आपल्या सर्वांना माहिती आहे की, या दुनियेमध्ये कोणताच मनुष्य स’र्वगु’णसं’पन्न नाही आहे. कारण प्रत्येकाकडून कधी ना कधी वाईट कृ’त्य होतच असतात. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का, याबद्दल आपले हिंदू धर्मशास्त्र काय सांगिते ? तसेच कोणत्या वयापर्यंत आपले क’र्म पा’प मानलं जात नाही.. याबाबत एक पौ’राणिक कथा सांगितली जाते.

माणूस आपल्या जीवनात अश्या अनेक प्रकारच्या चू’का करीत असतो, ज्याला हिंदू धर्मात पा’प मानले जाते. मग त्याना भलेही केलेल्या क’र्माच्या पा’प विषयक माहिती नसेल, मात्र त्यांना त्यांची शि’क्षा नक्कीच मिळत असते. मात्र तुम्हीही कधी तरी ऐकले असेल की, लहान मुलांना कोणत्याही पापची शि’क्षा मिळत नाही.

याच पौ’राणिक कथेनुसार मांडव्य ऋषी हे एक महान तपस्वी ऋषी होते. जे खां’डव वनात त्यांच्या आश्रमात एका झो’पडीत राहत होतो. एक दिवस काही दरोडेखोर धावत आले आणि त्यावेळी ऋषीनी त्याना विचारले की तुम्ही कोणाच्या भीतीमुळे धावत आहात. त्यावेळी त्यातील एका चो’राने ऋषीना खो’टे सांगू लाल सांगू लागले की, आम्ही व्यापारी आहोत. काही दरोडेखोर आमच्या मागे लागले आहेत. त्यांना आमचा सर्व पैसा लु’टायचा आहे, कृपया आपण आमचे र’क्षण करा, आम्ही तुमच्या आ’श्रयाने आलो आहोत.

तेव्हा त्याची बोलणे खरे मानत ऋ’षी म्हणाले की, तुम्ही हे धन माझ्या झो’पडीत पैसे ल’पवा आणि आम्हाला प’ळून जावू द्या. मग नंतर जेव्हा सै’निकांनी तपास करत ते धन ऋ’षींच्या झो’पडीतून बाहेर काढले तेव्हा ते त्या ऋ’षींना वाईट बोलू लागले. तेव्हा मांडव्य ऋ’षी त्या सैनिकांना सांगू लागले की, मी तर त्या चो’रांना व्या’पारी मानून मदत केली आणि सांगितले की, हे पैसे त्या झो’पडीत आहेत ते ल’पवा आणि तुम्ही तिथून पळून जा.

हे ऐकून राजाचे सै’निक म्हणतात की तू पण ढों’गी साधू आहेस. तुझा द’रोडेखो’रांशी सं’बंध आहे, त्यामुळे तुम्ही आता राजाकडेच चला. मग त्यांनी त्या ऋषी मांडव्य धरून राजासमोर उभे राहिले. मग सर्व माहिती ऐकून राजा म्हणतो, साधूच्या वे’षात चो’र असल्यामुळे, त्याला गु’न्हा क्ष’म्य नाही, म्हणून या भों’दू साधुला सुळावर चढविले पाहिजे.

हेही वाचा या जप माळेवर मंत्रजप केल्याने लवकर पूर्ण होतात मनोकामना.. असा करा जप!
त्यावर मांडव्य ऋषी राजाची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात, पण राजा कुणाचही काही ऐकत नाही. राजाचे सै’निक मांडव्य ऋ’षींना सुळावर चढवतात. पण ते त्यांच्या दृ’ढतेने आणि आयुष्यभर केलेल्या पु’ण्यामुळे त्यांना फाशी लागत नाही. मग हा चमत्कार पाहून शि’पाई राजाकडे जातात आणि त्याला ते सर्व प्रकार सांगतात.

मग हे ऐकून राजामध्ये अ’पराधीपणाची भावना येते आणि राजा क्षमा मागण्यासाठी ऋषीकडे जातो आणि त्यांना सुळावरून खाली उतरण्यासाठी सांगातो. मग त्यांना वि’नंती करतो की, त्यांना या कृ’त्याची मा’फी मागावी. मग ऋषी तेव्हा राजाला मा’फ करुन पुढे सरळ धर्मराज आपल्या सर्वांना माहिती आहे की, या दुनियेमध्ये कोणताच मनुष्य स’र्वगु’णसं’पन्न नाही आहे. कारण प्रत्येकाकडून कधी ना कधी वाईट कृ’त्य होतच असतात. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे का, याबद्दल आपले हिंदू धर्मशास्त्र काय सांगिते ?

तसेच कोणत्या वयापर्यंत आपले क’र्म पा’प मानलं जात नाही. याबाबत एक पौ’राणिक कथा सांगितली जाते. जातात. मग धर्मराजापर्यंत पोहोचून ते ध’र्मराजाला विचारतात की, त्यांनी आयुष्यात कोणतेही पा’प केले नाही, हे जाणून पण मी न’कळत इतकं काय पा’प केलं? याचे भयंकर प:रिणाम मला भो’गावे लागले? तेव्हां धर्मराजा म्हणाले की, तु लहानपणी तू पतंगाच्या शेपटीत का:टा टो’चत असत, त्याचं हे फळ तुम्हाला आज मिळालं आहे.

तेव्हा मांडव्य ऋषी सांगतात की, शा’स्त्रानुसार जन्मापासून ते 12 वर्षांपर्यंत, लहान मूलाने काहीही केले तरी त्याला अ’धर्म मानले जात नाही. कारण तोपर्यंत तो नि’र्दोष राहतो. त्यामुळे भगवंत देखील बालपणात केलेल्या वाईट कृ’त्यांना मा’फ करतात. पण तुम्ही मू’र्खपणाला पा’प मानून माझ्यावर अन्याय केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे न्या’याचे आ’सन आपण विसरलात.

याचबरोबर जो स्वत: न्या’याधीश असून इतरांवर अ’न्याय करतो, तर याला भ’यंकर गु’न्हा म्हणतात. त्यामुळे ऋ’षी धर्मराज य’मराजना शाप दितात की, या पा’पाची शि’क्षा भो’ग यो’नीत जन्म घेऊन शूद्र मा’तेला ग’र्भधा’रणा करून तुमचा ज’न्म मृ’त्यूच्या जगात होईल जिथे तुम्ही न्या’य आणि अन्यायासाठी लढा आणि प्रश्न सोडवताना कंटाळा येईल आणि हीच तुमची शि’क्षा आहे.

त्यामुळे असे म्हणतात की, मांडव्य ऋ’षींच्या याच शा’पामुळे य’मराजना द्वापार युगात विदुर म्हणून जन्म घ्यावा लागला होता. त्यामुळे या कथेवरून हे समजते, बालपणी म्हणजेच 12 वर्षापर्यंत केलेल्या कोणत्याही वाईट गोष्टींला किंवा कृ’त्याला पा’प मानले जात नाही. तसेच या वयापर्यंत केलेल्या सर्व पा’पांना स्वतः भगवंत सुध्दा मा’फ करीत असतात.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *