श्री स्वामी समर्थ. अनेकवेळा आपल्या सोबत असे होत असते की आपल्या मनात खूप काही गोष्टी आपण दाबून ठेवले ली असतात. त्याच्या मना वरती दडपण खूप वाढत असतो. आणि कुणाला तरी त्या गोष्टी सांगितल्या शिवाय आपलं मन हलकं होत नसतं. पण मूळ समस्या अशी असते की त्यावेळी आपण जा मनस्थितीत असतो. आपली जी विचार करण्याची पातळी असते ती कोणी समजू शकेल असे कधीच नसते. शिवाय कुणाला मनातले सांगाय चे म्हटले तर ती व्यक्ती त्या गोष्टी फक्त स्वतः पर्यंतच ठेवत नसते. तीं ह्य़ा गोष्टी कुणा ना कुणाला तरी सांगणार आणि त्यातील काही गोष्टी अशा ही असतात की ज्या मुळे लोक आपली चेष्टा ही उघडू शकता. आपण असे विचार करतो म्हणून आपल्या ला जज करू लागतात आणि आपल्या ला नंतर या सर्व गोष्टींना सामोरे जाणे अवघड होते.
आणि मग आपल्या मनात येतो की आपण उगीच त्या व्यक्तीसमोर आपलं मन मोकळं केलं. आणि त्या अनुभवा चा परिणाम म्हणजे पुढे पुढे आयुष्यात आपण कुणाला काही सांगत नाही. आणि सगळ्या गोष्टी मनातच दाबून ठेवू लागतो. ज्या चा कालांतरा ने आपल्या मनावर ती आपल्या शरीरा वरती आणि आपल्या स्वभावा वरती ही परिणाम होऊ लागतो. आपली चिडचिड वाढते एकटेपणा जाणवू लागतो. माणसे दुराव तात. याला च्या जगात डिप्रेशन असे ही म्हणतात. या डिप्रेशन चा लोकांनी नुस ता बाऊ करून ठेवला आहे. हे खर आहे.
कीं हा जगात कुणीच अशी व्यक्ती असते जी आपण सांगितले ल्या गोष्टी त्यांच्या पर्यंत ते आह कधी ना कधी कळत नकळत ते कुणासमोर तरी या गोष्टी बोलून जाणार आहेत. मग अशा परिस्थितीत आपण करायचे तरी काय? गोष्टी मनात दाबून स्वतः त्रास करून घ्याय चा. नाही. या सगळ्या गोष्टी मनावर चे दडपण आपण एका व्यक्तीकडे सांगू शकतो. आणि ती या गोष्टी कोणा ला समजू ही देणार नाही. उलट त्या वरती मार्ग काढाय ला आपली मदत करेल. आह आणि ती व्यक्ती म्हणजे आपली स्वामी माऊली.
ऐकाय ला जरा बालिश वाटेल पण तितके सत्य आहे. लक्षात ठेवा. ज्या गोष्टी खरे असतात त्याच्यावरती सहज विश्वास बसत नसतो. पण याउलट वाईट गोष्टी वर ती लगेच विश्वास बसत असतो. आपल्या ला नेहमी परिश्रम करावे लागतात. उदाहरणार्थ बघा. दिवसभरात कुडी 10 लोक आपल्या ला म्हणू देत की आज तुम्ही किती छान दिसत आहात? त्या वरती आपला विश्वास बसत नसतो. आपल्या ला वाटते की यांचे आपल्याकडे काही तरी काम असेल म्हणून आज आपली स्तुती करत आहेत.
पण कुणी एक व्यक्ती येऊन आपल्या ला म्हणाली की आज जरा विचित्र दिसत आहे किंवा अच्छा ड्रेस तुला चांगला दिसत नाही. तर ही गोष्ट आणि हा विचार आपल्या डोक्यात सतत फिरत राहतो. सांगायचं तात्पर्य इतकंच की काही गोष्टी खरे वाटत नसतात. त्याच्यावरती आपल्या ला शंका येत असते. त्या गोष्टी जास्त करून बरोबर असतात. शिवाय स्वामी म्हणतात. कुणी तुझे ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्याकडून तेजा ला जाय ला हवे. त्या पर्यंत नक्की पोहचेल आह तर आपण बोलत होतो. मनातले व्यक्त करण्या बाबतीत. तर यासाठी आपल्या ला दिवसा तून फक्त 15 ते 20 मिनिट काढावी लागणार आहेत.
श्री स्वामी समर्थ या मंत्रा चा आपल्या सोयी नुसार आपल्या ला जॉब करायचा आहे. मग ते एक माळ असो. तीन असो किंवा 11. जित के ही कराल ते मना पासून डोळे मिटून आणि आसना वरती बसून करा. हम्म जॉब झाला की डोळे मिटून तसेच बसा. आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या मना तल्या मनात स्वामींना सागा. हवे तर गार् हाणे घाला. लहानपणी मारले किंवा काही हवे असेल तर आई बाबां कडे रडत रडत सांगायचो. त्याच भावाने या सगळ्या गोष्टी स्वामींकडे बोला. नक्की करून तरी बघा.
ऐकाय ला तुम्हाला पोरकट वाटत असेल? पण ही गोष्ट सगळ्यात प्रभावी आहे. फक्त तुम चं मन हलकं नाही होणार. पण तुम्हाला त्या गोष्टींमधून मार्ग ही स्वामी काढून देणार आहेत. हा व्हिडिओ बघ णारे किमान 12 टक्के लोकांनी जरी हे मना पासून करून पाहिले तर हा व्हिडिओ बनवणे सार्थक झाले असे मला तरी वाटते. आणि जर तुम्ही करून बघितलं आणि तुम्हाला तुमच्या समस्यां वरती काही फरक जाणव ला तर कृपया कमेंट मध्ये नक्की सागा. मला आणि इतर श्रोत्यांना ते वाचाय ला आवडेल. श्री स्वामी समर्थ.
हम्म.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *