मित्रांनो आज आपण बघणार आहोत कि आपल्याला बाहेर रस्त्यावर किंवा बाहेर सापडलेल्या पैस्यांचे काय करायचे.आपल्यासोबत असे कित्येक वेळा घडले असेल कि बाहेर तुम्हाला पैसे सापडतात पण आपण ते पैसे खर्च करून जातो मित्रांनो हे पैसे खुणा दुसर्याच्या मेहनतीचे असू शकतात किंवा वाईट मार्गांनी कमावलेले असू शकतात.

तर अश्या वेळी हे पैसे खर्च करणे योग्य नाही तर आपण पाहू कि या पैस्याचे नेमके काय केले पाहिजे आणि हे केल्याने तुमचे नशीब नक्कीच बदलेल.मित्रांनो पैसा हा आजकाल खूप महत्वाची गोष्ट बनली आहे यासाठी माणूस दिवसरात्र मेहनत करतोय पैस्याच्या मागे धावतोय.आपल्याला पाहिजे असणाऱ्या सर्व प्रकारचे सुख हे पैश्यामुळेच मिळते आणि प्रत्येक व्यक्तीला ते हवे असते.

धन आणि पैसा जर कुटुंबामध्ये निट येत नसेल तर आपल्या कुटुंबासाठी असणाऱ्या गरजा आपण पूर्ण करू शकत नाही.यामुळे आपल्या कुटुंबियांना खूप मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते.म्हणून प्रत्येक जन जास्तीत जास्त पैसा कमवण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत असतो.

लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला किंवा घरामध्ये कुणालाही बाहेर रस्त्यावर पैसे सापडले तर तुम्ही खूप खुश होता तुम्हाला एक वेगळाच आनंद येतो.कारण तो आपण कमावलेला नसतो तो आपल्याला फुकट मिळालेला असतो त्यामुळे आपण एका वेगळ्याच धुंदीत असतो.

मित्रांनो जर समजा तुम्हाला सकाळच्या वेळी हे पैसे सापडले तर तुम्हाला मत लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत असतो. त्यासाठी भेटलेल पैसे तुम्ही आपल्या घरामध्ये येऊन पूजावे.कारण सकाळी सकाळी वातावरणामध्ये आई लक्ष्मीचा प्रालब्ध असतो.मित्रांनो त्यामुळे कधीही आपल्याला सकाळी बाहेर रस्त्यावर पैसे भेटले तर तर खर्च न करता घरामध्ये येऊन आपल्या देवघरात पूजावे.

जर तुम्ही हे पैसे स्वतावर खर्च न करता एखाद्या देवळामध्ये किंवा एखाद्या गरजुला देखील दान केले तरी चालेल.असे केल्याने आपल्या पुण्यामध्ये वाढ होते एखाद्या गरजूला ते पैसे दिल्याने आपल्याला तेचा आशीर्वाद मिळतो.असे दान करताना तुम्ही काही पैसे स्वताकडील देखील देऊ शकता.त्यामुळे याचा सुभ परिणाम आपल्या घरावर पडतो.

अश्याने आई लक्ष्मी प्रसन्न होते.आपल्या घरावर कायम तिची कृपादृष्टी राहते.पैसा धनदौलत , संपत्ती हे आई लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये.तरी हे आपण करून आपल्या पुण्यामध्ये वाढ करावी.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धा-र्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध-श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *