशा परिस्थितीत त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मुली मित्रांची मदत घेतात.

जेणेकरून त्यांना कळेल की त्यांच्या ए’क्स जोडीदाराच्या आयुष्यात काय चालले आहे. याविषयी इतरही बरीच माहिती एकत्रित करण्यासाठी मित्र आणि कधी कधी सो’शल मी’डियाची मदत त्या घेतात. म्हणजेच फे’सबुक, इ’न्स्टा वैगेरे यावर त्या एक्स च्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात.

बर्‍याच वेळा त्या दोघांची सो’शल मी’डियावर ब्लॉ’क अ’नब्लॉक करण्याचा सिलसिला चालू राहतो. बर्‍याच वेळा मुली ए’क्सला सो’शल मी’डियावरुन दिर्घकाळ वाट बघून अ’नब्लॉक करतात.स्वत: ला या त’णावापासून दूर ठेवण्यासाठी, मुली खूप खरेदी करतात. आणि पा’र्ट्याही करतात. बर्‍याच वेळा, ता’ण त’णावापासून दूर राहण्यासाठी, त्या स्वत: ला व्य’स्त ठेवतात.

त्यापैकी ख’रेदी ही एक चांगली स्ट्रे’स बस्’टर आहे, हा असा मुलींचा समज आहे. याशिवाय ब्रे’कअपनंतर बहुतांश मुली जास्त करुन पा’र्टी करतात जेणेकरून त्या नवीन लोकांना भेटू शकतील आणि त्यांच्या ए’क्स ला ज’ळविण्याचा प्रयत्न करतील.

ब्रे’कअप होण्यापूर्वी जिथे मुली आपला सर्व वेळ आपल्या जो’डीदाराला देत असतात, या उलट त्या ब्रे’कअपनंतर आपल्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवतात.

त्यांच्या अशा मैत्रिणींबरोबर राहतात ज्या त्यांचे अं’तःकरणातील आ’र्तता ऐकू शकतील आणि त्यांना समजून घेतील, तसेच चांगला स’ल्लाही देऊ शकतील. अशा क्लोज मैत्रिणींबरोबर त्या मुली वेळ घालवतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेजकोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया Marathi Duniya आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *