नमस्कार मित्रांनो.. Marathi Duniya या आपल्या मराठमोळ्या पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे..!! स्वामी म्हणतात या सात गोष्टी जर तुम्हाला स्वप्न पडलं तर तुमचं नशीब बदलणार आहे. चिक्कार पैसा मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जर तुम्हाला या सात गोष्टी चे स्वप्न पडल्यास तुमचे नशीब उजळ णार आहे.ते कोणते आहे त्यादृष्टी कोणत्या आहेत आणि ते स्वप्न कोणती आहेत ते आज आपण पाहणार आहोत. ज्योतिष शास्त्रामध्ये असे अनेक पर्याय सांगण्यात आले आहेत. ज्या मुळे भविष्यात होणार् या घटनांची माहिती मिळणे यातील एक विद्या म्हणजे स्वप्न. या विद्या ने स्वप्ना च्या माध्यमातून भविष्यातील संकेत मिळतात. स्वप्न मनुष्या ला त्याच्या समस्या तून बाहेर पडण्याची अथवा समस्यां मध्ये अडकल्याचे संकेत देत असतात.

या स्वप्नाचा अर्थ जर वेळेतच आपल्या ला समजला तर येणारा समस्या दूर करणे सोपे असते. स्वप्न म्हणजे स्वतः मनातील गोष्टी या स्वप्ना च्या माध्यमातून बाहेर येतात. आज आपण जाणून घेऊ या. कोणती आहेत ती स्वप्न बघणे शुभ असते.नंबर एक घोड्या वर बसलेले पाहुणे घोडा हे वेगाचे प्रतीक आहे. स्वप्नामध्ये घोड्या वर बसलेली किंवा घोडेस्वारी करताना असलेली जर स्वप्न पडले तर ते शुभ मानले जाते. याचा अर्थ उद्योग व्यवसायात लाभ होण्याची शक्यता असू शकते किंवा तुम्ही करत असलेल्या नोकरी मध्ये पदोन्नती होणार असल्याचे हे शुभ संकेत असू शकतात. परंतु घोड्यावरून खाली उतरताना ते स्वप्न पडले असेल तर हे अशुभ मानले जाते. पुढचे स्वप्नं असा आहे. केस कापणे विविध देवतांना केस अर्पण करण्यात पुण्याचे काम मानले जाते. तसेच कोणा चे केस कापताना चे स्वप्न पडले असेल तर तुमच्या जीवनातील समस्या कमी होणार आहेत असं समजा

नंबर तीन सापडणे, स्वप्नात साप पहाणे भीतीदायक आहे. परंतु स्वप्न शास्त्रानुसार सांभाळणे शुभ आहे. जर तुम्हाला स्वप्नात साप दिसला असेल तर घाबरण्या ची गरज नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्या ला आयुष्यात यश मिळणार आहे. नंबर स्वतः आत्महत्या करताना पाहणे स्वप्नात स्वतः आत्महत्या करताना पाहणे हे भीतीदायक स्वप्न नाही. परंतु स्वप्न शास्त्रानुसार हे स्वप्न अतिशय. शुभ मानले जात तज्ञांच्या मध्ये असंच वापरा पाहण्याचा अर्थ असा आहे की तुमचे आयुष्य वाढणार आहे. पाच स्वतः ला गरीब म्हणून पाहणे जर आपण स्वप्नात स्वतः ला घरी पाहिले असेल तर काळजी करू नका. स्वप्न शास्त्रानुसार आपली आर्थिक स्थिती अधिक चांगली होईल. हे स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला पैसे मिळणार आहेत मित्रांसह. स्वतः च्या मृत्यू चे स्वप्न पडणे , जर एखाद्या व्यक्ती ला स्वतः च्या मृत्यू चे स्वप्न पडले असेल किंवा ती व्यक्ती स्वतः चा अंत्यसंस्काराच्या विधी पाहत असेल तर हा शुभ संकेत आहे. त्यामुळे भविष्यात येणारा मोठ्या अडचणी तून तुमची सुटका होणार आहे.

नंबर सात आणि शेवट स्वप्नात पोपट दिसणे जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिस ला तर स्वप्न शास्त्रानुसार तुम्हाला.लवकरच शुभ फळ मिळणार आहे असं म्हटलं जातं. स्वप्ने पाहण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत तसे त्यांना आर्थिक संकटा चा सामना करावा लागत आहे. त्यांच्या समस्या ही लवकर दूर होऊ शकतात. स्वप्न शास्त्रानुसार झोपेत पडणारी स्वप्नं आपला भविष्याचा आरसा असतात. झोपेत असताना प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी स्वप्न पडत असतात. असं काही स्वप्न असतात जी माणूस विसरतो. काही स्वप्न नेहमी लक्षात राहतात. पण त्यांच्या मध्ये प्रत्येक स्वप्नाचा काही ना काही अर्थ नक्कीच असतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *