नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!!
मित्रांनो, पती आणि पत्नी चे नाते सर्वात मजबूत असते कारण ते प्रत्येक सुख दुःखा नं एकमेकांना साथ देतात पण अशा काही सवय आहेत. ज्यामुळे पती आणि पत्नीच्या वैवाहिक जीवनात कलह निर्माण होऊ शकतो तर या सवयी आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती मध्ये सांगितले आहे.

पहिली गोष्ट आहे क्रोध मजबूत नाते संबंध नष्ट करतो मित्रांनो, आचार्य चाणक्य म्हणतात क्रोध म्हणजे राग आणि या रागाचा पती पत्नीच्या नात्यावर वाईट परिणाम होतो. जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा चांगल्या वाईटाची समज गमावून बसता यासोबतच रागातील व्यक्ती खूप नुकसान ही करते. दुसरीकडे वैवाहिक जीवनात अनेक लहान गोष्टी मोठे रूप धारण करता आणि व्यक्ती आपला स्वभाव कमावते. ज्याचे परिणाम खूप वाईट होता त्यामुळे माणसाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे.

दुसरी गोष्ट आहे फसवणूक नात्यातील संबंध तोडते आचार्य चाणक्य म्हणतात की कोणत्याही नात्याला संपूर्णपणे आयुष्य उध्वस्त करून टाकते कारण वैवाहिक जीवनात नाते विश्वासावर आधारित असते. पण एकदा विश्वास तुटला की हे नाते कायमचे संपुष्टात येते त्यामुळे नात्याशी नेहमी प्रामाणिक राहावे

तिसरी गोष्ट आहे संभाषणाचा अभाव आचार्य चाणक्य म्हणतात की पती पत्नी मध्ये चांगल्या गोष्टीची बोलण्याची देवाणघेवाण झाली पाहिजे. एकमेकांत मध्ये काहीही लपवु नये कारण एखादी गोष्ट वाईट दिसत असेल तर ती लगेच सांगावी आणि मनात काही ठेवू नये जर तुम्ही असे केले नाही तर तुमचे नाते हे कमकुवत होते.

चौथी गोष्ट आहे एकमेकांबद्दल आदर असावा. मित्रांनो असे म्हणतात की शक्ती शिवाय शिव अपूर्ण आहे. त्याचप्रमाणे पती पत्नी देखील एकमेकां शिवाय अपूर्ण आहे. ज्या नात्यामध्ये मानसन्मान नाही ते ना तो कधीच टिकू शकत नाही असा मानला जातो. त्यामुळे वैवाहिक जीवनात एकमेकां बद्दल आदर आणि मान सन्मान असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या सवयींमुळे आपल्या वैवाहिक जीवनात कलह निर्माण होऊ शकता.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *